Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
परी कामसू, आणि गुणी आहे.
परी कामसू, आणि गुणी आहे.
>>>>खोटे खोटे कौतुक करायची चोरी झाली आहे
अरे वा! छान की मग.
कामसू आणि गुणी
कामसू आणि गुणी

गुण तर नुसते उधळत राहते. कामसू म्हणाल तर जे तिला आवडेल तेच मन लाऊन करते. काम कोणाच्या बापाचे करत नाही.. पण ठिक आहे. तसेच असावे. स्पेशली मुलींनी.. कधीतरी हे वेगळ्या धाग्यात घेऊया
मी पण असेच करायचे ऋ , मी
मी पण असेच करायचे ऋ , केलेले सगळे पदार्थ मी पपांना नेऊन भरवायचे. पहिला घास त्यांनाच असायचा. छान वाटले हे बघून
परीचे कौतुक.
गुण तर नुसते उधळत राहते. कामसू म्हणाल तर जे तिला आवडेल तेच मन लाऊन करते. काम कोणाच्या बापाचे करत नाही.. पण ठिक आहे. तसेच असावे. >>> तसेच असते बरं
>>>>>>मी पण असेच करायचे ऋ ,
>>>>>>मी पण असेच करायचे ऋ , केलेले सगळे पदार्थ मी पपांना नेऊन भरवायचे. पहिला घास त्यांनाच असायचा.
सो स्वीट
शाब्बास परी!
शाब्बास परी!
ऋन्मेश, प्लीज लेकीचे फोटो नका टाकू, फक्त तिने केलेल्या पदार्थांचे फोटो टाका.
नवीन शेफचं कौतुक व स्वागत. पण
नवीन शेफचं कौतुक व स्वागत. पण खरंच तिचे फोटो नको टाकू.
>>>> तिचे फोटो नको टाकू
>>>> तिचे फोटो नको टाकू
अनुमोदन.
मी फोटो टाकतो तसे बिनधास्त..
मी फोटो टाकतो तसे बिनधास्त.. कारण प्रॅक्टीकल विचार करता लपवून सुद्धा कोणी सुरक्षित राहत नाही.
पण ओके. इथे तरी आता नाही टाकत
आमच्या लिटिल मास्टर शेफचे
आमच्या लिटिल मास्टर शेफचे कालचे सरप्राईज - चपाती पिझ्झा
एकाला मी नंतर रोल करून फ्रँकी स्टाईल खाल्ले. एक नंबर बनले होते. काल हेच आमचे जेवण झाले
.
Yummy दिसतोय pizza
Yummy दिसतोय pizza
Yummy दिसतोय pizza >>> १००++
Yummy दिसतोय pizza >>> १००++
थँक्यू.. सांगतो तिला
थँक्यू.. सांगतो तिला

आजच्या आणि उद्याच्या मेनूत मटण आणि मासे येतील..
कारण माहेरी आलो आहे
अरे ती परी आहे आधी ओळखलेच
अरे ती परी आहे आधी ओळखलेच नाही.
भारीच शेफ झालीय.
खरंच, गुणी आहे परी.
खरंच, गुणी आहे परी.
आता Christmas ची तयारी.
आता Christmas ची तयारी.
ठरल्या प्रमाणे crumble cookies बेक करायला शिकवणार होते baking experts. मलाच उशीर झाला.
परफेक्ट Oats + Black Raisin क्रंबल कुकीज खायला तर मिळाल्या, शिकायचं नंतर बघू
>>>>शिकायचं नंतर बघू Wink
>>>>शिकायचं नंतर बघू Wink
आम खाना है , गुठलियां गिननेसे मतलब नही. आंबा तर खायला मिळाला 
हाहाहा
या लोकंहो .. आमची मुंबई
शर्मिला, मानवमामा धन्यवाद
आजचा मेनू - आमची माझगाव स्पेशल आईसक्रीम.
अशी चव आजवर दुसरीकडे नाही सापडली.
.
अजून एक माझगाव स्पेशल आणि अशी
अजून एक माझगाव स्पेशल आणि अशी चव आणखी कुठे नाही आयटम.. आमच्या इथली शेवपुरी आणि भेलपुरी
यावर स्वतंत्र धागा हवा..
आयटमच्या अगोदर एक full stop
आयटमच्या अगोदर एक full stop टाक बरं
"अशी चव आणखी कुठे नाही" आयटम
"अशी चव आणखी कुठे नाही" आयटम - हे योग्य राहील
पण ऍक्च्युली इथे नवी मुंबईत अशी ऑथेंटिक चव कुठेच मिळत नाही. सगळ्या नकली शेवपुरी भेलपुरी वाटतात. जसे ते गोड चटणी सोबत येणार नकली बटाटेवडे, नकली दाबेली असतात तसे..
मुंबईला मी आणि माझी लेक जितके दिवस राहतो तितके दिवस रोज संध्याकाळी हे खातोच.
मिलेट्स अंडा बिर्याणी
मिलेट्स अंडा बिर्याणी
साप्ताहांतीचे होम बेकिंग -
.
मिलेट ऑमलेट
मिलेट ऑमलेट
गेल्या वीकेंडला मी माहेरी गेलो होतो.
या विकेंडला आई माझ्या घरी आलीय
.
>>>>गेल्या वीकेंडला मी माहेरी
>>>>गेल्या वीकेंडला मी माहेरी गेलो होतो.
हाहाहा
मानव, अनिंद्य व ऋन्मेष - काय मस्त पदार्थ आहेत एकेक.
मस्तच…. मीलेट्स अंडी बिर्याणी
मस्तच…. मीलेट्स अंडी बिर्याणी >>> looks super healthy.
ऋ ची तर मजाच आहे.
सार भात हलवा चपाती!
सार भात हलवा चपाती!
आई घरी आली आहे तर असा चौरस आहार मिळतो
ऋ, यावेळच्या भारतवारीत
ऋ, यावेळच्या भारतवारीत तुझ्याकडे यायचा प्लॅन केला होता. पण वेळेअभावी शक्य नाही झालं. पुढच्या वेळी परत जाताना विमान पकडायला मुंबईत येईन तेव्हा तुझ्याकडे येऊन मासे नक्की चापून जाईन बघ!
हो नक्की...
हो नक्की...

अमेरिकेतून मायबोलीकर येऊन भेटून जायची सवय आहे मला
नंबर देतो इथेच ####उडवला######. . फक्त दोन दिवस आधी मेसेज टाका
आज बाहेरून उशीरा जेवून आल्याने घरी जेवणार नव्हतो. पण मुलाला बारा वाजता मासे खायची हुक्की आल्याने त्याला सोलून द्यायला बसलो आणि स्वतःही अर्धा पाऊण टोप भात खाऊन उठलो
अरे! थँक्यू ऋ. तुझा नंबर
अरे! थँक्यू ऋ. तुझा नंबर सेव्ह करून ठेवला आहे. नक्की सांगेन पुढच्या वेळी
पण तुला हवं तर आता इथून उडव नंबर. पब्लिक फोरमवर ठेवू नको.
गरिबांच्या शाहरुखला कुठे नंबर
गरीबांच्या शाहरुखला कुठे नंबर लपवायचे टेन्शन
तरी उडवला...
Pages