Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मजूताईंचे अनारसे, माझेमनची
मृ, छान झाले आहे थालिपीठ.

मजूताईंचे अनारसे, माझेमनची बिर्याणी, अनिंद्यच्या कुकीज, आणि किल्लीची चॉकलेट्स ... अप्रतिम दिसताहेत सगळे पदार्थ. भूक लागली
+१ अगदी.
पारसी पपेटा पर ईडा….>>> मस्त दिसते आहे. नाविन्यपूर्ण आहे.
चिवडा एकदम खुसखुशीत/ कुरकुरीत दिसतो आहे अनिंद्य.
अनिंद्य कुफेहेपा?
अनिंद्य कुफेहेपा?
अनिंद्य मस्त दिसतोय चिवडा,
अनिंद्य मस्त दिसतोय चिवडा, भाजक्या पोह्यांना १ चपटेपणा असतो, हे ऐर फ्राईड पोहे आहेत का? फुगिर पणा आलाय छान.
भुसावळ कडचा चिवडा इतका चवदार असतो की नुसतं आठवून पण लाळ गळते.. लसूण, चिवडा मसाला, हिरव्या मिरच्या, डाळं अगदी तोंपासू असतो.
ऐर फ्राईड पोहे आहेत का?
ऐर फ्राईड पोहे आहेत का?
नाही हो. स्टार बजार ने जे पाठवले तेच भाजके पोहे आहेत
दोन दिवसात डबाभर चिवडा स्वाहा !
आजचा होम मेड ब्रंच :
आजचा होम मेड ब्रंच :
फोटोतल्या पदार्थाला तुम्ही काय म्हणता / म्हणाल ? नाव सुचवा.
रिव्हर्स सँडविच
रिव्हर्स सँडविच
ब्रेड पुडला म्हणतात ना?
ब्रेड पुडला म्हणतात ना?

पण आपण घुंगट ब्रेड म्हणू शकतो..
ब्रेड पुडला - येस, गुज्जू
ब्रेड पुडला - येस, गुज्जू मित्र हेच म्हणतात. फक्त ते डीप फ्राय करतात, हे तव्यावर Shallow fry केलेय.
रिव्हर्स सँडविच छान आहे नाव. ओपन सँडविच असते तसे हे रिव्हर्स सँडविच
सँडविच छान.
सँडविच छान.



पालक पराठे
रबडी
तिखटामिठाच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी (पंचफोरण हा बंगाली मसाला घातलेली) , हरभऱ्याची उसळ - काळे चणे
चिकवा धाग्यावर गप्पा मारत बसल्याने रबडी तळाशी लागणार होती, थोडक्यात वाचली.
काळे चणे माय फेव्ह. घोडे का
काळे चणे माय फेव्ह. घोडे का खाना
ति.मी. पुरी तर बेस्टच असते कधीही
मस्त मेन्यू अस्मिता
मस्त मेन्यू अस्मिता
अनिद्य ब्रेड पुडला मस्त!
अनिद्य ब्रेड पुडला मस्त!
अहाहा ! रबडी काय सुरेख दिसतेय, एकदम परफेक्ट बदामी रन्ग आलाय.
नुसतं पुडला ऐकलं होतं. ब्रेड
नुसतं पुडला ऐकलं होतं. ब्रेड पुडला हा नवा प्रकार कळला. मला फ्रेंच टोस्ट वाटला.
अस्मिता, सगळे पदार्थ मस्त. पुर्या अगदीच टेम्प्टिंग.
मुठिया

मायक्रोवेव्हमध्ये वाफवून मग गॅसवर तेल, तीळ, ओव्यावर परतले. लहानलहान केल्याने खडखडीत झाले. सोडा वापरला नाही. इथल्या फरसाणवाल्याकडून आणलेले असेच होते.
Savoury fresh toast चालेल की
Savoury fresh toast चालेल की ब्रेड पुडलासाठी नवीन नाव.
मुठिया दुधीच्या ना ?
आता उंधियूं सीझन आहे, त्यातसुद्धा मुठिया टाकतात. किंवा वालपापडी + मुठियानूं शाक.
डिंकाचे लाडू. हिवाळा स्पेशल !
डिंकाचे लाडू. हिवाळा स्पेशल !

डिंकाचे लाडू छान
डिंकाचे लाडू छान
तो डिंक फुलतांना फार छान दिसतो !
लाडू मस्त.
लाडू मस्त.
अनिंद्य, मेथीचे मुठिये आहेत.
@अस्मिता , मला दत्तक घेतेस
@अस्मिता , मला दत्तक घेतेस का? फक्त खाण्यापुरती
,
हो, घेईन.
फोटो दिसत नाहीये छल्ला.
डिंक लाडू मस्त!
डिंक लाडू मस्त!
आं ? फोटो दिसत नाही?
आं ? फोटो दिसत नाही?
मला आडवा दिसतो आहे. अपलोड करताना सरळ होता..माहित नाही... आडवा का झाला!!
तुपामेव्यानी सुस्तावून झाले
तुपामेव्यानी सुस्तावून झाले असतील आडवे
अनिंद्य..
अनिंद्य..
आजचा मेन्यु
आजचा मेन्यु
सोलकढी किती सुंदर आहे, ग्लास
सोलकढी किती सुंदर आहे, ग्लास आवडला. To घेते.
मुठीया, डिंक लाडू, ब्रेड पकोडा, पुऱ्या, पराठे, चिवडा सर्वच पदार्थ छान
जामुन शॉट
जामुन शॉट

बरेच दिवसांनी या धाग्यावर आलो
बरेच दिवसांनी या धाग्यावर आलो.
व्वा व्वा सगळे पदार्थ अगदी तों पा सु आहेत.
सकाळी सकाळी भूक लागली हे सगळं पाहून
जाई ताट मस्त.
जाई ताट मस्त.
जामुन शॉट खल्लास. पण या सीझनमध्ये जांभळं कुठून मिळाली का प्रिझर्व वगैरे वापरलाय?
जामुन शॉट्स सेक्सी दिसत आहेत.
जामुन शॉट्स सेक्सी दिसत आहेत.
पण सीझन तर नाही हा जांभळांचा ?
हा फार काही आवडता पदार्थ नाही
हा फार काही आवडता पदार्थ नाही पण once in a while खायला आवडतो -
मिसळ (Not Home Made)
Pages