खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

किल्ली, खूपच वेळेवर सांगते आहे पण माझ्या नवऱ्याचा उद्या 2 एप्रिल वाढदिवस आहे. वरचा केक अशक्य आवडला, म्हणून विचारते आहे की तुमची मैत्रीण पिपंरी मध्ये डिलिव्हरी देईल का?

केकला झब्बू
हा आमचा कालचा ऑर्डरचा केक Happy

IMG_20240331_194955.jpg

रमाने पोळ्या केल्या
रोजची अशी गोड लुडबुड असते.
>>>>

छान.. यालाही झब्बू द्यायचा मोह होतोय Happy
खेळायचा क्ले असतो त्यासोबत त्रिकोण चौकोन स्टार बदाम असे विविध आकारातले साचे असतात. ते देउन बघ तिला. त्या शेपच्या चपात्या करायला सुद्धा मजा येईल.

खेळायचा क्ले असतो त्यासोबत त्रिकोण चौकोन स्टार बदाम असे विविध आकारातले साचे असतात. ते देउन बघ तिला>> हो त्याचं करून झालं.
खराब केलं ते दोघांनी मिळून.
Creativity केली नाही त्याची तिने.
तिला मोठ्यांचे अनुकरण करायला आवडतं. खेळणी पडून राहते आणि स्वयंपाक घरातले चमचे, वाट्या, खेळणीत जातात. त्याच्याशीच खेळते. काही स्टील चे डब्बे तिचे आणि ओम चे आहेत. वाटून घेतलेत त्यांनी
.
अजून एक pack आणलाय क्ले चा देणार आहे तिने मागितलं की

धन्यवाद
ईसी बात पे कडक पाव घ्या मस्का मारके..

IMG_20240402_174845.jpg

Wow मस्त मस्का पाव..
पाव ला बर्गर चा झब्बू देते
साधा local नाक्यावरचा बर्गर आहे, no big brand बरं का!Screenshot_20240402_144401_Gallery.jpg

तू फोटो स्क्रीन शॉट घेऊन टाकतेस का? त्या आधी क्रॉप करत जा. ती काळी पट्टी येणार नाही आणि फोटो साईज सुद्धा कमी होईल. स्टोरेज स्पेस वाचेल..

आणि हा घे तुझ्या नाक्यावरच्या बर्गरला आमच्या घरगुती बर्गरचा झब्बू Happy

IMG_20240402_181457.jpg

Homemade बर्गर भारीच..
थँक्स फॉर द टीप.
Crop करायचा कंटाळा बाकी काही नाही
हल्ली कशाचाही कंटाळा येऊ लागला आहे

मोहितो.
IMG-20240408-WA0005.jpg
मागचा आठवडा आणि काही पदार्थ....
मैत्रिणीकडे house party होती. हौसेने करून खाऊ घातलं तिने
पावभाजी, रायता
IMG-20240408-WA0008.jpg
गार्लिक मसाला ब्रेड / कटलेट / चिप्स
IMG-20240406-WA0000.jpg

Pages