Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पपडी चाट
पपडी चाट
कुरकुरीत पपडी वर, आंबटगोड चटणी, फरसाण शेव, कांदा कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी जरा पातळ झालेली म्हणून वाटीत घेतली होती.
मैत्रिणीचा healthy lunch
मैत्रिणीचा healthy lunch
हे घरी तिने स्वतः केलेलं असूनही नंतर तिची चव बिघडली.
मग चॉकोलेट चा स्लॅब खाल्ल्यानंतर रसना आणि मेंदू शांत झाला.
<<<मग चॉकोलेट चा स्लॅब
<<<मग चॉकोलेट चा स्लॅब खाल्ल्यानंतर रसना आणि मेंदू शांत झाला>>>
डाएट डाएट की कहानी
पापडी चाट तोंपासु किल्ली,
पापडी चाट तोंपासु किल्ली, लंच पण छान दिसतेय
किल्ली ताई, पापडी चाट मस्तच !
किल्ली ताई, पापडी चाट मस्तच !!
पापडी चाट मस्तच!
पापडी चाट मस्तच!
पापडी चाट अगदी तोपासु आहे
पापडी चाट अगदी तोपासु आहे
आणि ती हार्ट वाली डिश....
अगदी टिपिकल
पा पडी चाट मस्तच !
पा पडी चाट मस्तच !
पापडी चाट मस्त. ती पनीरची डिश
पापडी चाट मस्त. ती पनीरची डिश पण छान वाटते आहे. सोबत बीन्स नाही खाणार अर्थात.
पण ब्रोकोली आणि ही ऑरेंज गाजरं मला इक्वली तुरट वाटतात. मी पण चॉकोलेट स्लॅब खाईन बहुतेक अशा वेळी
नुकताच पाऊस पडून गेल्यावर
नुकताच पाऊस पडून गेल्यावर घरच्या मेम्बरांना खावं खावं झालेलं, एकाला तळलेले खायचं होत आणि एका ला गोड म्हणून दोन पक्षी एकाच दगडात मारले,भोपाळ्याचे घारगे करून.
त्यावर तूप का घातलंय नका विचारू, प्रत्येक गोडाच्या पदार्थाला तूप लावून खायची परंपरा आहे सासरी 
मस्त दिसत आहेत घारगे
मस्त दिसत आहेत घारगे
आजचा नाश्ता. घावणे आणि चटणी.
आजचा नाश्ता. घावणे आणि चटणी.


किती छान जाळीदार झालीत घावणे
किती छान जाळीदार झालीत घावणे
वॉव! पापडी चाट आणि घावणे
वॉव! पापडी चाट आणि घावणे भारीच .
घारगे पाहून तोंडाला पाणी सुटले .
घावने भारी. थोडक्यात कृती
घावने भारी. थोडक्यात कृती द्या.
थोडक्यात कृती द्या.>>> मामीने
थोडक्यात कृती द्या.>>> मामीने सुकं पीठ तयार करून पाठवलंय. प्रमाण माहिती नाही हो. मी फक्त घावणे केले.
घावन चिकनकारी टेबलक्लॉथ वाटला
घावन चिकनकारी टेबलक्लॉथ वाटला केवढं सुरेख दिसतंय.
घावणे मस्त
घावणे मस्त
सुंदर झालेत घावन.
सुंदर झालेत घावन.
घावणे मस्त..
घावणे मस्त..
मला घावणे म्हटले की असे डोश्यासारखे किंचित लालसर ऐवजी पांढरेशुभ्र डोळ्यासमोर येतात..
हा फरक पीठामुळे असतो का?
काय सुंदर घावणे आहेत चिन्मय,
काय सुंदर घावणे आहेत चिन्मयी,
मी नाही खाल्ले अजून पर्यंत
धन्यवाद.
धन्यवाद.
लालसर ऐवजी पांढरेशुभ्र डोळ्यासमोर येतात..
हा फरक पीठामुळे असतो का?>> हो. पीठामुळे फरक पडतो. तांदूळ छान धुवून सुकवून पीठ तयार केलं की घावणे पांढरे शुभ्र होतात. नीर डोश्याच्या रेसिपीने केले तरीही पांढरे शुभ्र होतात. आमच्या पीठात तांदळासोबत उडीद डाळ, जिरं, काळीमिरी वगैरे गोष्टी आहेत. त्यामुळे रंग लालसर आलाय. पण चवसुद्धा छान आली.
घावन चिकनकारी टेबलक्लॉथ वाटला
घावन चिकनकारी टेबलक्लॉथ वाटला केवढं सुरेख दिसतंय..... +१.
घावणे घालणे पण कला आहे.
मी चिन्मयी ओके धन्यवाद
मी चिन्मयी ओके धन्यवाद
मला पाकृमध्ये काही कळत नाही पण लहानपणापासून ते गेले काही वर्षापर्यंत आमच्याकडे दर आठवड्याला एक दोनदा घावणे ठरलेले होते. तो बीडाचा तवा आणि सुरीला खोचलेला कांदा किचनमध्ये एका कोपऱ्यात कायम असायचा. चटणी सोबत चहात बुडवून. आणि रविवार असेल तर चिकन मटण सोबत. ते घरीच तांदूळ भिजवून केलेले असायचे. पण मला फक्त आयते खायचे माहीत. बनतात कसे ते बघायला कधी गेलो नाही. पांढरे शुभ्र जाळीदार आणि नरम लुसलुशीत असायचे. म्हणून घावणे म्हटले की तेच डोळ्यासमोर येतात. अन्यथा आवडतात हे सुद्धा.. घावणे, आंबोळ्या, डोसा, उत्थप्पा सारेच आवडीचे प्रकार..
छान दिसत आहेत घावन, आम्ही
छान दिसत आहेत घावन, आम्ही तांदूळ भिजवून करतो, ते शुभ्र दिसतात, असे पण करायला हवे. मला नारळाचं गोड दूध आवडतं घावन बरोबर.
मस्त दिसताहेत घावणे!
मस्त दिसताहेत घावणे!
मुरमुऱ्याचा चिवडा
मुरमुऱ्याचा चिवडा
घावन आणि भडंग दोन्ही मस्त
घावन आणि भडंग दोन्ही मस्त
रमजान स्पेशल माखंडी हलवा -
रमजान स्पेशल माखंडी हलवा - शिर्याचा एक वेगळा अवतार

छान
छान
फेसबूकवर वायरल झाला आहे हा..
Pages