Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
किल्ली मस्त..
किल्ली मस्त..
वरच्या सगळ्यांच्या डिशेस पण मस्त दिसताएत
किल्ली मस्त..
मोतीचूर लड्डू
मोतीचूर लड्डू
मैत्रिणीने आणले होते ऑफिस मध्ये.
तिने एवढं कौतुक केलेलं, मग मी तिला म्हटलं लड्डू आणले नाहीस तर ऑफिस मध्ये entry नाही, मग घाबरून घेऊन आली
(No subject)
(No subject)
<
चीज चीलामधील मिरचीचा पोपटी
चीज चीलीमधील मिरचीचा पोपटी रंग खूप सुरेख दिसतोय. पटकन खायला घ्यावीशी वाटते.
बापरे किल्लि, किती त्या
बापरे किल्लि, किती त्या प्रोफेशनल डिशेस…. एकसो एक..
तुम्ही प्रश्न विचारला आणि
तुम्ही प्रश्न विचारला आणि तुम्हीच उत्तरही दिलंत.
(No subject)
किल्लीताई, चिली चीज कसं केल?
किल्लीताई, चिली चीज कसं केल?
बीटरूट पराठा
बीटरूट पराठा
रमाला खूप आवडतो
Pink असतो ना.
चिली चीझ.. सांगते एक मिन लिहिते
अरे वाह.. रंग खरेच छान दिसतोय
अरे वाह.. रंग खरेच छान दिसतोय
ट्राय करून बघायला हवे पोरे खातात का..
Cut chillies in half. Add
Cut chillies in half. Add buttter, chilli flakes in pan.
And add cuts of cheese in between the chillies.Roast them till they are ready to eat.
बाटी बर्तन / तंदुरी बर्तन
बाटी बर्तन / तंदुरी बर्तन मध्ये केलेला पिझ्झा
चणाडाळीचे वडे
चणाडाळीचे वडे
पिझ्झा, वडे मस्तच..!
पिझ्झा, वडे मस्तच..!
ते मोतीचूर लाडू सेम मालाड mm
ते मोतीचूर लाडू सेम मालाड mm मिठाईवाले यांचेकडून आमच्या ऑफिसमध्ये मागविले होते. मस्त टेस्टी.
बटाटा मसाले मिलेट
बटाटा मसाले मिलेट
छान दिसते आहे. कोणते मिलेट
छान दिसते आहे. कोणते मिलेट वापरलेत? लोणचे कसले? करवंद, गाजर की मिरची?
कोद्रा (unpolished). ती
कोद्रा (unpolished). ती कांदा टोमॅटो कोशिंबीर आहे.
फार छान दिसते आहे दोन्ही.
फार छान दिसते आहे दोन्ही. कोशिंबीरीत हळद घालता का?
कधीतरी.
कधीतरी.
मस्त डिशेस!
मस्त डिशेस!
किल्लीचा पिझ्झा एक नबर दिसतोय..बेस पण घरी केलात का?२०-२५ वर्शापुर्वी भारतात जाड्या बेसवर छोटे फुलका साइझ पिझा मिळायचे ते आठवले... तेव्हा आमचा गावात तरी कुठलही पिझा रेस्टॉरन्ट नव्हत.
हो घरीच केलं सगळं. कणकेचा बेस
हो घरीच केलं सगळं. कणकेचा बेस आहे.
चना डाळ वडे छान दिसत आहेत.
चना डाळ वडे छान दिसत आहेत.
मला आवडतात पण बरेच ठिकाणी खूप कडक सुके मिळतात ते बोर होते..
तर्री पोहे
तर्री पोहे
(No subject)
कालचं डिनर - व्हेजी लोडेड
कालचं डिनर - व्हेजी लोडेड पिझ्झा

मस्त इडली आणि pizza
मस्त इडली, पोहे आणि pizza आणि सर्व पदार्थ
बरेच दिवसांनी पाहिला झाला..
बरेच दिवसांनी पाहिला झाला.. पिझ्झा वरचा मस्तच आहे.. पाणी सुटले
Pages