Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होम शांती बघतेय सध्या.
होम शांती बघतेय सध्या.
श्रेया पिळगावकर ला बरेच मुख्य
श्रेया पिळगावकर ला बरेच मुख्य चॅलेंजींग रोल्स मिळत आहेत..गूड जॉब!
राधिका आपटे नंतर आता हीचे नाव घेतले जावे बहुधा..
ती धुलापिया पण मधे मधे फार बोकाळली होती, अॅक्टींग च चांगली आहे, सध्या गायब आहे.
गिल्टी माइंड्स बघून झाली. मजा
गिल्टी माइंड्स बघून झाली. मजा आली बघायला.
कथानकाचा ग्राफ शेवटी उंचीवर नेऊन ठेवलाय. मुख्य पात्रं crossroads वर उभी आहेत. पुढचा सीझनही असाच असू दे.
श्रि.पि. फारच छान काम करते. Next star of OTT.
SHE बघितली होती का कोणी
नेफ्लिवर SHE बघितली होती का कोणी आदिती पोहनकरची. त्याचा दुसरा सिझन आलाय. बघतेय. आधीचा आवडला होता भाग हाही आवडतोय.
नायक डेंजर माणुस आहे.
नेफ्लिवर SHE बघितली होती का
नेफ्लिवर SHE बघितली होती का कोणी आदिती पोहनकरची. त्याचा दुसरा सिझन आलाय. बघतेय. आधीचा आवडला होता भाग हाही आवडतोय.
>>>>
हो मी पहिली होती. खूप आवडलेली. त्यात विजय वर्माचे कॅरॅक्टर मारल्यावर वाईट वाटले होते कारण त्यांची केमिस्ट्री मस्त होती. आणि तो खूपच मस्त ऍक्टर आहे. दुसरा सिझन या विकांताला पाहायला सुरवात करणार.
नेटफ्लिक्स वरचा love deaths +
नेटफ्लिक्स वरचा love deaths + robot चा तिसरा सिजन पहिला. पूर्वीप्रमाणेच एकदम कडक अनिमेशन. खासकरून जीबारो या एपिसोड साठीतरी नक्की पहा.
रणबीर कपूर च्या शमशेराचा
रणबीर कपूर च्या शमशेराचा ट्रेलर पाहिला. साउथच्या सिनेमांचा चा प्रभाव दिसत आहे. ( यात रणबीर का??)
आता बॉलिवुड मधे तसेच साउथच्या सिनेमांसारखे कै च्या कै महापराक्रमी हिरो, अ. आणि अ. अॅक्शन , बळेच भडक आणि विद्रुप केलेले व्हिलन्स असा ट्रेन्डच येणार असे दिसते. आता हे सिनेमे हिंदी सोबतच तमिळ तेलुगु मधेही डब होऊन रिलीज होत आहेत. त्यामुळे तिकडे तरी चालतील असे या लोकांना वाटत असावे.
खासकरून जीबारो या एपिसोड
खासकरून जीबारो या एपिसोड साठीतरी नक्की पहा.>>+१
she १ आवडलेला. २ बघितला नाही
she १ आवडलेला. २ बघितला नाही अजुन
"SHE" १ आणि २ दोन्ही सिझन खूप
"SHE" १ आणि २ दोन्ही सिझन खूप आवडले !!
रणबीर आणि रणवीर असा फरक आहे
रणबीर आणि रणवीर असा फरक आहे का दोघांच्या नावात ? असेल तर कुणाचे कुठले ?
रणबीर कपूर आणि रणवीर सिंग (की
रणबीर कपूर आणि रणवीर सिंग (की सिंह काय असेल ते).
स्ट्रेन्जर थिंग्स लहान
स्ट्रेन्जर थिंग्स लहान मुलांची असावी असे वाटुन पाहिली नव्हती. पण वरची चर्चा वाचुन सुरु केली आणि पहायची थांबवता येईना. डोळे खोबणीतुन बाहेर येऊ नयेत म्हणून संयम ठेवली. शेवटचा भाग म्हणजे कळस आहे कळस! खास करून शेवटचा काही धागेदोरे उलगडताना दाखवलेला भलामोठा सीन. अप्रतिम! मी तर चार टाळ्याही वाजवल्या. तुम्हाला धन्यवाद, इथे लिहिल्याबद्दल नाहीतर मी काय पाहिली नसती.
कुठे आहे stranger things
कुठे आहे stranger things
@सुनिधी : १ जुलैला पुढील
@सुनिधी : १ जुलैला पुढील दोन भाग Episode 8 & 9 येणारेत.
@चंपा : Netflix
मात्र सगळ्यात बोअर व घाणेरडे
मात्र सगळ्यात बोअर व घाणेरडे वाटते ते मध्ये मध्ये येणारी कायम टॅबलेटची अॅड. एक माणूस किळसवाणे थुंकतो काय...फार बेकार वाटते. प्रत्येक एपिसोडला २ वेळा तरी ही अॅड येतेच.
>>>लोल
शी बघायला सुरुवात केली तर
शी बघायला सुरुवात केली तर चुकून पहिलाच सिझन पुन्हा पहिल्यापासून लागला. मला पहिल्या सीझनमध्ये काय झालं होतं त्याचा जरा विसर पडलाय. तर पुन्हा अख्खा सिझन बघू का त्यांनी थोडा रीकॅप दिलाय?
शी बघायला सुरुवात केली तर
शी बघायला सुरुवात केली तर चुकून पहिलाच सिझन पुन्हा पहिल्यापासून लागला. मला पहिल्या सीझनमध्ये काय झालं होतं त्याचा जरा विसर पडलाय. तर पुन्हा अख्खा सिझन बघू का त्यांनी थोडा रीकॅप दिलाय?
रिकॅप दिलाय
रिकॅप दिलाय
हॅल्लो बॉईsssss ज
हॅल्लो बॉईsssss ज
चांगले वकिली डावपेच असलेल्या
चांगले वकिली डावपेच असलेल्या मालिका हव्या होत्या. सुचवाल काय? नेटफिल्क्स किंवा प्राईमवर.
लिन्कन लॉयर पाहिलीये. आवडली.
आबा धन्यवाद.
चांगले वकिली डावपेच असलेल्या
चांगले वकिली डावपेच असलेल्या मालिका हव्या होत्या. सुचवाल काय?
>>> गिल्टी माइंड्स (प्राइम)
चांगले वकिली डावपेच असलेल्या
चांगले वकिली डावपेच असलेल्या मालिका हव्या होत्या. सुचवाल काय? >> Suits Netflix - वकिली पेक्षा जास्त कॉर्पोरेट वकिली बद्दल आहे.
सुरुवातीला चांगली आहे नंतर जरा तोच तो पणा येतो
पाचवा सिझन ( बहुतेक) चांगला आहे पुन्हा.
मला आता हाणाल ललिताप्रिती व
मला आता हाणाल ललिताप्रिती व सावली. ती पिळगावकर व डायनाची सून दोघीही मला आवडत नाहीत म्हणून पाहिल्या नाहीत या मालिका. पण खूप धन्यवाद दोघींना.
डायनाची सून कोणे?
डायनाची सून कोणे?
The practice, Boston legal
The practice, Boston legal , the good wife, the good fight
यापण बघ सुनिधी.
विशेषतः The practice
सॉरी. नेफ्लि किंवा प्राइमवरच असणाऱ्या हव्या आहेत हे नीट वाचले नाही. The good wife, the good fight आहेत प्राइमवर
डायनाची सून कोणे?>>>
डायनाची सून कोणे?>>>
meghan markle
Oh ती होय. ट्यूब पेटली नाही
Oh ती होय. ट्यूब पेटली नाही आधी
होय तीच ती. म्हणजे १-२ भाग
होय तीच ती. म्हणजे १-२ भाग पाहिले व तिची एन्ट्री झाल्यावर जरावेळाने सोडले. मला तिचे चालणे, बोलणे, तिची बॉडी लॅन्ग्वेज ही आत्मविश्वासू, हुषार अशी न वाटता ‘मी भारी, तु फालतु‘ अशी वाटली जे मला सगळे सीजन सहन करता येईल असे वाटले नाही.
पात्राचे सौंदर्य, हुषारी, आत्मविश्वास अभिनयात सहज पेलवता यायला हवे जो तिला जमले नाही असे मला वाटले, म्हणुन मी बंद केली पहायची.
पिळागावकर तिच्या पहिल्या मराठी सिनेमात व तो सिनेमाही इतका बोर होता की मी धसकाच घेतला.
प्राची, थँक्स.
असे कसे एक चित्रपट बघून
असे कसे एक चित्रपट बघून डिसिजन घेता? असे तर अमिताभ बच्चन चे आधीचे चित्रपट बघून तो फालतू कलाकार आहे म्हटल्यासारखे झाले...
प्रत्येक चित्रपट अन बायस्ड होऊन बघावा..
Pages