चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूख खानने केलेल्या भूमिकांमुळे त्याची विकृत, हिंसक, प्रेमासाठी खून करणारा अशी इमेज नकारात्मक झालेली आहे हे वाक्य असलेली पोस्ट उडवण्याचे काय कारण आहे ?
>>>>>>>>>>>>>>>>>
उपाय सोप्प्या आहे !
सतत सारुक चे कौतुक करायचे .
आता हा प्रतिसाद पण डिलीट होणार .
आग लागो या धाग्याला ......

अ‍ॅडमिन म्हणून इतरही काही व्यक्ती काम बघत असतात हे ओपन सीक्रेट आहे. यातली कोण व्यक्ती बायस्ड होऊन आयडी आणि प्रतिसाद उडवतेय हे माहिती होणे गरजेचे आहे. कृपया वेमांनी लक्ष घालावे. शक्य असल्यास चिकवा ४ हा धागा डोळ्याखालून घालावा. ज्यात चित्रपट हा विषय सुद्धा नाही तिथेही शाहरूख खान आणला जातो त्या कमेण्ट्स उडत नाहीत यामागे काय कारण असेल ?

धागा चित्रपटाचा आहे... शाहरुख जान्हवी मुक्ता सचिन धाग्याशी संबंधित आहेत... दिल्लीतला एक पोरगा मुंबईत येतो.. एक रात्र प्लॅटफॉर्म वर झोपतो आणि नंतर मुंबई फिल्म इंडस्ट्री वर राज्य करतो... बीओपीक मसाला आहे यात - एक चित्रपट बनायला हवा... आर्यन खान शाहरुख बनू शकतो आणि जान्हवी गौरी....

हे प्रशासकांचे मत आहे का ? तसे असेल तर सलमान खान आणि संगीता बिजलानी हे काय मटणमार्केट मधे बसलेत का ? त्यांच्याबद्दल लिहीले तर प्रतिसाद का उडतात ? च्रप्स हे स्पोकपर्सन आहेत की तेच अ‍ॅडमिन आहेत की तेच ऋन्मेष आहेत ? कृपया कळवावे.
ज्याप्रमाणे अ‍ॅडमिन हे सरवटे सर आहेत हे सर्वांना माहिती असते त्याप्रमाणे सध्या कोण मदत करतेय ते ही स्पष्ट असावे. बायस्ड व्यक्ती असेल तर ते असेपर्यंत न फिरकणे हे करता येईल. ही विनंती कृपया ध्यानात घ्यावी.

माणूस तुम्ही शांत रहा
सरांना काही सुचला नाही की ते ड्यु आयडी घेऊन उकसवायला बघतात
आणि वर पुन्हा कितीही काही झालं की ते कसे संयमित भाषेत उत्तर देतात अशा आरत्या गायला मोकळे
तुम्ही फिरकला नाहीत तर त्यांना चांगलेच आहे
मग फक्त आरत्या गाणारे राहतील
सो चिल घ्या आणि सरांना सरांच्याच भाषेत उत्तर देत रहा
उगाच भडकून आयडी शहीद करून घेऊ नका

आशुचँप धन्यवाद.
प्रतिसाद डिलीट होताहेत.

सेंट मॉड (२०१९)

एका देवभक्त ख्रिश्चन परीचारिकेचा एका मरणासन्न बाईशी संबंध येतो. हि बाई देवावर विश्वास ठेवत नसते, नर्सच्या दृष्टीत काही "पापकर्म" करत असते. नर्स स्वतःला देवाने बाईंचा स्पिरिच्युअल उद्धार करायला पाठवले आहे असे समजत असते. मग तिच्या व्यक्तिगत आयुष्यात वैगेरे ढवळाढवळ करायला सुरु करते.

शेवट एकदम झकास जमलाय-अपेक्षित तोच असला तरी सुरेख घेतलाय. सिनेमा म्हणावा तर धार्मिक विचारांचा पगडा या विषयावर आहे किंवा म्हणलं तर मानसिकरित्या अस्थिर व्यक्तीवर आहे.

Pages