भूमिला देखील ते कळत आहे आता... कपिल शो मध्ये तिने खंत बोलून दाखवली कि एकाही चित्रपटासाठी आउटडोअर( फॉरेन) जायला मिळाले नाही.. सगळे चित्रपट यूपी , एमपी,बिहार लोकेशन असलेले मिळतात...
दम लगा के हैशा आवडलेले लोक पण आहेत? आश्चर्य वाटले... अत्यंत बोर झालेले बघताना...
तुमची आवड जर सोनम कपूर असेल तर बोर होणे स्वाभाविक आहे
भूमीचे रोल स्टीरिओटाईप होत आहेत हे अगदी मान्य
पण हे आपल्याकडे परंपरागत आहे
एकदा एक रोल हिट झाला की त्याच साच्यातले रोल यायलालागतात
अँग्री यंग मॅन चे रोल्स
चॉकलेट हिरो चे रोल्स
मर्दानी डॅशिंग किंवा ट्रजेडी क्वीन
इम्रान हाश्मी सुद्धा स्टीरिओ टाईप होतो तर काय
पावनखिंड पाच एक मिनिट बघितला मग बंद केला. त्या लांजेकरचा अजून एक राजांवरचा पिच्चर 29 तारखेला येत आहे. @वावे, वास्तुपुरुष नाहीये Ott वर. अफाट सुंदर आहे वास्तुपुरुष. अतुल कुलकर्णीचा बेस्ट अभिनय, माझ्याकडे सी डी आहे, दोघी आणि वास्तुपुरुषची, अनेक वर्षांपूर्वी घेतल्या होत्या. नक्कीच बघा.
अफाट सुंदर आहे वास्तुपुरुष. अतुल कुलकर्णीचा बेस्ट अभिनय, माझ्याकडे सी डी आहे, दोघी आणि वास्तुपुरुषची, अनेक वर्षांपूर्वी घेतल्या होत्या. नक्कीच बघा.>>>
+१ उत्तरा बावकर यांचा अभिनय पण अफाट आहे
अलीकडे covault blue pahila netflix वर अतिशय छान सादरीकरण आहे विषय बोलणार nahi इथे spoilor होईल pan तो जो लीड actor ahe Nilay tyane kamal acting keli आहे sachin kundarkar चा आहे मला art movie बघायचा फील ala खूप दिवसांनी असं काहीतरी कुठेतरी हरवल्याच वाटलं try seeing it
दम लगा के हौश्या मला आधी बोअर वाटलेला. थोडाच बघून सोडलेला. पण मग खूप लोकं चांगले बोलताहेत बघून नेटाने बघूया म्हटले. मग आवडला.
अगदी हेच सेम मोह मोह के धागे गाण्याबद्दल. त्या गाण्यावर नंदीनी यांचा लेख वाचून ऐकायला घेतले. एक कडवे ऐकले. बोअर वाटले. मग बरेच वर्षांनी बायकोला एकदा हेडफोन लाऊन ऐकताना बघितले. म्हटले बघूया तरी नेटाने पुर्ण ऐकून. तेव्हा बरे वाटले. पुन्हा ऐकले छान वाटले. मग हळूहळू नशा चढत गेली. आता अध्येमध्ये दोघे जोडीने ऐकतो.
दम लगा के हैशा आणि मागे उल्लेख झालेला लक बाय चान्स अतिशय आवडतात.
लबाचा मध्ये सर्व डायलॉग भारी आहेत. माझ्या आवडीचा डायलॉग म्हणजे
"ये फॉर्म भरनेसे फ्रिज मिलनेका क्या चान्स है"
"मुझे सिर्फ इतना पता है की अगर ये फॉर्म तुमने नही भरा तो तुम्हे फ्रिज मिलनेका कुछ भी चान्स नही है"
फरहानची आयुष्यात पुढे जाण्यासाठी , सो कॉल्ड यश मिळविण्यासाठीची धडपड फार छान दाखवली आहे.
लक बाय चान्स थिएटरात पाहिलेला..
स्टारकिडचा पिक्चर बघण्यात पैसे वाया गेले असे झालेले..
संवाद तर शून्य आठवताहेत.. एका गाण्यात हृतिक नाचलाय आणि एका सीनमध्ये शाहरूख दिसलाय ते आठवते.. शाहरूख बहुधा त्यात शाहरूख खान म्हणूनच आहे. त्याच्या सोबत असताना अख्तर आपल्या मित्रांना टांग देतो असा काहीसा सीन होता..
फरहान तसा वाईट अभिनेता नाही. किंबहुना बरेपैकी चांगलाच आहे. तरीही आपण काहीतरी ग्रेट अभिनेते आहोत असा एक आव त्याचा अभिनय बघताना जाणवतो तो रुचत नाही.. अर्थात हे वैयक्तिक मत/ निरीक्षण आहे. चुकीचेही असेल..
पावनखिंड, फत्तेशीकस्त, बाजीराव मस्तानी, पद्मावत, पानिपत >> ह्यात पानिपत त्यातल्या त्यात सोबर आहे. किंवा आशुतोषने आधी मोहेंजोदडो केल्यामुळे माझ्या अपेक्षा फारच रसातळाला गेल्या होत्या, त्यामुळे हा बरा वाटला असेल.
पावनखिंडमध्ये 'भले बहाद्दर'ला मी एकटाच हसलो होतो. आजूबाजूचे लोक मारतील की काय असं वाटलं तेव्हा.
भूमिला देखील ते कळत आहे आता..
भूमिला देखील ते कळत आहे आता... कपिल शो मध्ये तिने खंत बोलून दाखवली कि एकाही चित्रपटासाठी आउटडोअर( फॉरेन) जायला मिळाले नाही.. सगळे चित्रपट यूपी , एमपी,बिहार लोकेशन असलेले मिळतात...
दम लगा के हैशा आवडलेले लोक पण आहेत? आश्चर्य वाटले... अत्यंत बोर झालेले बघताना...
तुमची आवड जर सोनम कपूर असेल
तुमची आवड जर सोनम कपूर असेल तर बोर होणे स्वाभाविक आहे
भूमीचे रोल स्टीरिओटाईप होत आहेत हे अगदी मान्य
पण हे आपल्याकडे परंपरागत आहे
एकदा एक रोल हिट झाला की त्याच साच्यातले रोल यायलालागतात
अँग्री यंग मॅन चे रोल्स
चॉकलेट हिरो चे रोल्स
मर्दानी डॅशिंग किंवा ट्रजेडी क्वीन
इम्रान हाश्मी सुद्धा स्टीरिओ टाईप होतो तर काय
आशुचँप , ट्रोल्सना इग्नोर करा
आशुचँप , ट्रोल्सना इग्नोर करा.
नवीन धागा काढुया आता, हे फार
नवीन धागा काढुया आता, हे फार बोर करायला लागले आहेत
दम लगा के हैशा >> मलाही
दम लगा के हैशा >> मलाही आवडला होता , अॅक्टिन्ग चान्गलीच केलिये दोघानी.
कुमान शानुची गाणि, अनुमलिकचे सन्गित , ऑडीयो कॅसेटचा जमाना.आवडती गाणि कॅसेट मधे भरुन घेणे वैगरे एकदम नॉस्टॅलेजिक वाटले होते.
तुमची आवड जर सोनम कपूर असेल
तुमची आवड जर सोनम कपूर असेल तर बोर होणे स्वाभाविक आहे
>>> सोनम नाही ओ .. जान्हवी... खूप फरक आहे...
शांत माणूस- तुम्ही स्वतःला इग्नोर करा असा मेसेज का लिहलाय
पावनखिंड पाच एक मिनिट बघितला
पावनखिंड पाच एक मिनिट बघितला मग बंद केला. त्या लांजेकरचा अजून एक राजांवरचा पिच्चर 29 तारखेला येत आहे. @वावे, वास्तुपुरुष नाहीये Ott वर. अफाट सुंदर आहे वास्तुपुरुष. अतुल कुलकर्णीचा बेस्ट अभिनय, माझ्याकडे सी डी आहे, दोघी आणि वास्तुपुरुषची, अनेक वर्षांपूर्वी घेतल्या होत्या. नक्कीच बघा.
राधेश्याम बघितला.. लवस्टोरी
राधेश्याम बघितला.. लवस्टोरी एक वेगळा प्रकार...चांगला आहे.
अफाट सुंदर आहे वास्तुपुरुष.
अफाट सुंदर आहे वास्तुपुरुष. अतुल कुलकर्णीचा बेस्ट अभिनय, माझ्याकडे सी डी आहे, दोघी आणि वास्तुपुरुषची, अनेक वर्षांपूर्वी घेतल्या होत्या. नक्कीच बघा.>>>
+१ उत्तरा बावकर यांचा अभिनय पण अफाट आहे
मी बघितला आहे वास्तुपुरुष.
मी बघितला आहे वास्तुपुरुष. सीडीवर दोन वेळा आणि बहुतेक आधी प्राईमवर होता तेव्हा एकदा. आता परत बघावासा वाटत होता तर कुठे सापडला नाही म्हणून विचारलं
लंपन मित्रा मीदेखील पावनखिंड
लंपन मित्रा मीदेखील पावनखिंड चार पाच मिन मध्ये बंद केला..
स्पेसिफिकली- मृणाल तलवार घेऊन लढाई करताना सिन पाहून..
वास्तुपुरुष पाहायला हवा.. अतुल अफाट अभिनेता आहे... चांगली स्क्रिप्ट असेल तर...
अलीकडे covault blue pahila
अलीकडे covault blue pahila netflix वर अतिशय छान सादरीकरण आहे विषय बोलणार nahi इथे spoilor होईल pan तो जो लीड actor ahe Nilay tyane kamal acting keli आहे sachin kundarkar चा आहे मला art movie बघायचा फील ala खूप दिवसांनी असं काहीतरी कुठेतरी हरवल्याच वाटलं try seeing it
अलीकडे covault blue pahila
Double post so deleting this one
दम लगा के हैशा मला आवडला होता
दम लगा के हैशा मला आवडला होता. त्यात ते ९० च्या दशकाचे जे संदर्भ आहेत ते अचूक पकडलेत्त
भूमी आणि आयुषमान खुराणा दोघांचाही अभिनय छान आहे
दम लगाके हैशा खूप सुंदर
दम लगाके हैशा खूप सुंदर पिक्चर आहे. मी दुसर्यांदा पाहिला आणि तेव्हाही एंगेजिंग वाटला.
मृणाल तलवार घेऊन लढाई करताना सिन पाहून >>> तिने "भले बहाद्दर" म्हणेपर्यंत थांबायला हवे होते. शाळेच्या गॅदरिंग मधली नाटके आठवली असती
lol - बरे झाले आधीच बंद केला.
lol - बरे झाले आधीच बंद केला...
दम लगा के हौश्या मला आधी बोअर
दम लगा के हौश्या मला आधी बोअर वाटलेला. थोडाच बघून सोडलेला. पण मग खूप लोकं चांगले बोलताहेत बघून नेटाने बघूया म्हटले. मग आवडला.
अगदी हेच सेम मोह मोह के धागे गाण्याबद्दल. त्या गाण्यावर नंदीनी यांचा लेख वाचून ऐकायला घेतले. एक कडवे ऐकले. बोअर वाटले. मग बरेच वर्षांनी बायकोला एकदा हेडफोन लाऊन ऐकताना बघितले. म्हटले बघूया तरी नेटाने पुर्ण ऐकून. तेव्हा बरे वाटले. पुन्हा ऐकले छान वाटले. मग हळूहळू नशा चढत गेली. आता अध्येमध्ये दोघे जोडीने ऐकतो.
मोह मोह के धागे भारी आहे गाणे
मोह मोह के धागे भारी आहे गाणे... काय गायलंय मोना ने...
दम लगा के हैशा - माझा अतिशय
दम लगा के हैशा - माझा अतिशय आवडता सिनेमा आहे.
बाकी, ते ऐतिहासिक यादीतले कुठलेही पाहिलेले नाहीत, पाहण्याची इच्छाच नाही.
आजकाल टाइप करताना मधेच ते function native code वगैरे काय येतं?
दम लगा के हैशा आणि मागे
दम लगा के हैशा आणि मागे उल्लेख झालेला लक बाय चान्स अतिशय आवडतात.
लबाचा मध्ये सर्व डायलॉग भारी आहेत. माझ्या आवडीचा डायलॉग म्हणजे
"ये फॉर्म भरनेसे फ्रिज मिलनेका क्या चान्स है"
"मुझे सिर्फ इतना पता है की अगर ये फॉर्म तुमने नही भरा तो तुम्हे फ्रिज मिलनेका कुछ भी चान्स नही है"
फरहानची आयुष्यात पुढे जाण्यासाठी , सो कॉल्ड यश मिळविण्यासाठीची धडपड फार छान दाखवली आहे.
यस! मलाही तो संवाद खूप आवडतो.
यस! मलाही तो संवाद खूप आवडतो.
मला यातला ऋषी कपूर खूप आवडलाय
मला यातला ऋषी कपूर खूप आवडलाय, कधी बेरकी, कधी हैराण, कधी थापेबाज तर कधी मनापासून प्रामाणीक
अगदी अस्सल वाटतो तो कित्येक प्रसंगात
होय ऋषी कपूरने मस्त काम केलय
होय ऋषी कपूरने मस्त काम केलय 'लक बाय चान्स' मध्ये. बाकी ठिकठाक आहे सिनेमा.
----------
दसवी गंडलेला सिनेमा आहे.
बाकी ठिकठाक आहे सिनेमा>>>>
बाकी ठिकठाक आहे सिनेमा>>>>
हो अगदी टिपिकल, प्रेडिक्टेबल आणि कोकणा तर असह्य होते त्याच त्याच रोलमध्ये बघून
कोंकणा लाईफ इन मेट्रो मध्ये
कोंकणा लाईफ इन मेट्रो मध्ये आवडली होती...
The Big Lebowski(1998) is a
The Big Lebowski(1998) is a cult movie. फुल टाईमपास चित्रपट आहे.
आशुचँप, “ ट्रेमर्स” चे सगळे
आशुचँप, “ ट्रेमर्स” चे सगळे भाग टाईमपास आहेत. कॉमेडी हॉरर. मजा येते पहाताना. जुने आहेत, पाहिलेही असतील. नेटफ्लिक्सवर असावेत.
अस्मिता मौल्यवान माहितीबद्दल धन्यवाद.
बबल >> नेटफ्लिक्स >> अर्धातास झाला तरी काहीच घडेना. सोडला पहायचा.
लक बाय चान्स थिएटरात
लक बाय चान्स थिएटरात पाहिलेला..
स्टारकिडचा पिक्चर बघण्यात पैसे वाया गेले असे झालेले..
संवाद तर शून्य आठवताहेत.. एका गाण्यात हृतिक नाचलाय आणि एका सीनमध्ये शाहरूख दिसलाय ते आठवते.. शाहरूख बहुधा त्यात शाहरूख खान म्हणूनच आहे. त्याच्या सोबत असताना अख्तर आपल्या मित्रांना टांग देतो असा काहीसा सीन होता..
फरहान तसा वाईट अभिनेता नाही. किंबहुना बरेपैकी चांगलाच आहे. तरीही आपण काहीतरी ग्रेट अभिनेते आहोत असा एक आव त्याचा अभिनय बघताना जाणवतो तो रुचत नाही.. अर्थात हे वैयक्तिक मत/ निरीक्षण आहे. चुकीचेही असेल..
पावनखिंड, फत्तेशीकस्त,
पावनखिंड, फत्तेशीकस्त, बाजीराव मस्तानी, पद्मावत, पानिपत >> ह्यात पानिपत त्यातल्या त्यात सोबर आहे. किंवा आशुतोषने आधी मोहेंजोदडो केल्यामुळे माझ्या अपेक्षा फारच रसातळाला गेल्या होत्या, त्यामुळे हा बरा वाटला असेल.
पावनखिंडमध्ये 'भले बहाद्दर'ला मी एकटाच हसलो होतो. आजूबाजूचे लोक मारतील की काय असं वाटलं तेव्हा.
बाजीराव मस्तानी आणि पद्मावत
बाजीराव मस्तानी आणि पद्मावत भारी होते...
Pages