Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57
आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचा पेपर सोप्पा आहे, हजेरी
शेवटचा पेपर सोप्पा आहे, हजेरी लावायचीच आहे. किती पुरवण्या लावायच्या त्या लावून घ्या या पेपराला ! रिझल्ट तर आधीच्या पेपर्समुळे घरींसुद्धा माहित झालाच आहे !
कोहलीने ओपनिंगला यावे
कोहलीने ओपनिंगला यावे
शतक करावे
जेणेकरून त्याच्यावरचे ते बराच काळ न आलेल्या शतकाचे दडपण तरी नाहीसे होईल.
जेणेकरून त्याच्यावरचे ते बराच
जेणेकरून त्याच्यावरचे ते बराच काळ न आलेल्या शतकाचे दडपण तरी नाहीसे होईल. >> कसे कळते रे तुला हे सगळे ? म्हणजे अगदी शर्मा नि कोहलीच्या वादापासून बीसीसीआय ने कसा कोहली शास्त्री चा गेम करायला फिल्डींग लावलेली आहे[ते थेट अगदी अंबानी कसा शाहरुख खान नि झिंटा करून आय्पील च्या मॅचेस फिक्स करायला खंडणी घेत बसला आहे. कानून के हाथ लंबे होते है हे माहित होते पण तुझी हातच काय, कान, नाक,डोळे पण लांब आहेत. तू चुकीच्या फिल्ड मधे आहेस बाबा, रॉ वगैरे जॉईन कर, देशाचे पण काहितरी भले होईल बघ बाबा.
शेवटचा पेपर सोप्पा आहे, हजेरी लावायचीच आहे >> बीसीसी आय ला भारी नुकसान झाले तर पुढच्या वेळी असे उफराटे प्रकार थांबतील अशी आशा धरूया.
कसे कळते रे तुला हे सगळे ?
कसे कळते रे तुला हे सगळे ?
>>>>>
सायकॉलॉजिकल कॉमनसेन्स आहे. कोहलीचे कित्येक काळ शतक झाले नाही. दर दौऱ्याच्या सुरुवातीला शेवटी अध्येमध्ये याची चर्चा चालते, कोणी प्रश्न विचारतो, विषय छेडतो.. यातून दडपण येणे स्वाभाविक् आहे. हुमायून नेचरच आहे ते..
जसे लागोपाठ डॉट डॉट डॉट नंतर एक प्रेशर रिलीज शॉटची गरज आहे असे कॉमेंटेटर म्हणतात तसेच आहे हे..
मागेही मी म्हटलेले की एक शतक झाले की वर्षभरात किमान सात आठ येतील त्याची.. अजूनही तेच म्हणतोय. वाट बघा आणि वॉच करा
अंबानी कसा शाहरुख खान नि
अंबानी कसा शाहरुख खान नि झिंटा करून आय्पील च्या मॅचेस फिक्स करायला खंडणी घेत बसला आहे
>>>
सॉरी...
हे मी कधी म्हटले?
आधीच माझ्या नावावर बरेच अफवा असतात...
बाकी म्हटल्याप्रमाणे कोहलीचा गेम झालाच. शर्मा कर्णधार होईलच. वन डे साठीही हे झाल्यास नवल वाटून घेऊ नका..
द्रविडचा प्रेफरन्स व्हाईट बॉल
द्रविडचा प्रेफरन्स व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये शर्मा आणि राहुल आहेत हे त्याने आधीच सांगितलेले आहे. त्यामुळे वन-डेतला बदलही लवकरच होईल. (होणार असल्यास लवकर व्हावा. २०२३ वर्ल्ड कप फार लांब नाही.) तसंही न्यूझीलंडविरूद्ध बबल फटिगमुळे बहुधा सगळेच विश्रांती घेतील. त्यानंतर नव्या जोमाने खेळायला येतील ही आशा.
कर्णधार कोण असावे हे द्रविड
कर्णधार कोण असावे हे द्रविड कसा ठरवू शकतो? आय मीन कोच या नात्याने?
सायकॉलॉजिकल कॉमनसेन्स आहे. >>
सायकॉलॉजिकल कॉमनसेन्स आहे. >>
कर्णधार कोण असावे हे द्रविड कसा ठरवू शकतो? आय मीन कोच या नात्याने? >> हा प्रश्न तुला पडावा ? म्हणजे घरी बसल्या बसल्या कोणि कोणाचा गेम केला हे कळणार्या माणसाला असे प्रश्न पडतात ? हिस्टोरिकल कॉमनसेन्स वापर. राहुलने दादाचा गेम केलेला आठवतो. तसाच सगळ्यांचा गेम करणार नि त्याला हवी तशी त्याने ग्रूम केलेल्या पोरांची टीम आणून ठेवणार.
तसंही न्यूझीलंडविरूद्ध बबल फटिगमुळे बहुधा सगळेच विश्रांती घेतील. त्यानंतर नव्या जोमाने खेळायला येतील ही आशा. >> शर्माने ब्रेक घेऊ नये. नवीन टींम कंपोजिशन बघता येईल कर्णधार ह्या नात्याने.
हा प्रश्न तुला पडावा ? >>>
हा प्रश्न तुला पडावा ? >>> मला नाही पडलाय प्रश्न. किंबहुना मी आधीच हे संकेत दिलेले. फक्त ते निदर्शनास आणून देतोय
दादाने द्रविडच्या जागी पोरांची अॅकॅडमी लक्ष्मणला सांभाळतोस का म्हणून विचारलेले. त्याने नकार दिला ती गोष्ट वेगळी.
आता भारत बाहेर ना?
आता भारत बाहेर ना?
नि शास्त्री नि कोहली निवृत्त होणार?
आता दोन तीन महिने तरी गप घरी बसणार का सगळे?
दादाने द्रविडच्या जागी
दादाने द्रविडच्या जागी पोरांची अॅकॅडमी लक्ष्मणला सांभाळतोस का म्हणून विचारलेले. त्याने नकार दिला ती गोष्ट वेगळी. >> हे कुठल्या कर्णपिशाच्चाने सांगितले तुला ?
https://www.espncricinfo.com/story/india-news-nca-vvs-laxman-frontrunner...
हे कुठल्या कर्णपिशाच्चाने
हे कुठल्या कर्णपिशाच्चाने सांगितले तुला ?
>>
लक्षमणनी नकार दिल्याचं मी ही वाचलं होतं (साधारण आयपीएल फायनल च्या नंतरच्या १-२ दिवसांमधे जेंव्हा दादा नी द्रविडला हेड कोच रोलसाठी भरीस घातलं तेंव्हाच त्यानी लक्ष्मणला एनसीए बद्दल विचाएरलं होतं आणि लक्ष्मणनी नकार दिला)
जसं द्रविडनी आधी नकार दिला होता पण नंतर दादानी त्याला मनवलं तसंच हे ही झालं असेल.
रच्याकने,
कोहली - शर्मा सागा च्या या क्लिप्स बघा, इंटरेस्टिंग आहेत...
भाग १ : https://youtu.be/5DX83900mrE
भाग २ : https://youtu.be/iOf6j3qVVno
भाग ३ : https://youtu.be/CI2iEXtnUxE
असामी, रोज नाही हो फॉलो करत
असामी, रोज नाही हो फॉलो करत घडामोडी. अँकी म्हणतात तसे आधी नकार दिलेला. पण आता दादाने लक्ष्मणलाही तयार केले असेल तर तोच तर माझा मुद्दा आहे. दादा द्रविड लक्ष्मण हा ग्रूप पुन्हा एकत्रितपणे भारतीय क्रिकेटचा कारभार सांभाळायला आला. आता हे तिघे या लायक नाहीत असे बिलकुल म्हणायचे नाहीये. तसेच एकमेकांशी ट्युनिंग जुळणारे असल्यास त्याचा फायदाही होतोच. पण जेव्हा असे होते तेव्हा ग्रुपिझम फेव्हरीझम होणे स्वाभाविक आहेच. ते हुमायुन नेचरच आहे.
कोहली - शर्मा सागा च्या या
कोहली - शर्मा सागा च्या या क्लिप्स बघा, इंटरेस्टिंग आहेत...
>>>>
अरे या परवाच फेसबूक ग्रूपवर कोणीतरी शेअर केलेल्या. पाहिल्या नव्हत्या.. बघतो आज जरा वेळ आहे तर
छान आहेत विडिओ. पाहिले आताच.
छान आहेत विडिओ. पाहिले आताच. हुमायुन नेचर आहे शेवटी. दोघांत ती एक लाईन तर राहणारच. आणि मिडीया ती खेचून मोठी करणारच.
बीसीसीआय विराटला दाखवतेय की ईथले राजा आम्ही आहोत हे मात्र त्या विडिओतही ठळकपणे आलेय.
एक मुद्दा शेवटी समराईज करायचा राहिला, ते म्हणजे जेव्हा अश्या दोन दिग्गजांची कप्तान पदावरून टक्कर होते, म्हणजे आधी धोनी-कोहली आणि आता कोहली-शर्मा तेव्हा संघातही त्या काळात गट पडतात. सध्या तो काळ आहे असे वाटते. यातून जितके लवकर बाहेर पडू तितके चांगले.
अँकी म्हणतात >>
अँकी म्हणतात >>
)
बहुवचन नको रे...
मी एकच आहे (आयडी मधे 'नं.१' असलं तरी नं.२ पासून पुढे कुणी नाहिये
आणि आदरार्थी बहुवचन तर नकोच (केस पांढरे होतील उगाच)...
ओके ॲंकी भाय !..
ओके ॲंकी भाय !..
लक्षमणनी नकार दिल्याचं मी ही
लक्षमणनी नकार दिल्याचं मी ही वाचलं होतं > > अँकी मीही वाचलेले होते पण आमच्या सूत्राकडून अशा प्रकारे सुरू होणार्या बातम्या मी तरी दुर्लक्ष करतो.
त्या व्हिडीय्प बद्दल मी एव्हढेच म्हणेन की इतरांचे इंटरप्रेटेशन बघण्या आधी प्रत्यक्षात मैदानात काय दिसते हे बघणे जरुरी आहे. मैदानाबाहेर बरेच घडत असते ते आपल्याला कळणे जरुरी नाही. भांड्याला भांडे लागणे सगळीकडेच होते पण त्यातल्या प्रत्येक प्रसंगांवरून वरून कॉस्पिरीयसी तयार करून ती चघळून मजा करणे मला नकोसे वाटते.
भारत बाद तरी वर्ल्डकप आहे रे
भारत बाद तरी वर्ल्डकप आहे रे अजून...
१६७ चे टार्गेट आहे
किवीज चेस करू शकतात
दव आले तर नक्कीच
गप्टील खेळला तर संपलेच
आणि पोस्ट टाकताच गप्टील गेला
आणि पोस्ट टाकताच गप्टील गेला पहिल्याच ओवरला....
आता विल्यमसन वन अॅण्ड ओनली !!!
विल्यमसनही गेला
विल्यमसनही गेला
आता मी कोणाचे नाव घेत नाही
न्यूझीलंड पोहोचले
न्यूझीलंड पोहोचले
आता उद्या चेस करणारे पोहोचतील ...
*आता उद्या चेस करणारे
*आता उद्या चेस करणारे पोहोचतील ...*
या विश्वचषकापुरतं निदान फायनलला तरी 10-10 षटकांचे दोन डाव खेळवणं न्याय्य व औचित्यपूर्ण ठरेल !
आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया
आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया मधून एक जण फायनल ला पोहोचणार !
माझा पाठींबा ऑस्ट्रेलिया ला .
*माझा पाठींबा ऑस्ट्रेलिया ला
*माझा पाठींबा ऑस्ट्रेलिया ला .*- पाक विरूद्ध कोणीही असलं, तरी आपला पाठींबा त्या विरूद्ध संघालाच असणार !
पाक 90-1 !
पाक 90-1 !
ही कडवी झुंज होण्याची लक्षणं आहेत !!
पाक तुडवतेय
पाक तुडवतेय
ऑसीज जिंकले ! व्हाट अ मॅच !!
ऑसीज जिंकले ! व्हाट अ मॅच !! ऑसीजच्या झुंजार वृत्तीला सलाम. पाकच्या हतातली मॅच खेचून घेतली !
वेल पलेड , बॅड लक , पाकिस्तान !!
खत्तरनाक मॅच ! रीअल थ्रिल..
खत्तरनाक मॅच ! रीअल थ्रिल.. जाम मजा आली !!!
हसन अली आता वर्षभर दुबईलाच भाड्याने घर घेऊन राहतो वाटते
3 sites in a row. जबरदस्त मॅच
Catch dropped, then 3 sixes in a row. जबरदस्त मॅच.
Pages