Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57
आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेड लागले रे मला , वेड लागले
वेड लागले रे मला , वेड लागले
तो स्कूप मारणे एकतर शीअर स्टुपिडिटी किंवा जबरदस्त धैर्य म्हणायला हवे.
जबरदस्त झोप आली म्हणून झोपलो
जबरदस्त झोप आली म्हणून झोपलो होतो तर फटाक्यांच्या आवाजाने जाग आली !
मी विचार करत होतो , दिवाळी संपली तरी कोण ऍडपट फटाके वाजवतय कोणास ठाऊक ?
आणि अचानक विजेसारखा विचार चमकुन गेला , बहुतेक पाकिस्तान मॅच हरला वाटतं .
मग आनंदात टीव्ही लावला
वेल डन ऑस्ट्रेलिया!! मला
वेल डन ऑस्ट्रेलिया!! मला ह्यावेळी १९९२ सारखी इंग्लंड - पाकिस्तान फायनल होईल असं वाटलं होतं. पण दोन्ही टीम्स बाहेर पडून 'नेहेमीचेच यशस्वी' ऑस्ट्रेलिया आणि 'सर्वांचे लाडके तरूण नेते' मा. केनभाऊ विल्यमसनजींच्या नेतृत्वाखालील न्यूझिलंड ह्यांचा अटीतटीचा सामना रंगणार आहे (पक्षी: २०१५) . दोन्ही सेमिफायनल्स कडक झाल्या.
मग आता ऑस्ट्रेलिया वि, न्यू
मग आता ऑस्ट्रेलिया वि, न्यू झीलंड असा अन्तिम सामना संपला की झाले का या वर्षीचे आय पी एल?
मग आता भारतीयांना पैसे उधळायला पुढे काय?
नाही आय पी एल पेक्षा ,
नाही आय पी एल पेक्षा ,
भविष्यात भारतीय संघ ने बांगलादेश , श्रीलंका अफगाणिस्तान , स्कॉटलंड , नामीबिया सारख्या बलवान देशांना हरवून पुन्हा टॉप टेन मधील आढळस्थान प्राप्त करण्याचे टार्गेट ठेवावे
*एकतर शीअर स्टुपिडिटी किंवा
*
*एकतर शीअर स्टुपिडिटी किंवा
*
*एकतर शीअर स्टुपिडिटी किंवा
*
*एकतर शीअर स्टुपिडिटी किंवा
*एकतर शीअर स्टुपिडिटी किंवा जबरदस्त धैर्य म्हणायला हवे.* - तिसरीही दाट शक्यता आहे. ज्या आत्मविश्वासाने व नेमका गोलंदाजीचा व क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेवून हे स्कूप मारले गेले, त्यावरून पाकविरूद्ध ऑसीजनी अभ्यासपूर्वक हे फटके घोटून घोटून अंतिम वेगवान षटकांसाठी तयार ठेवले असावेत. अर्थात, त्या क्षणीं ते फटके खेळणं निधड्या छातीशिवाय अशक्यच ! ग्रेट !!
त्या आफ्रीदीला तीनही यष्ट्या
त्या आफ्रीदीला तीनही यष्ट्या उघड्या करून मारलेला पहिला स्कूप तर जबरी होता. आणि त्यामुळे आफ्रीदी गोंधळला चेंडू टाकताना. आणि पुढचे दोन्ही चेंडूवर वेडात काढले त्याला!
अआ
आणि, येताना आपल्या मिठाईवाल्याकडे महिन्यापूर्वी उद्याच्या फायनलसाठी ऑर्डर दिलीत, ती कॅन्सल करून या !!
छातीत धडधड न होतां आज शांतपणे
छातीत धडधड न होतां आज शांतपणे दोन तुल्यबळ संघांतील एक चुरशीची मॅच पहायची संधी आहे ! दोन्ही संघांना शुभेच्छा !
कोणत्या एका संघाची बाजू
कोणत्या एका संघाची बाजू घ्यायची नसेल तर सामना बघायची मजा थोडी कमी होते.
भारतातली बहुसंख्य जनता आज न्यूझीलंडच्या बाजूने आहे.
मी सुद्धा बहुधा मनाने त्याच बाजूने आहे. पण डोक्याने विचार करता ऑसीज फेव्हरेट वाटतात. स्पर्धेच्या सुरुवातीपासून वाटत होते. ते कागदावर स्ट्राँग आहेतच पण न्यूझीलंडसारखेच प्रोफेशनल आणि शिस्तबद्ध सुद्धा आहेत. त्यामुळे न्यूझीलण्डच्या डावपेचांची आणि जिद्दीची आज कसोटी लागेल.
*पण डोक्याने विचार करता ऑसीज
*पण डोक्याने विचार करता ऑसीज फेव्हरेट वाटतात* - मला वाटतं डेव्हिड वाॅरनर आज कसा खेळतो , यावर मुख्यतः या अटीतटीच्या सामन्याचा निकाल अवलंबून राहीलं ( हें भाकित नव्हे) . कोणत्याही डांवपेचांवर मात करायची क्षमता ,प्रतिभा व जिद्द असलेला तो एक अनुभवी फलंदाज आहे.
न्यूझीलंड कठीण लक्ष्य
न्यूझीलंड कठीण लक्ष्य ऑसीजसाठी ठेवण्याच्या बेतात. विल्यमसन कॅप्टनची जबाबदारी रूबाबात उचलतोय.
ऑसीजची विजयाकडे सहज घोडदौड!
ऑसीजची विजयाकडे सहज घोडदौड! अभिनंदन!
गप्टिल टेस्ट खेळत होता बहुतेक
गप्टिल टेस्ट खेळत होता बहुतेक...
गप्टिल टेस्ट खेळत होता बहुतेक
गप्टिल टेस्ट खेळत होता बहुतेक... >> विल्यमसनची कॅच झाली असती तर त्यावरही तोच आरोप झाला असता. गेमप्लान चुकला तिथे
*गेमप्लान चुकला तिथे* शिवाय,
*गेमप्लान चुकला तिथे* शिवाय, ऑसीजना आंखूड टप्प्याची गोलंदाजी ही पण एक घोडचूक !
आता पुढे काय?
आता पुढे काय?
Pages