Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर
बरोबर

(No subject)
प्यार मे कभी कभी ऐसा हो जाता
प्यार मे कभी कभी ऐसा हो जाता है - चलते चलते. तिच्या त्या पिवळ्या ड्रेसची झलक जरी दिसली तरी गाणं आठवतं. शिवाय हे एकदोनदा वेगवेगळ्या स्क्रीनशॉट्स सकट येऊन गेलंय.
बिंगो
बिंगो
(No subject)
जरा अजून दोन सेकंदांनी घेतला
जरा अजून धा सेकंदांनी घेतला असता स्क्रीनशॉट तर आमिशाताई आल्या असत्या का न्हाय फ्रेम मध्ये?
आप मुझे अच्छे लगने लगे टायटल ट्रॅक.
तो बाबा वाटतोच आहे ह्रितिक
तो बाबा वाटतोच आहे ह्रितिक
हे एक
हे एक

लागले तर क्लू नि:संकोच मागून घ्या.
हो बरोबर तो लगेच ओळखू येईल
हो बरोबर तो लगेच ओळखू येईल वाटलंच होतं. पण पहिला हीट दिल्यानंतर दुसरा पडलेला पण लगेच कळेल असं नव्हतं वाटत
देऊनच टाकते क्लू
देऊनच टाकते क्लू
१. नायकाची पत्नी, मूल(किंवा मुले) अभिनय क्षेत्राशी संबंधित
२. नायिकेचा नवरा अन्यप्रांतीय
३. याच सेम जोडीचे एकमेकांबरोबर २-३ चित्रपट.
विजय आनंद आहे का यश movie ?
विजय आनंद आहे का यश movie ?
नाही.
नाही.
विवके मुश्रन मनिषा ? २ आणि ३
विवके मुश्रन मनिषा ? २ आणि ३ मॅच होतंय . १ नाही समजलं
बासुरीया यही पुकारे - बलमा?
बासुरीया यही पुकारे - बलमा?
अविनाश vadhavan आणि शिल्पा
अविनाश vadhavan आणि शिल्पा शिरोडकर का?
नाही नाही
नाही नाही
जरा आउट ऑफ द बॉक्स विचार करा.
अजून 3 क्लू हवे का?
अजून 3 क्लू हवे का?
हो..देऊन टाक
हो..देऊन टाक
अरमान कोहली आयेशा ?
अरमान कोहली आयेशा ?
1. नायकाच्या नातेवाईकाचा एक
1. नायकाच्या नातेवाईकाचा एक चित्रपट येऊन गेला जो लोकांना फार माहीत नसलेल्या डिसऑर्डर बद्दल आहे.
2. नायिकेच्या पहिल्या सिनेमात ती खरी 20 वर्षांची होती.
3. नायिकेच्या पहिल्या सिनेमातले तसे युनिफॉर्म सम भासणारे कपडे तुम्ही नक्की विकत घेऊन घातलेले असणार.(हा फारच घातक सोपा क्लू आहे)
भाग्यश्री???
भाग्यश्री???
बरोबर आहे मृणाल, भाग्यश्री
बरोबर आहे मृणाल, भाग्यश्री हिमालय मेरी दुनिया में .. ufff
कोणाला काय काय पाहिजे?
कोणाला काय काय पाहिजे?
हिरोईन ओळखल्याचं पण आहे का
हिरोईन ओळखल्याचं पण आहे का बक्षीस.. एक वॉलेट चालेल मला
त्या ओळखण्याच्या पुढे प्रश्न
त्या ओळखण्याच्या पुढे प्रश्न चिन्ह लिहिल्या बद्दल 5 मार्क कट.एक किचेन देण्यात येईल
तुलाच आमच्या कडून अशी गाणी
तुलाच आमच्या कडून अशी गाणी शोधण्या साठी अनलिमिटेड हाय स्पीड वाय फाय
मीनाक्षी seshadri(मराठीत
*
हेहे द्या नवं कोडं कोणीतरी
हेहे
द्या नवं कोडं कोणीतरी
(No subject)
कजरारे पण डोर मधलं
कजरारे पण डोर मधलं
Pages