Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मराठी गाणे
नवरी आली? किंवा सई ताम्हणकर
नवरी आली? किंवा सई ताम्हणकर आहे का ती?
नाही
नाही,पण लग्नातलं गाणं आहे
बॅंड बाजा वरात घोडा
बॅंड बाजा वरात घोडा
मुंबई पुणे मुंबई 2,बैंड बाजा
ओळखले आधीच..गेली पैठणी..
भाग्यश्री तुला पैठणी
भाग्यश्री तुला पैठणी
ओह थांकू थांकू
ओह थांकू थांकू
खूप सोपं असल्याने या वेळी
खूप सोपं असल्याने या वेळी पोस्ट करतोय. सर्वांना समान संधी. महिला विजेत्यास बनारसी शालू आणि पुरूष विजेत्यास राजेशाही पोषाख.

https://youtu.be/8TfVHwztF64
https://youtu.be/8TfVHwztF64
तडप तडप सगरी रैन गुजरी
अमजद खान सॉन्ग अँज अ किंग केलं ,की लगेच सापडलं !!
पा.आ. मला शालू नको राजेशाही पोषाख हवा. घोड्यावर बसताना सोपं जाईल !!
ठीक आहे दिला रापो. करेक्ट
ठीक आहे दिला रापो. करेक्ट उत्तर.
हे गाणं स्वतः अखा यांनी गायले आहे आणि संगीतकार सत्यजित रे आहेत.
माहिती रोचक पण मला रापोशी
माहिती रोचक पण मला रापोशी मतलब होता...!
गाणं रापो घालून ऐकलं , चांगलं
गाणं रापो घालून ऐकलं , चांगलं गायले आहे.
(No subject)
क्लु देणार का जरा?
क्लु देणार का जरा?
हिंदी आहे
हिंदी आहे,लता मंगेशकर गायिका
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=oQt0B8u6Q4s
राभु तुला उर्मिलाच्या पायातील
राभु तुला उर्मिलाच्या पायातील पैंजणसारख पैंजण बक्षीस...
थँक्यु
थँक्यु
(No subject)
रेखा आहे?
रेखा आहे?
अठरा बरस की तू होने को आई -
अठरा बरस की तू होने को आई - सुहाग
मी नुसते गाणे शोधायचे प्रयत्न
मी नुसते गाणे शोधायचे प्रयत्न करायला सुरुवात करते तितक्यात उत्तर येतंय..आज काय मला बक्षीस मिळत नाही वाटतं
ऋषी कपूरने काय पायल आणि
ऋषी कपूरने काय पायल आणि डफल्यांचा गाण्यांचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता का?
श्रद्धा lack साडी तुला
श्रद्धा black साडी तुला
श्रद्धा black साडी तुला <<<<<
श्रद्धा black साडी तुला <<<<<
_/\_
भाग्यश्री१२३, आदल्या पानावर
भाग्यश्री१२३, आदल्या पानावर सिर्फ तुम च्या गाण्याच्या उत्तराचं बक्षीस राहिलंय अजून.
अरे हो खरंच की, पान पलटले ना
अरे हो खरंच की, पान पलटले ना म्हणून बघितले नसेल गेले. आता माझ्याकडून डिझायनर साडी बक्षिस . पैठण्या खुप आहेत ना तुला ऑलरेडी म्हणून
घ्या नवे कोडे
घ्या नवे कोडे

मारी गई मुझे तेरी जुदाई-
मार गई मुझे तेरी जुदाई- जुदाई
रेखा आणि जितेंद्र. भर उन्हात जोरदार पाऊस या गाण्यात आहे. फक्त त्यांच्या बागेतल्या बागेत पडतो.
आणि सियोना ने जिंकली आहे
आणि सियोना ने जिंकली आहे पट्टु सिल्क साडी... घे...

Pages