दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

के बी सी मोड ऑन

बिल्कुल सही जवाब

इतनी सारे पैठनी का क्या करोंगे मोहतरमा जी

के बी सी मोड ऑफ

छान आहे. Happy

आता पुढच्या कोड्यापासून डिस्ट्रेस्ड जीन्स वगैरे सुद्धा द्या बरं कोडेकर्त्यांनी! Proud

इथल्या पुरुष आयडीना लेफ्ट आउट वाटू नये म्हणून कृपया फॅब इंडियाचे मेन्स कुर्ते, ऍलन सोली चे शर्ट विजारी पण द्या.
(आता पुरुष आयडी सध्या लवकर कोडी सोडवतच नाहीयेत हा मुद्दा वेगळा Happy )

Pages