Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर श्रद्धा
बरोबर श्रद्धा
(No subject)
माझे कोडे कोणीच सोडवले नाही:-
माझे कोडे कोणीच सोडवले नाही
थोडा क्ल्यू दे. मला 'ऐ दिल
थोडा क्ल्यू दे. मला 'ऐ दिल मुझे बता दे' आठवते आहे पण ते हे नाही हे ही माहिती आहे!!!
माझे ब्लैक न वाईट ज्ञान कच्चं
माझे ब्लैक न वाईट ज्ञान कच्चं आहे गं..दोन तीनदा डोकावून गेले..क्लु दे एक..प्रयत्न करते.
हिरो ची बायको आणि मुलगा फिल्म
हिरो ची बायको आणि मुलगा फिल्म इंडस्ट्रीज मध्ये.
हिरो व हिरॉईन दोघेही हयात नाहित
नर्गिस आणि सुनील दत्त असू
नर्गिस आणि सुनील दत्त असू शकतात.
नींद ना मुझ को आये, दिल मेरा
नींद ना मुझ को आये, दिल मेरा घबराये
हे आहे का?( मोबाईल वर चेक करता येत नाहीये) .
बरोबर रानभुली.
बरोबर रानभुली.
एक सोपे कोडे
एक सोपे कोडे

कोई फरीयाद तेरे दिल मे दबी हो
कोई फरीयाद तेरे दिल मे दबी हो जैसे - तुम बिन.
लग्गेच लग्गेच ओळखलं
लग्गेच लग्गेच ओळखलं
बरोबर...नवीन गिफ्ट शॉपी उघडलीए..जे हवं ते गिफ्ट घे.
अरे देवा, नुसता रोड आणि गाडी
अरे देवा, नुसता रोड आणि गाडी वरुन?
सोपं कोडं आहे. या दृश्यावरून
सोपं कोडं आहे. या दृश्यावरून गाणं सहजच ओळखता येईल. गाणं गाजलेलं आहे.
कयामत से कयामत तक?
कयामत से कयामत तक?
नाही.
नाही.
तेरे चेहरे मे woh जादू है.
तेरे चेहरे मे woh जादू है.
नाही. हे पण नाही.
नाही. हे पण नाही.
हे दगड शोलेतले वाटतात
हे दगड शोलेतले वाटतात
होली के दिन दिल खिल जाते है आहे का?
नाही. हे ही नाही गाणे.
नाही. हे ही नाही गाणे.
अशा लोकेशनवर खूप कमी गाणी आहेत. (क्ल्यु)
पन्ना की तमन्ना हो के हीरा
पन्ना की तमन्ना हो के हीरा उसे मिल जायें ?
हीरा पन्ना
क्या बात है. करेक्ट !!!
क्या बात है. करेक्ट !!!
देवसाहेबांच्या नवकेतनच्या सर्व सिनेमाच्या सीडीज बक्षीस !
खरं ??, मी तीनदा पाहिले पण तो
खरं ??, मी तीनदा पाहिले पण तो दगड काही सापडला नाहीच..
https://youtu.be/U8BHJD3zEDo
इथे आहे पहिला मानाचा दगड ००
इथे आहे पहिला मानाचा दगड ००:२८
https://youtu.be/b7Cgc5nVVkU?t=27
दुमाद इथे ६:२५
https://youtu.be/b7Cgc5nVVkU?t=264
(No subject)
हे गाणं होतं होय. मलाही शोले
हे गाणं होतं होय. मलाही शोले मधलं वाटत होतं. आवडतं आहे हे पण किशोर कुमारचे . आता ऐकणे आले.
मानाचा दगड
(No subject)
मैं बेनाम हो गया.
मैं बेनाम हो गया.
बिंगो.
बिंगो.
मानव, हे याच धाग्याच्या
मानव, हे याच धाग्याच्या पहिल्या पानावर झालंय गाणं..
खंगरीसम्राज्ञी कुठे गेल्या? येऊ द्या एखादे खंगरी कोडे.
Pages