Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा हा
हा हा
चला आता बह्या सरसावून केस बांधून बसतेच
अरेच्च्या, हो की श्रद्धा!
अरेच्च्या, हो की श्रद्धा!
मी काल रात्री हा चित्रपट पहात होतो, तेव्हा पोस्ट केले.
एका सोप्या अपेटायझर ने
एका सोप्या अपेटायझर ने सुरुवात.

सदमा?
सदमा?
हा तर अर्जुन रामपाल दिसतो.
हा तर अर्जुन रामपाल दिसतो.
जानलेवा गाणे आहे का मनिषा कोइराला बरोबर
हो सियोना.
हो सियोना.
काय देऊ?पैठणी का मोडल सिल्क का खण?
धन्यवाद अनु.
धन्यवाद अनु.
अरे नवीन कोडे येऊन सोडवून
अरे नवीन कोडे येऊन सोडवून झाले पण? आता मी पण केस बांधून सरसावून बसते. :TotallyReady: :YeuDyaKode:
(No subject)
(No subject)
दोन गुगल्या आल्या आहेत
दोन गुगल्या आल्या आहेत
टोपल्या वाल्या कोळणी आणि अंधारी रात्र घड्याळ वाला हात वरून 2 महाभारते ओळखायची आहेत
क्लू द्या रे
हीरो पूर्वी काही लीड रोल
हीरो पूर्वी काही लीड रोल करायचा नंतर सपोर्टींग मधे दिसायला लागला. हीट गाणं आहे हे. आता सोपे झाले फार.
आधी भाग्यश्री चे कोदे सोडवू
आधी भाग्यश्री चे कोडे सोडवू
हिरो अर्षद वारसी आहे का?
अर्शद वारसी
अर्शद वारसी
रितीश देशमुख (स्पेलिंग तसं लिहीतोय)
झायेद खान
अयूब खान
अरबाझ खान
यापैकी कोणीही असू शकेल
आख मारे हो लडका आखं मारे
आख मारे हो लडका आखं मारे
यप् सियोना बरोबर. तुला आणि
यप् सियोना बरोबर. तुला आणि केया ला पैठणी बक्षिस.
काहीही गिफ्टस् आठवतायेत आता 
अनु यांना पैठणीवर साजेसा चोकर सेट बक्षिस
आता माझे कोडे सोडवा
आता माझे कोडे सोडवा
तो हात कोणाचा आहे तेवढं
तो हात कोणाचा आहे तेवढं सांगून टाका
बक्षिसाबद्दल thank you..
बक्षिसाबद्दल thank you..
सियोना clue दे की
हिरो -हिरॉईन पुर्वीचे
हिरो -हिरॉईन पुर्वीचे प्रसिध्द मॉडेल
हिरॉईन सध्या काम करत नाही.
आशिक बनाया आपने
आशिक बनाया आपने
नाही मृणाली. हिरो अजूनही काम
नाही मृणाली. हिरो अजूनही काम करतो.
बराच हँडसम मॉडेल होता.
हिरॉईन च्या बहिणी पण मॉडेल होत्या.
आणखी एक हिरो-हिरॉईन जोडी आहे चित्रपटात. (मराठी आहेत दोघे)
आता सोपे आहे.
बराच हॅंडसम म्हणजे मिसो च
बराच हॅंडसम म्हणजे मिसो च आठवतो आधी. तो आहे का?
मिसो काम करत नाही लिड रोल. तो
मिसो काम करत नाही लिड रोल. तो नव्हे.
टॅक्सी नंबर 9211चे गाणे.
टॅक्सी नंबर 9211चे गाणे. 'आजमा ले' च बहुधा.. की मीटर डाऊन? मागे एक जनरल नर्तिका दिसत आहे त्यामुळे कदाचित तेही असावे.
जॉन अब्राहम, समीरा रेड्डी, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी
जॉन अब्राहम?
जॉन अब्राहम?
आजमाले दिसतंय
आजमाले दिसतंय
)
(मला पैठणी नको
श्रद्धा ने सगळा पेपर उलगडून दिलाय
आजमाले नाही. चित्रपट बरोबर.
आजमाले नाही. चित्रपट बरोबर.
एक नजर मे भी प्यार होता है
एक नजर मे भी प्यार होता है आहे का? वरचा फोटो तसा बराच अस्पष्ट आहे. फार कळत नाहीये.
तेच आहे. श्रद्धा ताई अजून एक
तेच आहे. श्रद्धा ताई अजून एक पैठणी घ्या.
गाणे नाईट क्लब मध्ये असल्याने जरा अस्पष्ट आहे.
Pages