Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनु, त्यापायी मी आधी अमरीश
अनु, त्यापायी मी आधी अमरीश पुरी आणि मग ओम शिवपुरीची गाणी पाहिली.
अरे देवा! आलं होय उत्तर.
अरे देवा! आलं होय उत्तर.
मला आधी रूप की रानी चं गाणं आहे की काय वाटलं होतं. पण खेरकाका आहेत अजून त्यामुळे त्याला डिस्काऊंट मारला.
मला आधी रूप की रानी चं गाणं
मला आधी रूप की रानी चं गाणं आहे की काय वाटलं होतं.<<<< मलाही! मला तर ते 'गोरे गोरे गाल मेरी जान के दुश्मन...' हेसुद्धा वाटलं होतं. जय विक्रांता मधलं पण त्यातले हिरो हिरोईन हयात आहेत, सो ते बाजूला टाकलं.
अनु, त्यापायी मी आधी अमरीश
अनु, त्यापायी मी आधी अमरीश पुरी आणि मग ओम शिवपुरीची गाणी पाहिली. Lol
Submitted by श्रद्धा on 2 June, 2021 ->11111
मी पण अमरीश पुरी सरांचे video शोधत होती.
(No subject)
मुझे माफ करना ओम साईराम -
मुझे माफ करना ओम साईराम - बीबी नं १
सीमंतिनी गाण्यातील सगळ्या
सीमंतिनी गाण्यातील सगळ्या डपल्या तुला..
#मीचकी
रडायचं नाही कोणतीही घ्या...
रडायचं नाही कोणतीही घ्या...
पहिल्या ओळीतल्या तिन्ही राखून
तसं बघितलं तर लई सोप्पंय
तसं बघितलं तर लई सोप्पंय
संजीव बी क्लू द्या की जरा
संजीव बी क्लू द्या की जरा
फाईल नेम मध्ये बघा
फाईल नेम मध्ये बघा
छोडो ये निगहो का इशारा, फाइल
छोडो ये निगहो का इशारा, फाइल नेम helped
Copy करून पास
बिंगो
बिंगो
(No subject)
उनसे मिली नजर के मेरे होश उड
उनसे मिली नजर के मेरे होश उड गये - झुक गया आसमान.
बिंगो
बिंगो
नवे कोडे
नवे कोडे

ओ रब्बा कोई तो बताये-संगीत
ओ रब्बा कोई तो बताये-संगीत
आणि सियोनाने पट्टकन जिंकली
आणि सियोनाने पट्टकन जिंकली आहे......

बनारसी मिक्स कॉटन सिल्क कोरा मुस्लीन साडी ...
फाईल नेम मध्ये बघा<<<<<<
फाईल नेम मध्ये बघा<<<<<< संजीव.बी, कृपया असे थेट क्लुज देऊ नका. मग गाणे ओळखण्याची मजा येत नाही.
पण मला फाईल नेमवरून पण नाही
पण मला फाईल नेमवरून पण नाही कळलं, कसं ओळखायचं ते..
संजीव बी हिरो हीरोइन चे
संजीव बी हिरो हीरोइन चे खानदान,सासर-माहेर, जुनी -नवीन बायको/नवरा ,सावत्र बायको/नवरा ,सवती असे क्लू द्यायचे.
धन्यवाद मृणाली
हे एक सोपे सोपे
हे एक सोपे सोपे

अनु क्लू द्या की जरा
अनु क्लू द्या की जरा
पल दो पल का साथ हमारा, पल दो
पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने है - बर्निंग ट्रेन.
बॉंबला केंद्रस्थानी ठेवलेला सिनेमा आणि गाणे म्हटल्यावर पहिले हेच आठवणार.
व्हय जी
व्हय जी
म्हणूनच म्हटले एकदम सोपे आहे
(No subject)
एक सोपं
संजीव.बी, कृपया असे थेट क्लुज
संजीव.बी, कृपया असे थेट क्लुज देऊ नका. मग गाणे ओळखण्याची मजा येत नाही. <<< ओके
Pages