Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला गृहपाठ करा मुलांनो.
चला गृहपाठ करा मुलांनो.
अनु, नाही.
अनु, नाही.
मी_अनु चिडल्या. त्यांनी लईच
मी_अनु चिडल्या. त्यांनी लईच डेंजर कोडं दिलंय पोरांना नापास करायला. ते अनिल कपूर सारखे सेम कानातले माझ्याकडे होते
मला एकदम ओळखीची वाटत होती बै
मला एकदम ओळखीची वाटत होती बै ती लाल पदर वाली. डिट्टो माधुरी. आता जरा सर्चावे लागेल.
इथली स्किल लेव्हल आणि आधीची हिस्टरी पाहता माझं कोडं फार कठीण नाही.
चिनम्मा चिलकम्मा-मीनाक्षी
चिनम्मा चिलकम्मा-मीनाक्षी मी_अनु चे कोडे
मानव चं गाणं गजर ने किया है
मानव चं गाणं गजर ने किया है इशारा वाटतं आहे. >>> बिंगो.
हो आज योगायोगाने सोपी गाणी आली बरीच.
सियोना,
सियोना,
एक चकली बक्षिस.
मला काय ती लाल पदर वाली बाई मिळत नाहीये. सोपा पेपर म्हणत म्हणत बरेच मार्क कटले.
तो घुंघट फक्त गाणं सुरू होता
तो घुंघट फक्त गाणं सुरू होता होता आहे. नंतर बाई तातडीने आधुनिक ड्रेस परिधान करतात.
त्या बाई दिक्षितांच्या आहेत
त्या बाई दिक्षितांच्या आहेत की नाहीत पण
तब्बू आहे का?
तब्बू आहे का?
दोघीही नाहीत.
दोघीही नाहीत.
अर्ली 90स चा सिनेमा.
मला ती झिती प्रिंटा वाटली आधी
मला ती झिती प्रिंटा वाटली आधी.
श्रद्धाचं कोडं - मेड इन
श्रद्धाचं कोडं - मेड इन इंडीया आहे का ? किंवा कोई सेहरी बाबू रीमिक्स
नाही. सिनेमातलेच गाणे आहे. या
नाही. सिनेमातलेच गाणे आहे. या सिनेमातले प्रचंड गाजलेले गाणे मात्र या हिरॉईनवर चित्रित केलेले नाही.
ती झिंटा, रानी, महिमा, पूजा
ती झिंटा, रानी, महिमा, पूजा बत्रा, शिल्पा शेट्टी यापैकी कोणीही असू शकते.
जरा सर्च रुंदावायला हवा आहे. उघडा युट्यूब, पहा नीट.
कागज कलम आहे ते
कागज कलम आहे ते
लंपन, बिंगो!!!
लंपन, बिंगो!!!
मस्तच लंपन!
मस्तच लंपन!
बाबो. मी हे ऐकलंच नव्हतं.
बाबो. मी हे ऐकलंच नव्हतं. फक्त किमी ताईंच्याच गाण्यावर होते इतकी वर्षं.
हे गाणं मी कित्येक वर्षे कागज
हे गाणं मी कित्येक वर्षे कागज कलम तबादला असं ऐकलं आहे
तबदला हेच सांगणार होतो. आणि
तबादला हेच सांगणार होतो. आणि किमी काटकर अजीबात ओळखु नाही आली.
कारण ती किमी काटकर नाहीच्चे!
कारण ती किमी काटकर नाहीच्चे!
शिल्पा शिरोडकर आहे.
ही शिल्पा शिरोडकर आहे ना?
ही शिल्पा शिरोडकर आहे ना?
दोघी मराठी आहेत. रजनीकांत पण.
दोघी मराठी आहेत. रजनीकांत पण. आणि गोविंदाही.
(No subject)
(No subject)
गोविंदा कुठे मराठी आहे?
गोविंदा कुठे मराठी आहे?
त्या बारिक पणिच्या शिरोडकर
त्या बारिक पणिच्या शिरोडकर ताई आहेत. त्या किशन कन्हैय्या मध्ये पण अशाच बारीक आहेत.
परदेसी
परदेसी
तो म्हणतो असं.
तो म्हणतो असं.
Pages