Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तौबा तौबा
तौबा तौबा
ये चेहेरा ये जुल्फे
ये चेहेरा ये जुल्फे
ते दोघे एकमेकांना ओळखतात का
ते दोघे एकमेकांना ओळखतात का पण ? ) कंसात मनातलं. >>> ओळखतात ग... रेफरन्स - रेखाचा इंडियन आयडॉल मधील मुझसे पूछो वाला डायलॉग
मानवदा, तुम्हाला सुवर्णकमळ
मानवदा, तुम्हाला सुवर्णकमळ राष्ट्रपतींच्या हस्ते.
रीलीज न झालेले गाणे सुद्धा ओळखले. __/\__
भाग्यश्री
हे घ्या सोपं
हे घ्या सोपं
सदमा का ए जिंदगी गले लगा ले
सदमा का
ए जिंदगी गले लगा ले
वा मी_अनु , करेक्ट.
वा मी_अनु , करेक्ट.
ओळखलं पण !!
ओळखलं पण !!
मला पण द्या ना कोणीतरी सोपं
मला पण द्या ना कोणीतरी सोपं म्हणजे मी पण जिंकेल चूकून माकून
(No subject)
भाग्यश्री तुच ओळख.
भाग्यश्री तुच ओळख.
मी नाही सांगत
एक दोन तीन - तेजाब
एक दोन तीन - तेजाब
बिंगो!
बिंगो!
थांकू मानव पृथ्वीकर, थांकू
थांकू मानव पृथ्वीकर, थांकू मृणाली ..येस्स्sssss
सॉरी मानव यांनी आधिच ओळखले
सॉरी मानव यांनी आधिच ओळखले आहे.
लंपन, पण तुम्हीही ओळखलंच.
लंपन, पण तुम्हीही ओळखलंच. अनरिलीज्ड म्हणून फक्त हिरो हिरॉइन ओळखा म्हटलेलं.
ऑ, काय हे
ऑ, काय हे
किती सोपी गाणी यायला लागली. काठीण्य पातळी घसरली आहे धाग्याची. चला खंगरी चालू करा.
दहावी, बारावी आणि
दहावी, बारावी आणि एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
आमच्या चालू आहेत.
(No subject)
सिबिएससी दहावी आणि बारावी
सिबिएसई दहावी आणि बारावी परीक्षा रद्द झाल्या आहेत.
मी सांगू का अजून कुणाला
मी सांगू का अजून कुणाला ओळखायचंय
एक लडकी को देखा तो
एक लडकी को देखा तो
बिंगो!
बिंगो!
(No subject)
हेही दिवस आले का इथे..
हेही दिवस आले का इथे..
विनोद चोप्रा प्रॉडक्शन्स असा शिक्का, लाल नाईट सूट मधला अनिल कपूर असे स्पष्ट क्लू असलेले कोडे
आता मलाच बाह्या सरसावायला हव्यात.
हे घ्या अजून एक सोपं.
हे घ्या अजून एक सोपं.

कुक कुक कुक कुक का हे?
मानव चं गाणं गजर ने किया है इशारा वाटतं आहे.

श्रद्धा कुक कुक कुक कुक का हे?
आता माझंही देऊन टाकतेच
दोन्ही सोडवा
कुक कुक कुक कुक का हे?<<<<<<
कुक कुक कुक कुक का हे?<<<<<< नाही.
ओ रामजी बडा दु:ख हिना
ओ रामजी बडा दु:ख हिना
अवघड आहेत आजची सर्व कोडी.
अवघड आहेत आजची सर्व कोडी.
मी अनु, हे काय बालवाडीत कोण आहे बरं ?
Pages