Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगं म्हणजे माझा पास म्हणायचं
सोलह बरस की कमसीन उमरिया - अब
सोलह बरस की कमसीन उमरिया - अब आयेगा मजा
फारुख शेख, राजा बुंदेला, रवी वासवनी, अनिता राज
https://youtu.be/URQxTdfj1WA
https://youtu.be/URQxTdfj1WA
धन्य! _/\_
धन्य! _/\_
श्रद्धा, अभिनंदन !!☺️☺️
श्रद्धा, अभिनंदन !!☺️☺️
दंडवत!!!!
दंडवत!!!!
Btw नाचणारी शोमा आनंद आहे ती.
Btw नाचणारी शोमा आनंद आहे ती. तो शहनाई वाजवणारा सतीश कौशिक आहे हे त्याचा चेहरा दिसल्यावर कळले.
बोलो श्र माता की जय!!
बोलो श्र माता की जय!!
मला हे गाणं कध्धीच म्हणजे
मला हे गाणं कध्धीच म्हणजे कध्धीच ओळखता आलं नसतं..शाब्बास श्र.
मला पण ओळखता आलं नसतं.
मला पण ओळखता आलं नसतं.
ती शोमा आनंद पण ओळखता आली नाही.
परवा प्राईमवर हा पाहिला म्हणून..
आधीच उन्हाने भोवळ येत होती
आधीच उन्हाने भोवळ येत होती
त्यात हा क्ल्युजचा चक्रव्यूह
इसी खुशी में ये कोडे मेरी तरफ
इसी खुशी में ये कोडे मेरी तरफ से..

सोप्पं आहे.
क्लू लागणारः)
क्लू लागणारः)
बाथटबची रोलर कोस्टर राईड
बाथटबची रोलर कोस्टर राईड असल्यासारखं दिसतंय हे.
सोप्पं आहे >> हो. इतकं सोप्प
सोप्पं आहे >> हो. इतकं सोप्प सोडवताना मज्जा येत नाही.
खरं काय राभु?आलं तुला उत्तरं?
खरं काय राभु?आलं तुला उत्तरं?
असा दिवा आहे, म्हणजे बंगाली
असा दिवा आहे, म्हणजे बंगाली किंवा दाक्षिणात्य पार्श्वभूमी. हे दृष्य दिवाळी मधलं वाटतं आहे.
सही जा रही हो अनु पण दिवाळी
सही जा रही हो अनु पण दिवाळी नाहीये
क्लू वाढा वो माय
क्लू वाढा वो माय
इतक्या माहितीवर युटूब सर्च मारता येत नाहीये
खरं काय राभु?आलं तुला उत्तरं?
खरं काय राभु?आलं तुला उत्तरं? >>>> कसचं कसचं :लाजलेली बाहुली:
अगं इथे मी ७५% अंदाजे उत्तरं देत असते. जुन्याचे तर १००%
देवदासचं दिव्यांचं गाणं
देवदासचं दिव्यांचं गाणं दिसतंय
मोरे पिया
ते मी पाहिलं
ते मी पाहिलं
खूप साफ स्वच्छ आहे.त्यात असा गोंधळ ठिणग्या प्रकार नाही.
मी नाही देणार क्लु.
क्लु-
मी नाही देणार क्लु.
यातच दडला आहे क्लु.
हॉरर मूवी आहे का
हॉरर मूवी आहे का
नो
नो
https://www.google.com/url?sa
https://www.google.com/url?sa=i&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatc...
मै नही दूंगा/गी मै ना बोलू
मै नही दूंगा/गी
मै ना बोलू
रानभुली जी आपका जलाब गलत है.
रानभुली जी आपका जवाब गलत है.
क्रिपया फिर से प्रयत्न किजीए.
जुगनू मधलं गाणं आहे का वो ताय
जुगनू मधलं गाणं आहे का वो ताय ?
दिवाळीचं ?
नाय ओ दादा.जुगनू बी नाय आन
नाय ओ दादा.जुगनू बी नाय आन दिवाळी बी नाय.
Pages