Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वरच्या प्रतिसादात किती सोपा
वरच्या प्रतिसादात किती सोपा क्लु दिला आहे मी..डायरेक्ट क्लु आहे.
(ह्या प्रतिसादात पण आहे सेम क्लु वर्ड)
त्या साऊथ इंडियन विक्रमच्या
त्या साऊथ इंडियन विक्रमच्या 'आय' (त्या मी क्लु वरून वाटले) नावाच्या सिनेमाचे गाणे का? गाणे शोधायची शक्ती नाही. बरोबर असल्यास निम्मे मार्क द्यावे.
हे मनकर्णीका मधलं दखनिया
हे मनकर्णीका मधलं दखनिया दखनिया आहे का?
अनु, माझं बरोबर आहे उत्तर
अनु, माझं बरोबर आहे उत्तर.
https://youtu.be/PXpnHAVbHFU इथे 4:29 ला वगैरे बघ.
येस श्रद्धा ! बक्षीस तु
येस श्रद्धा ! बक्षीस तु पटकावले आहेस?

आई गं !
आई गं !
मी वरून आय असा अंदाज बांधला होता. पण आय चं स्पेलिंग eye असेल म्हणून आंखे दोन्ही चित्रपट, आंख शब्दाची गाणी सगळं पाहून झालं. पण असला चित्रपट असेल हे काही डोक्यात नाही आलं.
(No subject)
उठे सब के कदम तारा रम पम पम
उठे सब के कदम तारा रम पम पम
बरोबर रानभुली
बरोबर रानभुली
लवकर ओळखा हं कोडं. नाहीतर
लवकर ओळखा हं कोडं. नाहीतर नंतर मला आठवत नाही बरेचदा कुठून काढलेलं हे गाणं ते..

स्पष्ट चेहरा देण्यामागे तेच कारण आहे. नंतर विसरले तर मला कोण क्ल्यू देईल ?
मला नाही ओळखता येणार...
मला नाही ओळखता येणार... छोटासा क्लु लागेल..पण बाकिच्यांना येईल ओळखता बहुतेक..
त्या बाटलीवर VAT 69 असे
त्या बाटलीवर VAT 69 असे लिहीलेले आहे. नायकाला ती हवी आहे.
ये कैसा गम सजना - प्यासी शाम
ये कैसा गम सजना - प्यासी शाम
Yeh kaisa gham sajna pyasa
Yeh kaisa gham sajna pyasa din pyasi shaam
Aa tere hotho se lag jau banke jham
Yeh kaisa gham sajna
रेणू, बरोबर उत्तर.
रेणू, बरोबर उत्तर.
(व्हॅट = दारू = प्यासा / प्यासी अशी हिंट होती).
(No subject)
बचपन के दिन भी क्या दिन थे??
बचपन के दिन भी क्या दिन थे??
नाही.
नाही.
रिबन आणि ओढणी वरून नायिका ओळखु यायला हवी.
हिंदी गाणे, मराठी गायिका.
चोरी चोरी आग सी दिल मे लगाकर
चोरी चोरी आग सी दिल मे लगाकर चल दिये - ढोलक. गायिका - सुलोचना कदम.
हे गाणं येऊन गेलंय याआधी कोड्यात.
ओह! म्हणजे आधीही मीच दिलं
ओह! म्हणजे आधीही मीच दिलं असावं, ढोलक मधलं "मौसम आया है रंगीन" दिलेलं आठवत होतं, हे दिलं की नाही शंका होती.
तरीही ओळखल्याबद्दल बिंगो!
परिचितच्या धाग्यामुळे सुचले
परिचितच्या धाग्यामुळे सुचले
सत्ते पे सत्ता
सत्ते पे सत्ता
प्यार हमे किस मोड पे ले आया
नाही हे 'झुका के सर को पूछो
नाही हे 'झुका के सर को पूछो madam how do you do' आहे बहुतेक.
करेक्ट श्र तै.
करेक्ट श्र तै.
श्रद्धा बरोबर
श्रद्धा बरोबर
यातच हेमा मालिनी फ्लेमेंको
यातच हेमा मालिनी फ्लेमेंको किंवा टॅप डान्स सदृश काहीतरी करत असते ना?
कलाकार ओळखता आले की झालं.
कलाकार ओळखता आले की झालं. सोप्पच आहे ना ?

अमिताबच्चन रेखा.
अमिताबच्चन रेखा.
क्करेक्ट !! अचूक ओळखलंय.
क्करेक्ट !! अचूक ओळखलंय.
(ते दोघे एकमेकांना ओळखतात का पण ? ) कंसात मनातलं.
सुरेश ओबेरॉय आणि वैजयंतीमाला.
सुरेश ओबेरॉय आणि वैजयंतीमाला.
Pages