Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
करिष्मा? रविना? शिल्पा?
करिष्मा? रविना? शिल्पा?
करिष्मा? रविना? शिल्पा? >>>
करिष्मा? रविना? शिल्पा? >>> नाही नाही नाही
प्रिती झिंटा आहे का ? तीचा
प्रिती झिंटा आहे का ? तीचा ती एक चोर असलेला मूवी होता.
प्रिती झिंटा आहे का ? तीचा ती
प्रिती झिंटा आहे का ? तीचा ती एक चोर असलेला मूवी होता. >>> नाही. अरे पण मी कधी म्हणाले हिरवीण चोर आहे असं?

हा घ्या एक क्लू फोटो -
हा स्वेटर ऋषी कपूर चा वाटतोय
हा स्वेटर ऋषी कपूर चा वाटतोय
आणि सोबत दिव्या भारती
हा स्वेटर ऋषी कपूर चा वाटतोय
हा स्वेटर ऋषी कपूर चा वाटतोय
आणि सोबत दिव्या भारती >>> गलत जवाब
मग जॅकी श्रॉफचा? नसला तर मी
मग जॅकी श्रॉफचा? नसला तर मी झोपते आता
मग जॅकी श्रॉफचा? नसला तर मी
मग जॅकी श्रॉफचा? नसला तर मी झोपते आता >>> झोप गं. उद्या उठून सोडव कोडं
नगमा आहे का?
नगमा आहे का?
नगमा नाही.
नगमा नाही.
या हिरवीणीची आई फिल्म इंडस्ट्रीत आहे/होती
काजोल? .... मग मी बंटी-बबली
काजोल? .... मग मी बंटी-बबली विचारलं तर तिची बहिण सांगायचं ना....
काजोल? .... मग मी बंटी-बबली
काजोल? .... मग मी बंटी-बबली विचारलं तर तिची बहिण सांगायचं ना.... >>> अरे पण काजोल नाहीच आहे
मग उगाच कशाला तसं सांगायचं?
मग नक्की ट्विंकल!!
मग नक्की ट्विंकल!!
करिष्मा आणि अजय देवगण असू
करिष्मा आणि अजय देवगण असू शकतील.
ट्विंकल >>> नाही
ट्विंकल >>> नाही
)
करिष्मा आणि अजय देवगण असू शकतील. >>> नाही
या गाण्यात एक कडवं वेगळ्या हिरवीणीला आहे (वेगळ्या म्हणजे जी वरच्या फोटोत नाही या अर्थाने
प्रतिभा सिन्हा??
प्रतिभा सिन्हा??
सियोना करेक्ट आहे. हे
सियोना करेक्ट आहे. हे तुम्हारी नजरो मे हमने देखा आहे - हिरवा ड्रेस
शाब्बास! सियोना आणि सी,
शाब्बास! सियोना आणि सी, तुम्हाला विभागून पारितोषिक देण्यात येत आहे
धागा बरेच दिवस वर नाही आला.
धागा बरेच दिवस वर नाही आला. सोप्या कोड्यापासून सुरूवात करते.
)

(मला पण अशीच सोपी कोडी घाला म्हणजे
कुटं कुटं जायाचं हनिमूनला -
कुटं कुटं जायाचं हनिमूनला - फटाकडी
बऱ्याच दिवसांनी बाफ वर आला हा.
तुमच्या शुभ हस्ते पुन्हा
तुमच्या शुभ हस्ते पुन्हा सुरूवात झाली.
बरोबर उत्तर.
'तुमच्या' मत कहो ना! (अगदी
'तुमच्या' मत कहो ना!
(अगदी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिलेल्या वयाचं असल्याचा फील आला.)
कळत नाही ना ऑनलाईन विश्वात .
कळत नाही ना ऑनलाईन विश्वात . आता लक्षात ठेवीन.
घ्या मग सोपे काय डं
घ्या मग सोपे कोडं.

क्लु हवे असतील तर बिनधास्त विचारा.
मै क्या थी क्या से क्या हो
मै क्या थी क्या से क्या हो गयी -कृष्णा सुनिल शेट्टी करिष्मा कपूर
पाहिले तेव्हा वाटले मृणालीने
पाहिले तेव्हा वाटले मृणालीने एखाद्या तमिळ गाण्याचे कोडे दिले असेल. पण हे 90s चे हिंदी गाणे निघाले.
हे खूप सोपे माझ्याकडून
माझा पती करोडपती
माझा पती करोडपती
नंद किशोरा
रानभुली बरोबर आहेस पण गाणे
रानभुली बरोबर आहेस पण गाणे लिही
सियोना सही जवाब
सियोना सही जवाब
माझा पती करोडपती..नंद किशोरा चित्त चकोरा
दिवे गेल्याने मोबाइल वरुन
दिवे गेल्याने मोबाइल वरुन हलुलु टाइप करतेय
Pages