Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह वीबी काय दिसतोय तो पीस..
वाह वीबी काय दिसतोय तो पीस.. तोण्डाला पाणी सुटले
लुसलुशीत ईडल्या!!!
लुसलुशीत ईडल्या!!!
सुक्के चिकन अन कुरकुरीत कडक
सुक्के चिकन अन कुरकुरीत कडक भाकरी.
दोन्ही डीशा मस्त व्हीबी.
दोन्ही डीशा मस्त व्हीबी.
Rucha इडली एकदम सॉफ्ट यम्मी
Rucha इडली एकदम सॉफ्ट यम्मी दिसतेय..
VB मस्त जेवण. रुचा इडली छान
VB मस्त जेवण. रुचा इडली छान झाल्या आहेत.
सामो, जुई, अमुपरी धन्यवाद.
सामो, जुई, अमुपरी धन्यवाद.
नाश्त्यासाठी केलेला उथ प्पम
नाश्त्यासाठी केलेला उथ प्पम
हा आम्ही सौस सोबत खाऊन घेतला.
चटणी वगैरे असे फार लाड केले नाही
मस्त जाळीदार झाला आहे.
मस्त जाळीदार झाला आहे.
मस्त उत्तप्पा रूचा
मस्त उत्तप्पा रूचा
चटणी वगैरे असे फार लाड केले नाही Happy>>>>असं आम्ही पण करतो बर्याचदा सॉस किंवा कोरड्या चटणी सोबत खातो.
आमच्याकडे बाहेर घरगुती तयार
आमच्याकडे बाहेर घरगुती तयार पीठ मिळते इडली डोशाचे ठिकठिकाणी. इडलीचे जसेच्या तसे वापरून इडल्या होतात. डोशाचे बरेचदा एकदा मिक्सर मधून काढून घ्यावे लागते.
बायको सोबत शेंगदाण्याची चटणी, कधी इडली सोबत सांबार, कधी डोशा सोबत बटाट्याची भाजी करते. ती फक्त सॉस सोबतही खाऊ शकते.
मी करतो तेव्हा फुटाण्याची चटणी दह्यात कालवून घेतो. सॉस सोबत दोसा उत्तप्पा खायला नाही आवडत मला.
आम्ही पण करतो बर्याचदा सॉस
आम्ही पण करतो बर्याचदा सॉस किंवा कोरड्या चटणी सोबत खातो. >> हो गं..
ज्वारीची भाकरी आणि चिकन मसाला
ज्वारीची भाकरी आणि चिकन मसाला

(No subject)
अहा! लहानपणानंतर खाल्ल्याच
अहा! लहानपणानंतर खाल्ल्याच नाही या विलायती चिंचा.
आज उपवास स्पेशल भगर साबुदाणा
आज उपवास स्पेशल भगर साबुदाणा उत्तप्पा अन भाजी
मायबोलीकर अल्पनाच्या रेसिपीने
मायबोलीकर अल्पनाच्या रेसिपीने केलेला सखूबत्ता
लाल माठ, कारळाची चटणी
लाल माठ, कारळाची चटणी

मी पण केलीये कारळची चटणी .
मी पण केलीये कारळची चटणी . झब्बू देऊ का
दे ना टाक कि फोटो.
दे ना
टाक कि फोटो.
हा घे
हा घे
मृणाली मस्त ताट...
मृणाली मस्त ताट...
जाई मस्तच..मी आलटून पालटून
जाई मस्तच..मी आलटून पालटून जवस आणि कारळाची करते.
रूचा थँक्स
संध्याकाळचा नाष्टा - शेव पुरी
संध्याकाळचा नाष्टा - शेव पुरी
बाप रे!!! शेवपुरी कसली झकास
बाप रे!!! शेवपुरी कसली झकास दिसतेय.
शेवपुरी कसली झकास दिसतेय. >>
शेवपुरी कसली झकास दिसतेय. >> +७८६ हेच बोलणार होतो. मेरे मुंह की शेवपुरी छिन ली आपने
शेवपुरी यम्म.
शेवपुरी यम्म.
अहा! लहानपणानंतर खाल्ल्याच
अहा! लहानपणानंतर खाल्ल्याच नाही या विलायती चिंचा.>>+१
सगळे पदार्थ मस्त!
बै! आता शेवपुरी करून खावीच लागणार!
(No subject)
बटाटे वडे मस्त लावण्या.
बटाटे वडे मस्त लावण्या.

मी पण आले ..एक बोरींग पदार्थ घेऊन
Pages