Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे पाव मी कढईत केले. आणि
हे पाव मी कढईत केले. आणि भाजून झाल्यावर त्यांना वरून बटर लावून ते ओल्या सूती फडक्यात गुंडाळून ठेवायचे( फडकं घट्ट पिळून ).. बाकी कृती तीच. पण ओल्या फडक्यात ठेवल्याने मऊ होतात.
रवा कप केक...!
रवा कप केक...!
पाव भारीच एकदम. .. दंडवत
पाव भारीच एकदम. .. दंडवत तुम्हाला _/\_
दिप्ती_३०, रेसिपी टाका रवा कप
दिप्ती_३०, रेसिपी टाका रवा कप केकची. मस्त दिसताहेत.
कढईतल्या पावाची रेसिपी लिहा
कढईतल्या पावाची रेसिपी लिहा प्लीज
दाबेली, केक दोन्ही मस्त!
दाबेली, केक दोन्ही मस्त!
कढईतल्या पावाची रेसिपी लिहा प्लीज >>
यस बॉस, नक्की लिहा पाकृ.
दाबेली आणि केक दोन्ही मस्त.
दाबेली आणि केक दोन्ही मस्त.
ई! भोपळी मिर्ची दाबेलीत
ई! भोपळी मिर्ची दाबेलीत
घटकोपर ची कच्छी दाबेली सुपर्ब असते. ती खाऊगल्लीच मस्त आहे.
घाटकोपरच्या खाऊ गल्ली बद्दल +
घाटकोपरच्या खाऊ गल्ली बद्दल + ११११११
हे माझे गेल्या काही दिवसातले खाऊचे फोटू
।
।
।
पावभाजी
पावभाजी
पाव नाही मिळाले (lockdown आहे इथे )
किल्ली पावब्रेड यम् दिसतेय.
किल्ली पावब्रेड यम् दिसतेय.
VB तिसऱ्या अन चौथ्या फोटोत
VB तिसऱ्या अन चौथ्या फोटोत काय आहे?
किल्ली कुठे आहे लॉकडाऊन? नांदेड?
सगळे पदार्थ एकदम मस्त आहेत.
सगळे पदार्थ एकदम मस्त आहेत.
मानवकाका,
मानवकाका,
३ तांदूळ अन रव्याच्या उकडीचे उंडे, मिक्स भाजी
४ दिवशी अन अंडा कोशिंबीर
अन ही आताच खाल्लेली लिट्टी चौखा ( आम्ही पुण्यात ज्यांच्याकडे आलोय त्या काकूने बनविलेले)
वाह! सगळे पदार्थ मस्त.
वाह! सगळे पदार्थ मस्त.
माझ्या फोटोत toppings मधे multigrain cracker वर तव्यावर भाजलेले मोठ्या केळ्याचे काप, त्यावर ग्रीक दही. दुसऱ्यावर guacamole आणि उकडलेले अंडे.
वरचे सगळे पदार्थ तो पा सु
वरचे सगळे पदार्थ तो पा सु आहेत
पहिला नंबर दाभेली चा!
चांगली दाभेली खाऊन युगं लोटली, असो
मानव, हो नांदेड, परभणी, बीड लोकडोवन आहे संपूर्णपणे
चिकू जूस
चिकू जूस
(चहा म्हणून सुद्धा खपेल हा फोटो )
Lunch
Lunch
मेथीची भाजी, वरण, दही मिरची
पोह्याचा चिवडा + रतलाम शेव +
पोह्याचा चिवडा + रतलाम शेव + पापडी + चकली + कांदा + चार थेंब लिंबाचा रस ....म्युजिक हेडफोन .. तू नझ्म नझ्म सा मेरे... कॉफी आणि बरंच काही
या
Submitted by ऋन्मेऽऽष >>>
Submitted by ऋन्मेऽऽष >>> कॉम्बिनेशन थोड वेगळ वाटत आहे हे.
वेगळे असेना पण खतरनाक लागले..
वेगळे असेना पण खतरनाक लागले.. बायको तर अजून एक वाटी बनवून आण म्हणून मागे लागलेली.. पण मी म्हटले आता पुढच्या शनिवारी.. पोटभर खाल्ले की मजा गेली
तो FABER चा लोगो नक्की कशावर
तो FABER चा लोगो नक्की कशावर आहे?
गॅस स्टोव्हवर असेल तर त्या लोगो खाली चौकोनी सेलफोन (किंवा काय ते) कसे?
(No subject)
गॅस स्टोव्हवर असेल तर त्या
आप्पे मस्त!
गॅस स्टोव्हवर असेल तर त्या लोगो खाली चौकोनी सेलफोन (किंवा काय ते) कसे?>>> सेलफोन खाली नसावा. फोटो काढताना खाली त्याचे प्रतिबिंब दिसते आहे.
लावण्या आप्पे खूप मस्त.
लावण्या आप्पे खूप मस्त.
अगदी उचलून खावेसे वाटचातायेत.
फोटो काढताना खाली त्याचे
फोटो काढताना खाली त्याचे प्रतिबिंब दिसते आहे. >> बरोबर sonalisl. १००/१०० मार्क्स.
मी तर साफ नापास झालो.
(No subject)
पोह्याचा चिवडा + रतलाम शेव +
पोह्याचा चिवडा + रतलाम शेव + पापडी + चकली + कांदा + चार थेंब लिंबाचा रस . >>> या सोबत फक्क्कड चहा हवा
...म्युजिक हेडफोन .. तू नझ्म नझ्म सा मेरे... कॉफी आणि बरंच काही >>> हे कॉम्बिनेशन चालेल.
सोनाली - आप्पे खतरनाक . भूक लागली बघूनच .
आज होळी. पुरणपोळी फोटो येऊ
आज होळी. पुरणपोळी फोटो येऊ द्या
आज केलेल्या पुरणपोळ्या
आज केलेल्या पुरणपोळ्या

Pages