Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाकृ वेगळा धागा काढून लिहाल
पाकृ वेगळा धागा काढून लिहाल का इथे हरवून जाईल
(No subject)
लावण्या तोंपासु डिश
लावण्या तोंपासु डिश
रेसिपी प्लीज.
पाकृ वेगळा धागा काढून लिहाल
पाकृ वेगळा धागा काढून लिहाल का इथे हरवून जाईल>>
किल्ली लिंक खाली दिली आहे.
https://www.maayboli.com/node/78476
mrunali. वेगळा धागा काढून
mrunali. वेगळा धागा काढून लिहावे लागेल ...
दिप्ती तेल पोळी मस्त खरपूस
दिप्ती तेल पोळी मस्त खरपूस झालीये.
धन्यवाद अमुपरी
धन्यवाद अमुपरी
दिप्ती_३०, आभारी आहे. नक्की
दिप्ती_३०, आभारी आहे. नक्की करून पाहणार.
दिप्ती तेल पोळी मस्त खरपूस
दिप्ती तेल पोळी मस्त खरपूस झालीये.>>>> +१.
कांद्याचा कोरडा झुणका
कांद्याचा कोरडा झुणका
वा! झुणका मस्त दिसतो आहे.
वा! झुणका मस्त दिसतो आहे.
रूचा झुणका मस्तच
रूचा झुणका मस्तच
(No subject)
लावण्या, मी पण आले जेवायला
लावण्या, मी पण आले जेवायला माझे ताट घेऊन

अहाहा सुपर्ब!! भजी, मेथीची
अहाहा सुपर्ब!! भजी, मेथीची भाजी, मोदक, भात व उसळ - खासम खास!!
मृ nal आणि लावण्या,एकदम झकास!
मृ nal आणि लावण्या,एकदम झकास!
कैऱ्या, झुणका, मोदकाचे ताट
कैऱ्या, झुणका, मोदकाचे ताट भारीच एकदम
लावण्या, मृणाली एकदम तो पा सू
लावण्या, मृणाली एकदम तो पा सू ताटं..
सामो, लावण्या धन्यवाद.
सामो, लावण्या धन्यवाद.
मिल्क पावडर लाडू
मिल्क पावडर लाडू
लावण्या, लाडू मस्त, सांगितले
लावण्या, लाडू मस्त, सांगितले नसते तर कळले ही नसते की हे लाडू आहेत
धन्यवाद vb
धन्यवाद vb
मृणाली , लावण्या ..
मृणाली , लावण्या ..
ताटं मस्तच आहेत.
लावण्या, लाडू तर भारी दिसतायेतं..!!
लावण्या, ऋचा, मृणाली सगळेच
लावण्या, ऋचा, मृणाली सगळेच पदार्थ मस्त.

लावण्या ते लाडू तर फोटो मधूनच खावेसे वाटत आहेत.
ह्या धाग्यावर आलं कि इतकी भूक चाळवते कि स्वयंपाक घरात एक फेरी होतेच.
(No subject)
धन्यवाद
धन्यवाद
एकेके जणी/जण सुग्रण आहेत. या
एकेके जणी/जण सुग्रण आहेत. या धाग्यावरती आले की न्यूनगंड उफाळून वर येतो.
रोजचे जेवण सोडून एकस्ट्रा चे
रोजचे जेवण सोडून एकस्ट्रा चे पदार्थ मला अजिबात येत नाहीत...
बाकीचे कसले भारी भारी पदार्थ बनवतात खरं.
मृणाली रोजचे जेवण तरी येते ना
मृणाली रोजचे जेवण तरी येते ना
इकडे तीही बोंब आहे. एके दिवशी केलेल्या भाजीला दुसर्या वेळी तीच चव येइलच याची शाश्वती नाही 
सामो !
सामो !
खूप हसले !! सेम पिंच ! माझीही हीच अवस्था आहे. कोणाला जेवायला बोलावले आणि काही काळाने जर कोणी त्या मेनूतल्या कुठल्या तरी पदार्थाची रेसिपी विचारली तर मला धडकी भरते कारण त्या वेळी काय केलं होतं ते अजिबात आठवत नाही. नित्य नवीन रेसिपी ! आजची चव उद्या नाही (च )
इथल्या सगळ्या उत्साही सुगरणींचे खूप कौतुक वाटते !
Pages