Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रश्मी, रोस्टेड मखाणे आवडतात.
रश्मी, रोस्टेड मखाणे आवडतात. पण विकतचे. पण ही खीरीची रेसेपी बघितली होती ना.
खिरीत घालायच्या आधी भाजले नव्हते.
सगळयांचे आभार. आता तुपावर परतुन मी मि जिपु
सस्मित ही खीर पंजाबी
सस्मित ही खीर पंजाबी लोकांमध्ये जास्त प्रिय म्हणे. खखोदेजा.
कच्चे मखाने खाल्ले , चिवट
कच्चे मखाने खाल्ले , चिवट लागतात
तेलातुपात भाजल्यावरच त्यांना टेस्ट येते
कच्चे खाऊ नये म्हणतात, पचायला
कच्चे खाऊ नये म्हणतात, पचायला जड.
नुसते तूप मीठावर भाजून एकदम जबरदस्त लागतात.
ये मखाणे मखाणे क्या है?
ये मखाणे मखाणे क्या है?
ये मखाणे मखाणे?
कमळाचं बी असतं ते बहुतेक.
कमळाचं बी असतं ते बहुतेक.
कमळ बीची लाही....
कमळ बीची लाही....
तुपावर परतून खूप छान लागतात. खाताना किती खातोय हे कळत नाही पण नंतर तोंड कोरडे पडते असा माझा अनुभव आहे. उत्तरेकडे उपासाला चालतात. माझा एक कलीग उपासाच्या डब्ब्यात नेहमी तुपावर खरपूस परतलेले मखाणे आणायचा. त्याच्यामुळे मखाणे काय असतात हे कळले. महाग मिळतात.
उपासला चालतात मखाणे आणि त्यात
उपासला चालतात मखाणे आणि त्यात प्रथीने असतात म्हणे
अच्छा, धन्यवाद वावे, साधना.
अच्छा, धन्यवाद वावे, साधना.
माहीतच नव्हता हा प्रकार. आणुन बघायला हवा एकदा.
मखाणे अवन मध्ये भाजून अतिशय
मखाणे अवन मध्ये भाजून अतिशय छान लागतात. १८० डिग्रीवर ८-१० मिनिटं ठेवा, मधून एकदा हलवा. बाहेर काढल्यावर १० मिनिटांनी छान कुरकुरीत होतात. मग त्याला आवडेल तो मसाला लावायचा. लेक लहान असताना मी कॅरेमेल पॉपकॉर्न सारखे कॅरेमेल मखाणे बनवायची. गेले ते दिवस…
मखाने
मखाने
उत्तरेकडे दिवाळी लक्ष्मी
उत्तरेकडे दिवाळी लक्ष्मी पूजनला मखाणे प्रसाद म्हणून वापरतात
कारण ते कमळाच्या बिपासून करतात
मखाणे मी आधी कोरडे भाजुन घेते
मखाणे मी आधी कोरडे भाजुन घेते कुरकुरीत होई पर्यंत . मग तेल तापवुन त्यात हळ्द , चाट मसाला आणि काळी मिरी पूड,मीठ घालुन त्यात मखाणे मिक्स करते.
मखाणे माझ्या मातोश्रीना
मखाणे माझ्या मातोश्रीना आवडतात, मला फार नाही आवडत. बहिणीने लाडूत घातलेले भाजून तेव्हा टेस्टी लागले होते.
मखाणे एक वर्षापूर्वीचे मखाणे
माझ्याकडे एक वर्षापूर्वीचे मखाणे आहेत.खराब झाल्याचे कोणतेही चिन्ह नाही. खायला चालतील की टाकून देऊ?
खोमट वास किंवा बुरसटलेल् दिसत
खोमट वास किंवा बुरसटलेल् दिसत असतील तर टाकून द्या. तुम्ही दमट हवामान असणार् ा ठिकांणी राहात असाल तर लवकर वस्तू खराब होतात.
खराब होत नाहीत बहुधा.
खराब होत नाहीत बहुधा.
वास आणि चवीत फरक नसेल तर खाऊ शकता.
Turnip ला मराठीत काय बोलतात?
Turnip ला मराठीत काय बोलतात?
सलगम
सलगम
धन्यवाद वेका आणि मी_अनु. मी
धन्यवाद वेका आणि मी_अनु. मी ठाण्यात रहाते. रिस्क घेत नाही. टाकून देते.
Thank you देवकी. नवलकोन
Thank you देवकी. नवलकोन सारखे च असतात का ते.
.नवलकोन सारखे च असतात का ते..
.नवलकोन सारखे च असतात का ते....... त्यापेक्षा बरेच लहान असतात.पांढरे आणि बुडाला violet rang asto.
माबोवर कुठे तरी वाचलं होतं.
माबोवर कुठे तरी वाचलं होतं. पण धागा सापडत नाही..
तांदूळ् आणि अजून कुठ्ले तरी धान्य आणि धणे, ईतर जिन्नस टाकून बवलेला डोसा.. त्याला काहीतरी साऊथ इंडियन नावही आहे..!
टर्निप जरा उग्र असतात.
टर्निप जरा उग्र असतात. मीएकदा च आणले होते
त्यांना किसुन , भरपूर कांदा घालुन , चणा डाळ घालुन आणि भरपूर खोबर घालुन भाजी बनवली. मला चांगली वाटली पण नावर्याला नाही आवडली
बी.एस., अडई का? https://www
बी.एस., अडई का? https://www.maayboli.com/node/24324
मलापण आज टर्निप उर्फ शलगम
मलापण आज टर्निप उर्फ शलगम मिळाले
20 रु ला 5 आले
भाजी किंवा भरीत करता येईल
ह्याचे कापे होतात का ?
पूर्ण शलगमची एखादी रेसिपी होईल का
शलगम म्हणजे काय,मला वाटतं बिट
शलगम म्हणजे काय,मला वाटतं बिट ला शलगम म्हणतात
नवलकोल हेही एक शलगम आहे
नवलकोल हेही एक शलगम आहे
German turnip उर्फ नवलकोल
इतर शलगम उर्फ टर्निप
मी शलगम सुक्या मासळीच्या
मी शलगम सुक्या मासळीच्या किंवा कोलंबीच्या कालवणात घालते. फ्रेंच फ्राईज सारखे ओवनमधे तेलाचा हात लावून भाजलेले पण छान होतात. आवडत असेल तर मीठासोबत थोडी थाईम भुरभुरवायची.
नवलकोल आणले असतील तर कोलंबी
नवलकोल आणले असतील तर कोलंबी मध्ये घालून करा,मस्त होते
Pages