चूकीची उत्तरे द्या

Submitted by म्हाळसा on 17 February, 2021 - 16:37

तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..

तो गुरू, हो जाओ शुरू..

पहिलं दृश्य,
A23A151C-9A61-4E1F-ADA4-4A0C27B33122.jpeg

सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon

“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”

चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अतरंगी भाईजान.
(दशक कोणतेही असो, हिरॉईन कोणतीही असो, गाणे कोणतेही असो... सल्लूभाई नेहमी 'चिकन कुकडूकू' स्टेपवर अटकेला असतो!!!!!!)

इधर चला में उधर चला

उडी उडी जाएं, उडी उडी जाएं, दिलकी पतंग मेरी उडी उडी जाएं,

"गाण्यावरून दृश्य ओळखा" असाही धागा काढा. म्हणजे एका/की ने एखादं गाणं सांगायचं, आणि इतरांनी त्या गाण्याची दृश्य द्यायची, कितीही - वेगवेगळी.

मूव्हीचे नाव - हम पंछी एक डाल के
गाण्याचे बोल - चिल चिल चिल्लाके कजरी सुनाये, झूम झूम कौआ भी ढोलक बजाये, अरे वाह वाह वा , अरे वाह वाह वा !

पिपल्स,
आजचं दृश्य
FD7AFDB3-D11E-4FE5-9FE5-62ED94835E63.jpeg

झुरळांसाठी वाट्टेल ते

भूतांचे भाऊ

2 जण भूत झाल्याने आता टकलूला फसवणे अगदी सोपे झाले आहे

यारों सुन लो ज़रा, हाँ अपना ये कहना
जीना हो तो अपुन के जैसे ही जीना
गाड़ी बंगला नहीँ ना सही ना सही
बैंक बैलेंस नहीँ ना सही ना सही

Pages