तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..
तो गुरू, हो जाओ शुरू..
पहिलं दृश्य,
सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon
“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”
चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात
Avengers- Age of Salman उप्स
Avengers- Age of Salman उप्स Age of Altron
अंधेरी रात में दिया(चा खांब)
अंधेरी रात में दिया(चा खांब) तेरे हात में
इन्साफ का तराजू
इन्साफ का तराजू
अतरंगी भाईजान.
अतरंगी भाईजान.
(दशक कोणतेही असो, हिरॉईन कोणतीही असो, गाणे कोणतेही असो... सल्लूभाई नेहमी 'चिकन कुकडूकू' स्टेपवर अटकेला असतो!!!!!!)
आम्ही ठाकर ठाकर, या रानाची
आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखरं
धाग्याची आयडिया भारी आहे एकदम
धाग्याची आयडिया भारी आहे एकदम.
इधर चला में उधर चला
इधर चला में उधर चला
उडी उडी जाएं, उडी उडी जाएं, दिलकी पतंग मेरी उडी उडी जाएं,
कुण्या गावाचं आलं पाखरू
कुण्या गावाचं आलं पाखरू
"गाण्यावरून दृश्य ओळखा" असाही
"गाण्यावरून दृश्य ओळखा" असाही धागा काढा. म्हणजे एका/की ने एखादं गाणं सांगायचं, आणि इतरांनी त्या गाण्याची दृश्य द्यायची, कितीही - वेगवेगळी.
अप्पु राजा -रानी
अप्पु राजा -रानी
ये आराम का मामला है..
ये आराम का मामला है..
ये अपुन के चॉईस का मामला है
चिमणी पाखरं.
चिमणी पाखरं.
धाग्याची कल्पना खरंच भारी!
मूव्हीचे नाव - हम पंछी एक
मूव्हीचे नाव - हम पंछी एक डाल के
गाण्याचे बोल - चिल चिल चिल्लाके कजरी सुनाये, झूम झूम कौआ भी ढोलक बजाये, अरे वाह वाह वा , अरे वाह वाह वा !
चित्रपट: सुळावरची पोळी
चित्रपट: सुळावरची पोळी
गाणे: चल येतीस का -- मला वेळ नाही - तुम्ही जा बाई
चांदण्यात फिरताना धरलास हात
चांदण्यात फिरताना धरलास हात तू
मला वाटते बसुनि विमानी अफाट
मला वाटते बसुनि विमानी अफाट गगनी हिंडावे
मै ख्वाबो की शेहजादी........
मै ख्वाबो की शेहजादी........ हवा हवाई
Tuzi Chimani Udali Bhurrrr
Tuzi Chimani Udali Bhurrrr
पिपल्स,
पिपल्स,
आजचं दृश्य
झुरळांसाठी वाट्टेल ते
जहाँ चार यार मिल जाए वही रात
जहाँ चार यार मिल जाए वही रात हो गुलजार
चार यार 'लेंगे' चाय
चार यार 'लेंगे' चाय
तुमचे चार पैसे वारले .
तुमचे चार पैसे वारले .
Men in white(बनियान)
Men in white(बनियान)
भूतांचे भाऊ
भूतांचे भाऊ
2 जण भूत झाल्याने आता टकलूला फसवणे अगदी सोपे झाले आहे
चारचौघी..
चारचौघी..
"लेंगे" स्वराज्य "लेंगे"
"लेंगे" स्वराज्य "लेंगे"
माझा छकुला सारखं - माझा बायको
माझा छकुला सारखं - माझा बायको..बायको..बायको
यारों सुन लो ज़रा, हाँ अपना ये
यारों सुन लो ज़रा, हाँ अपना ये कहना
जीना हो तो अपुन के जैसे ही जीना
गाड़ी बंगला नहीँ ना सही ना सही
बैंक बैलेंस नहीँ ना सही ना सही
हम साथ साथ है
हम साथ साथ है
उसकी बनियन मेरी बनियनसे सफेद
उसकी बनियन मेरी बनियनसे सफेद कैसे !
चांगलं नादाला लावलंस म्हाळसे .
Pages