चूकीची उत्तरे द्या

Submitted by म्हाळसा on 17 February, 2021 - 16:37

तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..

तो गुरू, हो जाओ शुरू..

पहिलं दृश्य,
A23A151C-9A61-4E1F-ADA4-4A0C27B33122.jpeg

सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon

“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”

चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

फेकू?
फेकू? >> फेकता है साला,
ये उसका स्टाईल होयेंगा,
होठोंपे हा दिल में ना होयेंगा...

आ चल के तुझे मै लेके चलूं एक ऐसे गगन के तले
जहां गम भी ना हो आंसू भी ना हो
बस प्यार ही प्यार पले...
जहाँ दूर नज़र दौड़ाएँ, आज़ाद गगन लहराए
जहाँ रंग-बिरंगे पंछी आशा का संदेसा लाएँ
सपनों में पली हँसती हो कली, जहाँ शाम सुहानी ढले
जहाँ ग़म भी ना हो, आँसू भी ना हो,
बस प्यार ही प्यार पले....
Wink

देखो बाव्रीश हो व्रही है.. इट्स व्रेनिंग इट्स व्रेनिंग इट्स व्रेनिंग
मेरा दिल व्रो रहा है.. इट्स व्रेनिंग इट्स व्रेनिंग इट्स व्रेनिंग

तुझ्या किबोर्डच्या 'र' ला दुखणं आलयं का म्हाळसा Proud
इंजिनमध्ये बिघाड झाल्यासारखं 'व्र व्र' होतयं.

अगं ट्रंप आहे तो.. ॲक्सेंटमधेच गाणं म्हणणार ना.. म्हणून व्र Happy
बाय दवे.. पावरी गर्ल विडिओज फार फेमस झालेत.. वेळात वेळ काढून बघ युट्यूबवर Happy

ॲक्सेंट का घ्या मगं ..
तो बोट दाखवतोयं म्हणून...
ट्या टिठे फलिखढे म्याझिया फ्रियेचे झोफढे... ( तिथे रहायचे असेल तर) डुगना लगान डेना पडेगा..

तात्या: तिकडं जावु नग, तिकडं हाबु बसलाय लेकरा.
लेकरु: तात्या, बारका बगुन घाबरवतो का? येडाबिडा दिसायलो का तुला. आला म्होटा तिकडं जावु नग म्हणे

Pages