चूकीची उत्तरे द्या

Submitted by म्हाळसा on 17 February, 2021 - 16:37

तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..

तो गुरू, हो जाओ शुरू..

पहिलं दृश्य,
A23A151C-9A61-4E1F-ADA4-4A0C27B33122.jpeg

सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon

“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”

चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

(हम) बदला लेंगे!
सर्च केल्यावर असा सुपर हिट भोजपुरी पिक्चर निघाला! Proud

आराम से झुले मे झूलू...
कोई हम से जले क्यों
हम से आगे बढे क्यूं
पहनिये स्वागत बनियान..
स्वागत स्वागत है श्रीमान
स्वागत सुपर फाईन बनियान

(खरंच आहे बरं का अशी जाहीरात. झोके घेण्याचा, बनियान चा आणि त्याबद्दल लोकांनी जळण्याचा एकमेकांशी संबंध काय असा प्रश्न विचारु नये.त्याचं उत्तर मी आजतागायत शोधतेय. हे म्हणजे समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता सारखा उखाणा झाला.)

धाग्याची आयडीया भयंकर आवडली

१ ले चित्र
गुलाबजामुन

दुसरे दृष्य
Odd man out किंवा रंग माझा वेगळा (अर्थात अशोक सराफ त्याच्या पायजामाचा रंग वेगळा आहे)

Odd man out किंवा रंग माझा वेगळा (अर्थात अशोक सराफ त्याच्या पायजामाचा रंग वेगळा आहे)>>मी असा कसा असा कसा वे..वे..वे..वेगळा ..वेगळा

वो है दो वो है चार
वो है छह वो है आठ
करते सारे काम मिल बाट
अबोली निले पीले काले
सबके सब हे जोशिले

प्रिये पहा
रात्रीचा समय सरुनी उठायची वेळ झाली

Wrong number

मुझे वो चाहीये था

मुझे भी वो चाहीये थी

शर्माजी की बेटीया बेटीया बेटीया ये
छेडालाल के बेटे है बेटे बै बेटे ये
करले डान्स

अमर अकबर अँथनी

बाय द वे, ह्या फोटोत मोहनीशला चार हात असल्यासारखे दिसत आहे. २ कमरेभोवती वाटताहेत, १ हवेत, आणि १ खिशात असावा (ह्या चित्रपटाचा नियम बघता)

Pages