चूकीची उत्तरे द्या

Submitted by म्हाळसा on 17 February, 2021 - 16:37

तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..

तो गुरू, हो जाओ शुरू..

पहिलं दृश्य,
A23A151C-9A61-4E1F-ADA4-4A0C27B33122.jpeg

सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon

“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”

चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ये चांद सा रोशन चेहरा.. झुल्फों का रंग सुनसरा..
ये झील सी नीली आखे..कोई राज है इनमे गहरा..
तारीफ करू क्या उसकी..जिसनी तुम्हे बनाया..

चित्रपट - मैं सुंदर हूँ
चेहरा है या चाँद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या?
सागर जैसी आंखोंवाली ये तो बता तेरा नाम है क्या?

हाताला धरलया म्हणते 'लगीन' ठरलया
पाणी मूरलया कूठतरी पाणी मूरलया

चित्रपट: आम्ही लग्नाळू

क्षितिजा: भन्नाट धागा, अफलातून प्रतिसाद येत आहेत.

थांब अनिल!!! थांब! अरे ते पुडिंग नाहीय. भाकरीचं कुणी पुडिंग करतं का रे? अरे ट्रॅप आहे तो, ट्रॅप!

फुडं जाऊ नगं. म्हाळसादेवी कोपल्यात ..>> व्हय.. कोंबडं हवंय मला

थांब अनिल!!! थांब! अरे ते पुडिंग नाहीय. भाकरीचं कुणी पुडिंग करतं का रे? अरे ट्रॅप आहे तो, ट्रॅप! >> Proud

Dhooom dhoom get the rhythm of the beat now
Dhoom dhoom feel the fire and the heat now
Dhoom dhoom take a trip to heaven
I wanna feel the wind in my hair now
Spread the power, everywhere now
Feel the magic just go zip zap zoom
Dhoom machale Come on all you people
Dhoom machale Dhoom machale Dhoom

Pages