तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..
तो गुरू, हो जाओ शुरू..
पहिलं दृश्य,
सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon
“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”
चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात
बाय द वे, ह्या फोटोत मोहनीशला
बाय द वे, ह्या फोटोत मोहनीशला चार हात असल्यासारखे दिसत आहे. २ कमरेभोवती वाटताहेत, १ हवेत, आणि १ खिशात असावा (ह्या चित्रपटाचा नियम बघता) >> हो की.
तो निळावाला कोण आहे? त्याला काही ही पोझ जमत नाहीये.
हरचंद , प्रतिसाद वाचून वर
हरचंद , प्रतिसाद वाचून वर पाहून आले खरंच चार हात दिसताहेत... Good observation.
धमाल धागा म्हाळसा!
तो निळावाला कोण आहे? त्याला
तो निळावाला कोण आहे? त्याला काही ही पोझ जमत नाहीये.>> तो निळावाला सैफ आहे..त्याच्या मेहुणीने नाचताना पायावर पाय दिला बहुतेक
२ कमरेभोवती वाटताहेत, १ हवेत, आणि १ खिशात असावा (ह्या चित्रपटाचा नियम बघता) >> भारीच
हरचंद , प्रतिसाद वाचून वर
हरचंद , प्रतिसाद वाचून वर पाहून आले खरंच चार हात दिसताहेत.. >>> +1
हसवणारा धागा म्हाळसा.
हम छे साथ साथ है..
हम छे साथ साथ है..
करिष्माच्या ओझ्याने सैफ एकदम अवघडलाय.. करिश्माने त्याला खांदयावर घेतल्यासारखे वाटतंय..
चक दे इंडिया
चक दे इंडिया
बायकोच्या मोठ्या बहिणीला पण
बायकोच्या मोठ्या बहिणीला पण मेहुणी म्हणतात का?
आजचं दृश्य-
आजचं दृश्य-

साड्डा कुत्ता कुत्ता, तॅाड्डा
साड्डा कुत्ता कुत्ता, तॅाड्डा कुत्ता टॅामी
आँख है भरी भरी और तुम
आँख है भरी भरी और तुम मुस्कूराने की बात कर है हो ......
तुझं माझं जमेना तुझ्या वाचून
तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना
करिष्माच्या ओझ्याने सैफ एकदम
करिष्माच्या ओझ्याने सैफ एकदम अवघडलाय.. करिश्माने त्याला खांदयावर घेतल्यासारखे वाटतंय.. >> हेहे खरंच की. आणि मोहनीश चे चार हात पण
गपगप शिर्याचं भगोन कुठ्ठ हाय
गपगप शिर्याचं भगोन कुठ्ठ हाय???
आमच्याकडं पाणी न्हाय मंग
आमच्याकडं पाणी न्हाय मंग तुमच्याकडं कसं ??
किंवा
ऐसी नजरसे देखा उस जालीमने स्पेसशिपपर
किंवा
बघतोस काय रागानं , ग्रह जिंकलायं वाघानं
एक नंबर
एक नंबर
देख लुंगा... तुझे देख लुंगा..
देख लुंगा... तुझे देख लुंगा...
चार महिने स्पेस मे रह कर सब भूल जाओगे गब्बर!
ऐसे ना मुझे तुम देखों
ऐसे ना मुझे तुम देखों
सीनें से लगा लूंगा
मागच्या पोरींना समर्पित...
मागच्या पोरींना समर्पित...
दो स्पेशशिप्सकी किमत तुमक्या जानो एवेन्जरबाबु
पत्ताकोबीला समर्पित
तुझी हिंमतच कशी झाली बे पत्ताकोबी आणायची.. हेटर्स क्लब दिसला न्वहं का रताळ्या
गपगप शिर्याचं भगोन कुठ्ठ हाय???>>>>
जिथ्थ वांग्याची भाजी तिथचं नव्हका.. असं कसं इसरालत राव , हे वाग्न बरबर न्हाई !
मै तुम्हारे बच्चे का बाप बनने वाला हूँ
(एवेन्जरचा आवाका बघता सहज शक्य आहे.)
आपने बारातीयोंका स्वागत
आपने बारातीयोंका स्वागत पानपराग से क्यू नही किया?
मागच्या पोरींना समर्पित...
मागच्या पोरींना समर्पित...
दो स्पेशशिप्सकी किमत तुमक्या जानो एवेन्जरबाबु >>
छे इन्फिनीटी स्टोनकी किमत तुम क्या जानो एवेन्जरबाबु
झॅंडर की शान होता है एक इन्फिनीटी स्टोन
व्हिजन के सीर का ताज होता है एक इन्फिनीटी स्टोन
डॅाक्टर स्ट्रेंज के गले का लॅाकेट होता है एक इन्फिनीटी स्टोन
गमोरा की जान होता है एक इन्फिनीटी स्टोन
लोकी का कपट होता है एक इन्फिनीटी स्टोन
अजून एक स्टोन राहीला.. आठवत नाही कुठे असतो ते
(No subject)
आज ना छोडेंगे तुझे दम दमा दम
वरचे सगळे भारीएत
आज ना छोडेंगे तुझे दम दमा दम
तुने क्या समझा है मुझे दम दमा दम
दिल में है तुफान भरा दम दमा दम
दूम दबा के भाग जा तु बात मेरी मान
आ गया हु तोडने मै तेरे सब गुमान
बघतोस काय रागानं , ग्रह
बघतोस काय रागानं , ग्रह जिंकलायं वाघानं >> एक नंबर!
(No subject)
उठे सबके कदम, देखो रमपमपम....
उठे सबके कदम, देखो रमपमपम....
ओ मेमसाब हमरे संग नाचा हो
ओ मेमसाब हमरे संग नाचा हो नाचा
सारे के सारे गा मा को लेके
सारे के सारे गा मा को लेके गाते चले
सरगम के साथी सरगम को लेके गाते चले
एक साथ कदम ताल... लेफ्ट-राइट
एक साथ कदम ताल... लेफ्ट-राइट-लेफ्ट
भागमभाग
भागमभाग
खुल सिम सिम खुल्लम खुल्ला -
खुल सिम सिम खुल्लम खुल्ला - बिवी और मकान?
जॅक अँड जिल - पेयींन्ग गेस्ट ?
Pages