Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
Aha sabudana khichadi lajawab
Aha sabudana khichadi lajawab!
(No subject)
गव्हा चे मोमो
सगळ्या साबूदाणा खिचडी मस्त.
सगळ्या साबूदाणा खिचडी मस्त.
गवारी ची भाजी मस्त.
मोमोज भारीएत अमुपरी आणि सॉस
मोमोज भारीएत अमुपरी आणि सॉस पण
दोन दिवस या पानावर फिरकले
दोन दिवस या पानावर फिरकले नाही तर पदार्थांची रेलचेल झालीये .. सगळे पदार्थ मस्त .. सगळ्या खिचडीचे कलर तर खूपच मस्त ... माझ्या खिचडीला काही केल्या असा कलर येत नाही ... कोणीतरी रेसिपी लिहा ना ...
गव्हा चे मोमो छानच ...
या दोन दिवसात मी केलेले पदार्थ
ऋन्मेऽऽष यांच्या लेखनानंतर फोडणीचा भात must होता

मेथी ढेबरा

आलू पराठा

मटार पनीर , श्रीखंड , plain पराठा (फ्रोझन )

बाजरीच्या पिठाचे घावन by Madhura's Recipe

पराठा चटणी आवडली. चटणी यमी!!!
पराठा चटणी आवडली. चटणी यमी!!! घावन, ढेबरे , श्रीखंड सगळच चमचमीत दिसतय.
Shreya सगळे पदार्थ मस्त.
Shreya सगळे पदार्थ मस्त. ढेबरे म्हणजे काय?
चंगळ झालीय दोन दिवसात.. ते
चंगळ झालीय दोन दिवसात.. ते सुद्धा वीक्व्डेजमध्ये
श्रेया सगळे पदार्थ मस्त ...
श्रेया सगळे पदार्थ मस्त ....मेथी ढेबरा रेसिपी लिहा...
(No subject)
मटर पोहे मस्त
मटर पोहे मस्त
सगळे पदार्थ छान आहेत श्रेया
Mazeman मस्त पोहे.
Mazeman मस्त पोहे.
घावने आणी चटणी
Mazeman मस्त पोहे.>>> +१.
Mazeman मस्त पोहे.>>> +१.
घावने आणी चटणी जबरी दिसताहेत.
धन्यवाद सामो , Amupari ,
धन्यवाद सामो , Amupari , ऋन्मेऽऽष , लावण्या , mrunali
पोहे , घावने आणि चटणी मस्त ...
ढेबरा म्हणजे पराठाचाच एक प्रकार आहे . गुजराती रेसिपी आहे .
यासाठी दिड वाटी बाजरीचे पीठ , अर्धी वाटी गव्हाचे पीठ , २ वाटी बारीक चिरलेली मेथी , एक चमचा हळद , एक चमचा तिखट , २ चमचे (आलं , लसूण , मिरची ) पेस्ट , १ चमचा धने जिरे पावडर , १ चमचा तीळ , १ चमचा ओवा , चवीनुसार मीठ , कोथिंबीर हे सगळे कोरडेच एकत्र करायचे .बाजरीचे पीठ आणि मेथी दोन्ही थोडे कडवट असतात पण जर गूळ आवडत असेल तर थोडासा गूळही घाला , छान वेगळी चव लागते . नंतर लागेल तसे दही टाकून घट्ट मळून घायचे ..ताजे दही वापरा नाहीतर आंबट लागतात . पाणी आजिबात वापरायचे नाही .
आता हे ढेबरे ३ प्रकारे करतात .
१. पुरी करायची असेल तर लहान गोळे करून एक सारखे लाटून तळून घेणे .
२. patti सारखे हि करता येतात .तसा आकार बनवून शॉलो फ्राय करायचे . खूप जाड नाही करायचे .
३. कमी तेलात हवे असतील पराठे प्रकार . हव्या तेवढ्या आकाराचे लाटून दोन्ही बाजून तेल किंवा तूप लावून तव्यावर भाजून घ्यायचे .
तिन्ही प्रकारे छानच लागतात .
मला आवडली रेसीपी .. मी नक्की
मला आवडली रेसीपी .. मी नक्की ट्राई करणार. Thankyou
कबाब नाईट
कबाब नाईट


(No subject)
म्हाळसा वॉव...
म्हाळसा वॉव...
म्हाळसा , सहीच.
म्हाळसा , सहीच. यम्म्म्म्म्मी
वा म्हळसा मस्तच. आमची रविवार
वा म्हळसा मस्तच. आमची रविवार सकाळ आणि चिकन टिक्का. पनीर टिक्का पण मस्त दिसतोय.
नेत्रदीपक बेत.
नेत्रदीपक बेत.
श्रेया रेसिपी छान ...
श्रेया रेसिपी छान ...
म्हाळसा काय कबाब बनवलेत , फोटोतून उचलून तोंडात टाकावे वाटते....
उथप्पम नारळ आणि कोथिंबीर चटणी
उथप्पम नारळ आणि कोथिंबीर चटणी आणि बटाटा भाजी.
उथप्पम अर्थात माय स्टाईल.. कांदा न आवडत असल्याने फक्त कोथिंबीर. आणि भाजी वगैरे पण माझच एडिशन...
अप्पे
अप्पे
छोले राजमा शिजवून त्याच्या गोळ्यांचे कबाब केले
कबाब मस्त झाले
असे मिक्स गोळे करून , मैदा किंवा कॉर्न फ्लोअरच्या पातळ स्लरीत बुडवून रव्यात घोळवून अप्पे पात्रात गोल कबाब होतात
नशीब माझा नाश्ता उरकून ईथे
नशीब माझा नाश्ता उरकून ईथे आलो...
ती हाल्फफ्राय कबाबची थाळी छानच दिसतेय.. डोळे सुखावले..
मस्त कबाब म्हाळसा..
मस्त कबाब म्हाळसा..
रुचा उथप्पम थाळी मस्त.
Blackcat अप्पे आणी कबाब छान. मी पण एकदा असे कच्या केळ्या चे कबाब केले होते.
बरबटी डाळीचे भजे
मस्त दिसत आहेत वडे. बरबटी डाळ
मस्त दिसत आहेत भजे. बरबटी डाळ म्हणजे कोणती डाळ?
चवळी. Lobia beans.
चवळी. Lobia beans.
Pages