Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दोसा
दोसा
घी दोसा
मसाला दोसा
रवा दोसा
घी मसाला दोसा
घी रवा दोसा
रवा मसाला दोसा
घी रवा मसाला दोसा
____
गृहपाठ: यात पेप्पर ऍड करून सगळी कॉम्बिनेशन्स बनवा.
अच्छा ओके मृणाली
अच्छा ओके मृणाली
भंडा उर्जी विथ पिळी शोळी.>>>>
भंडा उर्जी विथ पिळी शोळी.>>>>
(No subject)
कोबी डोसा.. हेल्थी .. झटपट
कोबी डोसा - रेसिपी प्लिज
कोबी डोसा - रेसिपी प्लिज
भंडा उर्जी विथ पिळी शोळी.>>>>
भंडा उर्जी विथ पिळी शोळी.>>>>
कोबी दोसा , मस्तच.
अंडा राइस , वाटाण्याची उसळ , काकडी कांदा रायता

मस्त ताट अस्मिता.. भुक लागली.
मस्त ताट अस्मिता.. भुक लागली.. चला जेवायला
ते डोसा आहे की थालीपीठ
ते डोसा आहे की थालीपीठ
उपवास स्पेशल डोसा आणि बटाटा
उपवास स्पेशल डोसा आणि बटाटा भाजी

अप्पे.. जरा tan झालेत.. पण
अप्पे.. जरा tan झालेत.. पण मस्त कुरकुरीत वाटले चवीला
मस्त दिसताएत आप्पे वड्यासारखे
मस्त दिसताएत आप्पे वड्यासारखे
(No subject)
चिमू मस्त डोसा आणी बटाटा भाजी
चिमू मस्त डोसा आणी बटाटा भाजी.
आप्पे सुंदर दिसत आहेत.
Mrunali कोणता rice आहे ? Vatana भात का? मस्त दिसतोय..
नाही गं वाटाणा पोहे आहेत
नाही गं वाटाणा पोहे आहेत
इकडे तीन प्रकारचे पोहे मिळतात..Thick,thin,medium..नेहमीचे म्हणजे मिडियम
पण यावेळी थीक आणले होते..ते असे बनले.
ओह मला बघताना rice सारखे
ओह मला बघताना rice सारखे वाटले.
मला पण फोटो टाकल्यावर बघताना
मला पण फोटो टाकल्यावर बघताना राईसच वाटला
आप्पे, दोसा , पोहे मस्त.
आप्पे, दोसा , पोहे मस्त.

पुलाव
कीन्वाची सा.खि.

सगळे पदार्थ मस्तच....
सगळे पदार्थ मस्तच....
पुलाव एकदम मस्त दिसतोय..
पुलाव एकदम मस्त दिसतोय..
mrunal मलाही तो मस्तपैकी
mrunal मलाही तो मस्तपैकी मसाले भातच वाटला
हाफ फ्राय पाहून भूक लागलेली
हाफ फ्राय पाहून भूक लागलेली आहे.
ओ ब्रेड पकोडे, कोई प्यार करे
ओ ब्रेड पकोडे, कोई प्यार करे तो तुमसे करे, तुम जैसे हो वैसे करे, कोई तुम्हे शॅलो फ्राय करे तो वो प्यार नही सौदा करे, और साहीबा कसम इस ब्रेड पकोडे की, खाने मे सौदा नही होता..

(No subject)
अंडा राइस,पुलाव किन्वा सा
अंडा राइस,पुलाव किन्वा सा.खी. ब्रेड पकोडा, साबूदाणा खिचडी ,अप्पे ,पोहे सगळे पदार्थ मस्त.
कल्चर्ड मोती आले..
कल्चर्ड मोती आले..
हा घ्या झब्बू.....
हा घ्या झब्बू.....
वाह.. अश्या खिचडींसाठीच मी
वाह.. अश्या खिचडींसाठीच मी देवधर्म मानत नसून सणवार पाळत नसून उपवास धरतो
वरच्या दोन खिचड्यांंना झब्बू
वरच्या दोन खिचड्यांंना झब्बू
काल रात्रीच जेवण.
काल रात्रीच जेवण.
गवारीची भाजी आणि पोळी.
Pages