Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा 
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला 
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
"खाना खजाना" धाग्यावरील
"खाना खजाना" धाग्यावरील मित्रमंडळींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
अस्मिता आपल्यालाही शुभेच्छा
अस्मिता आपल्यालाही शुभेच्छा
ईथल्या सर्वच मंडळींना शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणेच चमचमीत पदार्थ बघायला मिळाले.
@ मृणाली, मस्त. बिर्याणीचा फोटो काढला. ईथे टाकला. कोणी पाकृ विचारली. त्यावर लिंक दिली. एकूणच सारे सार्थकी लागले.
@ म्हाळसा, केक मस्त. तुम्ही तर चॅम्पच आहात. आमच्याकडे नवोदित शिकाऊ पण फार हौशी खेळाडू आहेत. प्रयोग चालूच राहतात. पेस्ट्री वगैरे मला बिलकुल आवडत नाही. पण या प्रकारचे केक आवडतात. हा देखील खूप आवडला.
हो ना धन्यवाद ऋन्मेष..
हो ना धन्यवाद ऋन्मेष..
छान झाली अंडा बिर्याणी झटपट आणि सगळ्यांना आवडली पण...
Mrunali अंडा बिर्याणि एकदम
Mrunali अंडा बिर्याणि एकदम परफ़ेक्ट जमली आहे.
म्हाळसा पालक पनीर परठा मस्त. दोन पराठे एकदम.
खिमा पुलाव grilled चिकन सगळं च भारी.
पिना colada आणी chocolates yummy .
सगळ्याना happy new year
अमुपरी : मसालेभात मस्त.
अमुपरी : मसालेभात मस्त.
म्हाळसा : खिमापुलाव जबरदस्त, रेसिपी टाका पाहू.
बाकी केक्स अन् चॉकलेट्सही सुंदर
सगळे पदार्थ मस्त ..
सगळे पदार्थ मस्त ..
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
छोले , पुरी , पुलाव -मावे मध्ये पहिल्यांदाच केला .
(No subject)
Shreya पुलाव आणि छोले मस्त.
Shreya पुलाव आणि छोले मस्त.
शेव पोहे पण मस्त दिसत आहेत.
(No subject)
लावण्या आज काय नाश्ता वाटण्या
लावण्या आज काय नाश्ता वाटण्या ची उसळ का ?
संकष्टीचा नैवेद्य.
संकष्टीचा नैवेद्य.
मस्त!
मस्त!
मी चिन्मयी : नैवेद्याचे पान
मी चिन्मयी : नैवेद्याचे पान मस्त
@ श्रेया, लावण्या - छोले,
@ श्रेया, लावण्या - छोले, पुलाव , उसळ मस्तच!
मानवजी, पोह्यांसोबत फळं... छान पौष्टीक नाश्ता....
चिन्मयी - नैवैद्याचे ताट सुंदरच!!
अमुपरी वाटाणे, मटकी, मुग
अमुपरी वाटाणे, मटकी, मुग यांच्या मोडाची उसळ...
नैवेद्य मोदक मस्त..
नैवेद्य मोदक मस्त.. गणेशोत्सव स्पर्धा आठवली
ओके. मिक्स उसळ . मस्त झाली
ओके. मिक्स उसळ . मस्त झाली असेल.
नैवेद्य चे पान छान आहे.
पोपट
ह्याला पोपट म्हणतात का?? मी
ह्याला पोपट म्हणतात का?? मी पोपटपोहे ऐकलंय..ह्या शेंगा टाकून करतात का?
कोबी मंचुरीयन
धन्यवाद Ampuri , रूपाली विशे
धन्यवाद Ampuri , रूपाली विशे - पाटील
नैवेद्याचे ताट मस्तच !!
शेव पोहे , उसळ , कोबी मंचुरीयन पण मस्त दिसत आहेत ,
सगळे पदार्थ मस्त मस्त !!
सगळे पदार्थ मस्त मस्त !!
हाल्फ fry
हाल्फ fry

धन्यवाद श्रेया.मृणाली, आमच्या
धन्यवाद श्रेया.मृणाली, आमच्या भागात उकडलेल्या तुरीच्या शेंगाना पोपट म्हणतात,पण पोपटपोहे मात्र नाहीं माहिती.
नैवेद्याचे ताट भारीच..
नैवेद्याचे ताट भारीच..
तळणीचे मोदक फारच मस्त दिसतायेत.
बाप्पा एकदम खूश
इमेज अपलोडायला उशीर झालेला
इमेज अपलोडायला उशीर झालेला चालतो ना? हा क्रिसमस ब्रेकफास्ट होता. नव-याचा वाढदिवस असल्यानं स्पेशल. प्लम केक, फोकाचिया ब्रेड, स्क्रँबल्ड एग्ज, स्ट्रॉबेरी काम्पोट, ओेजे, बटर, क्रोसाँ, आणि लपलेले हॅश ब्राउन्स. ह्यापैकी फोकाचिया ब्रेड, स्क्रँबल्ड एग्ज, स्ट्रॉबेरी काम्पोट आणि हॅश ब्राउन्स घरी केलं. सगळे खूष!
गाजर, मटार आणि flower(मराठीत
गाजर, मटार आणि flower(मराठीत लिहीता येत नाहीये) चे लोणचे.
वा काय भारी क्रिसमस
वा काय भारी क्रिसमस ब्रेकफास्ट आहे मस्त च.
लोणचे पाहुन तोंडाला पाणी सुटले सुंदर दिसत आहे.
आज आमच्या चिंचवडचा उत्सव,
(No subject)
Pages