Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा 
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला 
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उपवासचे थालीपीठ , पास्ता
उपवासचे थालीपीठ , पास्ता मस्त
Ampuri वालाचे बिरडे तोंपासु ...
आजचा मेनू
मक्याची भाकरी , कारल्याची भाजी , काराळ्याची चटणी , शेवगा आमटी , मठ्ठा
उपमा म्हटले की मला बेळगाव चा
उपमा म्हटले की मला बेळगाव चा उपमा आठवतो, खूप भारी असतो चवीला, अन ते केळीच्या पानावर देतात त्यामुळे अजून भारी लागत
तुरीच्या दाण्याची कचोरी....
तुरीच्या दाण्याची कचोरी.... एक फोडून फोटो काढायला हवा होता... इथले फोटो पाहिले की जाणवतं की फोटो काढायचा उत्साह व तंत्रात सुधारणा करायला हवी ..
ही परात/रोवळी पा।ऊन
ही परात/रोवळी पा।ऊन लिझीकेच्या व्हिडियोची आठवण आली.रच्याकने,कचोर्या झकास आहेत.
मंजुताई, कचोऱ्या मस्तच☺️
मंजुताई, कचोऱ्या मस्तच☺️
मंजूताई कचोर्या मस्त.
मंजूताई कचोर्या मस्त.
खरोखर एक फोडून फोटो काढायला हवा होता.
Shreya ताट छान आहे. मक्के
Shreya ताट छान आहे. मक्के की रोटी मस्तच.
एक फोडून फोटो काढायला हवा
एक फोडून फोटो काढायला हवा होता.
>>>
संपल्या का मग आता?
शेजारणीने तिच्या शेतातल्या
शेजारणीने तिच्या शेतातल्या शेंगा दिल्या होत्या तर तिला दिल्या. संपल्यावर लक्षात आलं ना.....
मटारच्या केल्यावर आठवणीने काढीन.... बाकी सगळे वरचे पदार्थ यम्मी ... इथे आलं की नेत्रसुख मिळतं....
मसालेभात, ताक काल दत्तजयंती पारणं झालं तर गूळपोळ्या केल्या ठोकभावाने ... असं मस्त भरलेलं ताट होतं ... लेकीला फोटो हवे असतात खास पदार्थांचे म्हणून आठवणीने फोटो काढला ... आईला काही समजतच नाही .. .... म्हणायला चान्सच मिळाला.... मुलं लहान असतात तेव्हा भारी गोड असतात..... जगात आई इतकं हुशार कोणी नसतं..
मक्के की रोटी, कचोरी अहाहा!
मक्के की रोटी, कचोरी अहाहा! येउदेत आता मटार करंज्या मंजुताई.
मक्कइ रोटी वालं पूर्ण ताटच
मक्कइ रोटी वालं पूर्ण ताटच मस्त.
तुरीच्या कचोऱ्या, खूप वर्षे झाली नाही खाल्ल्या.
(No subject)
पुडाची वडी (कोथिम्बीर वडी)
कचोऱ्या खूपच मस्त मंजूताई !!
कचोऱ्या खूपच मस्त मंजूताई !!
धन्यवाद Amupari , वर्णिता , मानव पृथ्वीकर
विप्रा, पुडाची वडी हा माझा
विप्रा, पुडाची वडी हा माझा बकेट लिस्टमध्ये पदार्थ आहे. बघू कधी योग येतो ते
मंजूताई , कचोऱ्या भारी
आज चा सिंपल मेन्यू मसाले भात
आज चा सिंपल मेन्यू मसाले भात आणी गोड शिरा.

पुडाची वडी मस्त. मला पण
पुडाची वडी मस्त. मला पण बनवायची आहे.
मसाले भात मस्त दिसतोय
मसाले भात मस्त दिसतोय
आजचा नाश्ता - मुलींच्या
आजचा नाश्ता - मुलींच्या आवडीचा पालक पनीर पराठा




आज दुपारचं जेवण मटन खीमा
आज दुपारचं जेवण मटन खीमा पुलाव

काय जबरदस्त फोटो आहे! वाह!
काय जबरदस्त फोटो आहे! वाह!
नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा खवैय्यांनो!
पापप मखीपु दोन्ही मस्त
पापप मखीपु दोन्ही मस्त म्हाळसा.
वाह जोरदार मेनू आहेत सगळे..
वाह जोरदार मेनू आहेत सगळे..
(No subject)
लाकबाब!
लाकबाब!
पापप मखीपु दोन्ही मस्त
पापप मखीपु दोन्ही मस्त म्हाळसा..... +1.
New Year Home made Chocolate
New Year Home made Chocolate Party
& Upside Down Pina colada Cake
.
केक मस्त.. ह्या पायनॅपल
केक मस्त.. ह्या पायनॅपल अपसाईड डाऊन ला झब्बू.. ७-८ वर्षांपूर्वीचा फोटो आहे.

नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा
नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा खवैय्यांनो! >> माझ्याकडूनही सर्व खवय्यांना आणी खादाडांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा
केक आणि चॉकलेट्स मस्तच...
केक आणि चॉकलेट्स मस्तच...
सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
ऋन्मेष यांनी दिलेल्या रेसिपी
ऋन्मेष यांनी दिलेल्या रेसिपी लिंकवरून
Pages