Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर अर्थात.
बरोबर अर्थात.
चिन्मयी जोशात एकदम...
चिन्मयी जोशात एकदम...
आता हे ओळखा --

ही गाण्यात आहे पण गाणे हिचे नाही
ती तबस्सुम आहे का?
ती तबस्सुम आहे का?
खात्री नाही, असावी बहुतेक;
खात्री नाही, असावी बहुतेक; श्रेयनामावलीत आहे.
गुपित कळलेली व्हिलन / मैत्रीण असा रोल दिसतोय गाण्यापुरता
फिर वही दिल लाया हूँ मध्ये
फिर वही दिल लाया हूँ मध्ये होती. आशा पारेख ची चष्मिस मैत्रीण. गाणे आठवत नााही
आंखोसे जो उतरी है
आंखोसे जो उतरी है
मीच विकी बघायला गेले होते कोण
मीच विकी बघायला गेले होते कोण काय आहे.......दिशा बरोबर... पुढे?
आंचल में सजा ले ना कलिया-फिर
आंचल में सजा ले ना कलिया-फिर वही दिल लाया हूँ
स्लो वर्जन गाण्यामध्ये आहे तबस्सुम. मला सगळा सिनेमा पहावा लागला.
बरोबर गाणे सियोना......
बरोबर गाणे सियोना...... सिनेमाच्या उंबर्यावर येऊन दोघीही कुठे गायब झालात? वाट पाहून मीही गेले.
सगळा जॉय मुखर्जी एंजॉय केलात... कौतुक आहे !
तबस्सुम एका शास्त्रीय बाजाच्या गाण्यातही आहे त्यात.
मैदान मोकळे, नवे कोडे येऊ द्या...
कारवी, मग तुम्ही पण
कारवी, मग तुम्ही पण पिक्चरच्या व्हिडीओतुन स्क्रीन शॉट दिला होता का?
नाही मानव, नुसत्या गाण्याचे
नाही मानव, नुसत्या गाण्याचे व्हिडीओ आहेत ४-५, त्यातील चांगल्या रिझोल्युशनचा घेतला.
जर गाणी उपलब्ध नाहीत, पूर्ण सिनेमा शोधावा लागणार असता तर पुसटशी हिंट दिली असती की
सापडलं दृश्य
सापडलं दृश्य
मी 2-3 विडिओ पाहिल्यावर नाही
मी 2-3 विडिओ पाहिल्यावर नाही दिसले दृश्य. मग सिनेमात शोधले.
हा चित्रपट लहानपणी कधीतरी पाहिला होता त्यातील तब्बसूम चष्मा घातलेली आहे लक्षात होते. त्यावेळेसच्या चांगल्या तरुण हीरो- हीरोइनला वयस्कर दाखवण्यासाठी हमखास चष्मा असायचा.
आणि आताचे हीरो-हीरोइन म्हातारे झाले तरीही स्वतःच्याच जुन्या गाण्यावर नाचताना दाखवतात.
हे घ्या सोपे कोडे
ओले ओले
ओले ओले
(No subject)
ही पाठमोरी हेमा मालिनी आहे का
ही पाठमोरी हेमा मालिनी आहे का?
मला सोनम कपूर का वाटतेय
मला सोनम कपूर का वाटतेय
इतका नवीन सिनेमा नसावा.
इतका नवीन सिनेमा नसावा. कपडे साधे, सैल वेणी, गच्ची जुनाट, रंगीत आहे पण कृ/ध ला उठाव इत्यादि.
कोणीतरी मुरलेला दिग्दर्शक. आर्ट फिल्म व्यावसायिक फिल्म चे कॉम्बिनेशन आहे काहीतरी... पण काय ते क्लिक नाही होत.
कोपर्यात VENUS म्हणजे जूना
कोपर्यात VENUS म्हणजे जूना असेल ना.
क्लु क्लु क्लु..पाहिजे.
.
.
पहिली अरूणा इराणी आहे का?
पहिली अरूणा इराणी आहे का?
नाही.
नाही. पण या चित्रपटात अरुणा ईराणी आहे.
दक्षिण भारतीय अभिनेत्री.
दक्षिण भारतीय गायिका.
मेंदूचा भुगा आता डब्यात भरून
मेंदूचा भुगा आता डब्यात भरून ठेवायला हवा.
दुसऱ्या चित्रात शत्रुघ्न
दुसऱ्या चित्रात शत्रुघ्न सिन्हा सारखी खामोश पश्चात लकब वाटतेयं
सुधा चंद्रन आहे का ती? नाचे
सुधा चंद्रन आहे का ती? नाचे मयुरी चित्रपट असावा मग.
तोच आहे.
तोच आहे.
बाकी सगळ्या आठवल्या. सुधा चंद्रन तेवढी राहिली.
तोच आहे. Lol<<<< त्यातले
तोच आहे. Lol<<<< त्यातले कुठले गाणे?
पग पादम् असं गाणं आहे ते.
पग पादम् असं गाणं आहे ते. टायटल सॉंन्ग जवळजवळ.
(No subject)
हा हिरो नाही ....तो तीकडे उभा
हा हिरो नाही ....तो तीकडे उभा आहे...
Pages