Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेगळीच लोकं वेगळीच गाणी...
वेगळीच लोकं वेगळीच गाणी... अविस्मरणीय !! केवळ शुद्ध.
. हिंदी सिनेमातली पोलीस आहे
. हिंदी सिनेमातली पोलीस आहे मी >>>
ह्या धाग्यावर अशाने वेळ सत्कारणी लागतो. एकदा मी_अनुने अंताक्षरीचे टायटल साँग मधले कुठले तरी गाणे दिले. त्यावरून मी एक अख्खा आठवडा जुन्या सान्सुई अंताक्षरी बघत बसले. नारायण पेठी साड्या, तन्मणी घालून किंवा झब्बे इ घालून साधे घरगुती वाटणारे काका-काकू बघून इतकं मस्त वाटलं. हल्लीचे शोज वास्तवाशी फार विसंगत असतात. असो अवांतर पूर्ण. मी_अनुचे आभार.
वा! ए_श्रद्धा, वावे....
वा! ए_श्रद्धा, वावे....
मस्तच
लव लव करी पातं --- याचे शब्द नाही माहीत.... तर नसलेल्या ओळी कुठून माहीत असणार
तुम्ही दिलेली ओळ तर अभंग / तत्वज्ञान टाईप वाटली
नक्षत्रांचे देणे पाहिलेत बरेच भाग. खास बसून बघावा असा असायचा कार्यक्रम.
पण आरती प्रभूंचा भाग नाही पाहिला. आता ऐकते.
अस्मिता
अस्मिता
हल्लीचे शोज वास्तवाशी फार विसंगत असतात >> +111
कारवी नक्कीच बघा, पहिलाच भाग आहे. कार्यक्रमाचं टायटल पण खानोलकरांच्याच गाण्यातील आहे, गेले द्यायचे राहून..
अरे वा.धन्यवाद सीमंतिनी.
अरे वा.धन्यवाद सीमंतिनी.
आणि ते गाणं पण खरं खंगरी होतं, मंतर ऐसा मार चंगी हो जाऊ मै बाला
हल्लीचे शोज वास्तवाशी फार
हल्लीचे शोज वास्तवाशी फार विसंगत असतात...+1111
लावण्या, क्लू.
लावण्या, क्लू.
श्रीदेवी आहे का ती?
श्रीदेवी आहे का ती?
नाही
नाही
क्ल्यू द्या...
क्ल्यू द्या...
जुही चावला आहे का ?
जुही चावला आहे का ?
मॉडेल ब्रिगेड मधली कुणीतरी
मॉडेल ब्रिगेड मधली कुणीतरी असावी- दिपिका, अनुष्का, कट्रिना... नायतर एवढ्या मेणबत्त्या कोण लावणार...
मला खात्री नाही, पण झिपरे केस
मला खात्री नाही, पण झिपरे केस, बारीक अंगकाठी -- मनिषा कोईराला असेल का? किंवा करिष्मा / पूजा भट्ट?
कालपासून कोडे पेंडिंग दिसतेय.
कालपासून कोडे पेंडिंग दिसतेय. जरा काही प्रॉपर क्लु द्या की!
इतकी बारीक
इतकी बारीक
सोनाली बेंद्रे वगैरे असेल का
क्लू लागेल
ही कोणा इमरान हाश्मी बिष्मी ची हिरोईन असली तर ओळखू येणार नाही
पिक्चर थ्रिलर आहे की रोमान्स की हॉरर
दिशा पटणी इ असेल तर माझा आधीच
दिशा पटणी इ असेल तर माझा आधीच पास....
एवढ्या मेणबत्त्या जाळल्या तर निदान आता तिला डिनर वाढा, डान्स करा. नायतर फालतूच कार्बन एमिशन...
इतक्या मेणबत्त्या पाहून ही
इतक्या मेणबत्त्या पाहून ही भूत असेल असं वाटतं.
त्या मेणबत्त्या धरून समोर फादर उभा असेल.
नवीन Submitted by mi_anu >>
नवीन Submitted by mi_anu >>>
क्ल्यू के लिए आप कतार में है | कृपया प्रतीक्षा करें |
कुछही समय में आपकी दुविधाका पर्याप्त समाधान अपेक्षित है |
भारतातच थांबेन
भारतातच थांबेन
कतार नको
येऊदे क्लू.
क्लु येईपर्यंत कोणी तरी नविन
क्लु येईपर्यंत कोणी तरी नविन कोडे दया
विनोदी अभिनेता आहे
विनोदी अभिनेता आहे
अभिनेत्री ड्रग्ज आणि
अभिनेत्री ड्रग्ज आणि अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या बातम्या पसरल्या होत्या...
ममता ?
ममता ?
मोनिका बेदी/राकुलप्रीत
मोनिका बेदी/राकुलप्रीत/श्रद्धा कपूर/सारा पण असू शकेल
लंपन जवळ पोहचलात
लंपन जवळ पोहचलात
आयेगी हर पल तुझे मेरी याद
आयेगी हर पल तुझे मेरी याद
42 सेकंदावरचा स्क्रीनशॉट
नसीब
यात मुख्य मेहनत लंपन ची आहे.
(No subject)
शिल्पा शेट्टी आहे का?
शिल्पा शेट्टी आहे का?
मला अश्वर्या किंवा महिमा
मला अश्वर्या किंवा महिमा चौधरी वाटत आहे.
तिचा हात मला रोबोट सारखा का
तिचा हात मला रोबोट सारखा का दिसत आहे? रिमि सेन आहे का?
Pages