Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता द्या कोणीतरी नवे कोडे
आता द्या कोणीतरी नवे कोडे
मी लोकांना काही काळ गोंधळात टाकता आल्याचे समाधान घेऊन परीलोकात जाईन.
आं हां... वेरी वेरी इस्मार्ट!
आं हां... वेरी वेरी इस्मार्ट! बहोत ही चतुराई से शब्दो का ईस्तेमाल यहांपर..
आधी मला हॉटेल वाला सुनिल
आधी मला हॉटेल वाला सुनिल शेट्टी वाटला होता. पण त्याचे असे स्टंट वाले गाणे नाही.
मला मिथुनचे हॉटेल आहे हेच
मला मिथुनचे हॉटेल आहे हेच माहिती नव्हते ! (नाहीतर निदान चहा प्यायला गेले असते तिथे...)
मोनार्क चेन ऑफ हॉटेल्स
मोनार्क चेन ऑफ हॉटेल्स
ऊटीच्या हाटलातच तर शूटींग
ऊटीच्या हाटलातच तर शूटींग होते... दर शुक्रवारी एक बी ग्रेड रिलीज असायचा.. गुटरगू गाण्यांसह... सच अ विनविन
आह्ह... ओके घरीच चहा करा मग..
आह्ह... ओके घरीच चहा करा मग...ते गुटरगू प्रकारापुढे तर बेबीडॉल मै सोने दी फार सभ्य आहे!
मिथुनचा मुलगा नामाशी आणि अक्षयचा मुलगा आरव हे दोन स्टार सन्स डेब्यूसाठी मी जरा उत्सुक आहे. स्पेशली आरव ने "क्या है भरोसा आशिक दिलका" करत एंट्री मारावी... तर नामाशी ने जिहाल-ए-मस्कीनचे काही तरी समजेल असे इंग्रजी व्हर्जन करावे...
आरारा
आरारा
ते जिहाल ए मस्किन गाणं नीट कळायला मला वयाची बरीच वर्षं वाया घालवावी लागली
आता त्याचं इंग्लिश भाषांतर आलं की अजून बरीच जातील
I don't really know, whether the heart beat I am able to hear is your or mine..
This poor heart recently got to experience the sad sensation of parting from a dear one..
वगैरे
आता यावर डिस्को डान्सर मध्ये मान झटकत उड्या मारायचा तसातो मिमोह कल्पित करावा लागेल आणि अजून त्रास होईल.
(No subject)
ते मूळात अमिर खुस्रोचे लेखन आहे. गुलजार यांची अडॅप्टेड व्हर्जन आहे
https://youtu.be/LV5UibHJZyQ हे खुस्रोचे मूळ...
(No subject)
विजयता पंडित.
विजयता पंडित.
अनिल कपूर
अनिल कपूर
मोहोब्बत
मोहोब्बत
नैना ये बरसे - मोहब्बत
नैना ये बरसे - मोहब्बत
नैना येह बरसे
नैना येह बरसे
ती टिकली लक्षात राहिली माझ्या
ती टिकली लक्षात राहिली माझ्या..
सियोना ..मी हिस्टरी देत बसले.
सियोना ..मी हिस्टरी देत बसले..
श्रवु हे घे आता सोपे
श्रवु हे घे आता सोपे
चेहरा नाही दिसत .. मराठी कि
चेहरा नाही दिसत .. मराठी कि हिंदी ?
हिंदी आहे. 3हिरो 2हिरॉईन
हिंदी आहे. 3हिरो 2हिरॉईन
अजून काही कलू
अजून काही कलू
एक अभिनेता विनोदी म्हणून
एक अभिनेता विनोदी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची आणि एका हिरॉईनची जोडी खूप गाजली होती.
दुसरा हिरो आणि हिरॉईनची जोडी पण खूप प्रसिद्ध आहे.
आणि तिसरा अभिनेता प्रसिद्ध सिनेघराण्यातील आहे.
पतझड सावन बसंत बहार
पतझड सावन बसंत बहार
सिंदूर मुवि
सिंदूर मुवि
बरोबर श्रवु आता पुढचे कोडे दे
बरोबर श्रवु आता पुढचे कोडे दे
ऑफिस मधून अशी कामे जमत नाहीत.
ऑफिस मधून अशी कामे जमत नाहीत.. साधी सोपे बिगरी प्रश्न सोडवते तेच खूप आहे.
मोहोब्बत - फार फेमस झालाय इथे
मोहोब्बत - फार फेमस झालाय इथे
(No subject)
तू मेरा जानू है - हिरो जॅकी
तू मेरा जानू है - हिरो जॅकी मीनाक्षी
जॅकी योगासन का करतोय पण?
जॅकी योगासन का करतोय पण?
Pages