Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर सोनाली.आता हे ओळखा.
बरोबर सोनाली.आता हे ओळखा.
माधुरी आहे का ती?
माधुरी आहे का ती?
ती माधुरी नाही. जुनी
ती माधुरी नाही. जुनी अभिनेत्री आहे.
क्लू द्या
क्लू द्या
चित्रपट fantasy आहे. हिरो
चित्रपट fantasy आहे. हिरो पौराणिक चित्रपटात प्रसिद्ध होता. दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. गाणी प्रसिद्ध आहेत.
एक महत्वाचा क्लू यातील एक गाणे हम आपके हैं कौन मध्ये वापरले होते. आता तरी ओळखा.
वो जब याद आए बहुत याद आए -
वो जब याद आए बहुत याद आए - पारसमणी
हिंट मधलं गाणं - हंसता हुआ
हिंट मधलं गाणं - हंसता हुआ नुरानी चेहरा.. गीतांजली आणि महिपाल
नायक नायिका दोघेही
नायक नायिका दोघेही स्टारनातेवाईक

अक्षय खन्ना आहे का यात?
अक्षय खन्ना आहे का यात?
हॅशटॅग जाबाबाआम्हीनाहीखेळणार
हॅशटॅग जाबाबाआम्हीनाहीखेळणार
डोली सजा के रखना... चल खेवा
डोली सजा के रखना... चल खेवा रे खेवा
भारतीय नायक विदेशी नायिका
मृणाली उत्तर बरोबर आहे.

भारतीय नायक विदेशी नायिका
आता विदेशी म्हणजे किती विदेशी
आता विदेशी म्हणजे किती विदेशी- आलिया-दिपिका टाईप्स पासपोर्ट-मात्र विदेशी, कटरिना टाईप्स कर्मभूमी विदेशी, की बार्बरा मोरी टाईप्स ठार विदेशी....
तो हृतिक आहे??
नेपाळी
नेपाळी
श्रीलंकन
बांगला देशी
पाकिस्तानी
काईट्स चं गाणं आहे बहुतेक.
काईट्स चं गाणं आहे बहुतेक.
नायक सध्या हॉटेल व्यवसायात
नायक सध्या हॉटेल व्यवसायात आहे.
नायिकेचे डोळे काळे नाहीत.
टायगर श्रॉफ असू शकतो श्रीलंकन
टायगर श्रॉफ असू शकतो श्रीलंकन बेब जैकलीन बरोबर. अक्षय कुमार पण असू शकतो
फरदिन खान ?
फरदिन खान ?
दिनो मोरिया का?
दिनो मोरिया का?
नायकाची सख्खी बायको गायकाची
हा क्लू तुम्हाला उत्तराकडे नेणार आहे.
नायकाची सख्खी बायको गायकाची सावत्र बायको आहे.
नायक सध्या हॉटेल व्यवसायात
नायक सध्या हॉटेल व्यवसायात आहे. >>>>
मी सोडवणार नाहीये पण बाया-बाप्ये मिळून १०-१५ जण आहेत हॉटेलवाले
कारवी, १०-१२ म्हणजे तसे सोपे
कारवी, १०-१२ म्हणजे तसे सोपे आहे शोधायला. लगे रहो
मी त्या कवडसा वाल्या बाई साठी जंग जंग पछाडले होते.
सावत्र बायको आली का परत???
सावत्र बायको आली का परत???
हॉटेल वाला मिथुन चक्रवर्ती
हॉटेल वाला मिथुन चक्रवर्ती आणि गायक किशोर कुमार आहे का?
अर्र हे सावत्र बायको काय
अर्र हे सावत्र बायको काय प्रकरण आहे?? आधीपण एकदा लिहलं होतं अनुने...नक्की काय नाते म्हणायचे - एक्स वाईफ, एक्स फियान्सी... सावत्र बायको कसला कोड आहे????
कहना ना तुम ये किसीं से गाणे
कहना ना तुम ये किसीं से (पती पत्नी और तवायफ) गाणे आहे सलमा आगा आणि मिथुन चे ज्यात बलूनस आहेत, पण गायक मोहम्मद अजीज आहे.
https://youtu.be/c6jYlqBZuho
https://youtu.be/c6jYlqBZuho?t=225 तू करेक्ट है श्रद्धा... ये तेरेको पुरावा दे रही.....
हो श्रद्धा आणि सीमंतिनी.
हो श्रद्धा आणि सीमंतिनी.एक एक चकली बक्षीस.आणि क्लू डिकोड केल्याबद्दल सीयोना ला पण चकली.
)
नाहीतर ते आजी माजी मध्ये पडावं लागतं.मग परत बायको आजी कशी वगैरे पीजे डोक्यात येतात.
(नायक गायक वाल्या क्लू मध्ये 'याच गाण्याचा गायक' असे स्पष्ट म्हटलेले नाहीय
जी बायको सख्खी नाही ती सावत्र
अगं पण गायक चुकला ना!
अगं पण गायक चुकला ना! त्यामुळे माझा जरा कॉन्फिडन्स गेला काहीवेळ.
तो कोणतातरी गायक आहे
तो कोणतातरी गायक आहे
त्या पॉइंटर चा या व्हेरिएबल शी संबंध नाहीये.
Pages