Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेरी जिंदगीमें प्यार है तो...
तेरी जिंदगीमें प्यार है तो... बधाई हो बधाई मधलं गाणं
किर्ती रेड्डी आहे ती.
किर्ती रेड्डी आहे ती.
बधाई हो बधाई मधलं गाणं का?
बधाई हो बधाई मधलं गाणं का?
मला उशीरच होतो नेहमी.
मला उशीरच होतो नेहमी.
आता सोपे
मुमताज??
मुमताज??
मृणाली ओळखलस की उत्तर द्यायचे
हो.
कजरा लगा के...मनमताज राजेश
कजरा लगा के...मुमताज राजेश खन्ना
गेला माझा उरलेला फराळ पण
गेला माझा उरलेला फराळ पण
अरे मला एखाद् दुसरी शंकरपाळी
अरे मला एखाद् दुसरी शंकरपाळी मिळते. ती पण कधीकधीच.
आज चिन्मयी काय ऐकत नाय
आज चिन्मयी काय ऐकत नाय
फुल्ल फॉर्म मध्ये.
चला नवं कोडं द्या लोकहो.
(No subject)
छोटा क्लु-ती हिरोईन नाहीए..
मी येते थोड्या वेळात विजेत्यसाठी खाऊ घेऊन
ओ राम जी बडा दुख -राम लखन
ओ राम जी बडा दुख -राम लखन
बरोबर सियोना.. तुला एक अमुल
बरोबर सियोना.. तुला एक अमुल डार्क चॉकलेट बक्षिस
(No subject)
अल्लाह ये अदा कैसी इन हसीनों
अल्लाह ये अदा कैसी है इन हसीनों की -- मेरे हमदम मेरे दोस्त
मस्त ग कारवी. तुला 2लाडू. आता
मस्त ग कारवी. तुला 2लाडू. आता नवीन कोडे टाका.
सोपे, ओळखा --
सोपे, ओळखा --

हे प्राणेश्र्वरी हृदयेश्वरी
हे प्राणेश्र्वरी हृदयेश्वरी आहे
प्रिये प्राणेश्वरी यदी आप हमे
प्रिये प्राणेश्वरी यदी आप हमे आदेश करे
बरोबर, येऊ द्या पुढचे
मलाही घ्यानं खेळात ओळखा.
मलाही घ्यानं खेळात

ओळखा.
ऐ दिल ए नादान आरजू क्या है -
ऐ दिल ए नादान आरजू क्या है - रजिया सुलतान हेमा मालिनी
#मलाही घ्यानं खेळात#
#मलाही घ्यानं खेळात#
म्हणूनच लिहिलयं.... अगदी बरोबर श्रद्धा
(No subject)
बाला मूवी मधिल आहे का
बाला मूवी मधिल आहे का taquila
आयुष्यमान आहे बहुदा
आयुष्यमान आहे बहुदा
येस फारच सोपे झाले
येस
फारच सोपे झाले
(No subject)
हवा में ऊडता जाए मेला लाल
हवा में ऊडता जाए मेरा लाल दुपट्टा मलमल का
Pages