दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे गेला तो पनघट, गाव क्या गोऱ्या, ओल्ड स्कूल नैनमटक्का, नटी+लेडीज एम्पोरियम प्रसाधन ..... आठवणी ताज्या झाल्या. Biggrin
मला चली आना तू पान की दुकान पें साडेतीन बजे, का गरज नसताना आठवतयं... एकाच सिनेमातले आहे का...

लंपन Lol
केसेट प्लेयरने एकापाठी एक ऐकून ब्रेन डँमेज केलयं... पहिल आठवत नाही पण ते आलं की पुढचं आठवतं ...

कुठे गेला तो पनघट, गाव क्या गोऱ्या, ओल्ड स्कूल नैनमटक्का, नटी+लेडीज एम्पोरियम प्रसाधन .....>> जिथे गेल्या असतील तिथे सुखाने असोत बिचाऱ्या!!! परत येऊ नयेत.

मी देते ---
एक वेणी घातलेली हिरॉईन साईड व्ह्यूने आहे . कवडशात हात पसरून उभी आहे. पदर उडतो आहे.

मीनाकुमारी / मालासिन्हा असाबी ती.

साधना?
बहोत शुक्रिया है, बडी मेहरबानी....
एक मुसाफीर एक हसीना

मी इथली कोडी बघून वैफल्यग्रस्त झाले आहे
तरीही एक देण्याचा प्रयत्न करते

मराठी
चेहरा दिसत असल्याने सोपे
IMG_20201127_173858.jpg

Pages