Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर
बरोबर
डस्की ब्युटी
डस्की ब्युटी
काय अनु?? हिरो हिंदुस्थानी
काय अनु?? हिरो हिंदुस्थानी टायटल ट्रॅक.. याला कुठल्याही क्लु ची पण गरज नव्हती.
या कथेवर एक मराठी आणि एक
या कथेवर एक मराठी आणि एक हिंदी पिक्चर परत बनले
हा माणूस बाथरोब मध्ये आहे.
लागल्यास अजून क्लू देईन
मुझे मेरी बिवी से बचाओ - आज
मुझे मेरी बिवी से बचाओ - आज की ताजा खबर.. किरणकुमार.
यावरून बनलेला हिंदी म्हणजे गोलमाल रिटर्न्स.
येस
येस
आणि मराठी फेकाफेकी
तू कसं ओळखलंस?
हे अक्षरशः जनरलच डोक्यात आलं.
हे अक्षरशः जनरलच डोक्यात आलं. काय हो चमत्कार!
बै! मला तर शोधून शोधून काहीच
बै! मला तर शोधून शोधून काहीच सापडत नै. (पण त्या निमीत्ताने गाणी बघायला मजा येते) आणि इकडे जनरल डोक्यात वगैरे. __/\__
ज्यांचा मायबोलीचा अभ्यास तगडा
ज्यांचा मायबोलीचा अभ्यास तगडा आहे त्यांना ओळखता आले पाहिजे
नाचे नागिन गली गली..... गाणे
नाचे नागिन गली गली..... गाणे बघून सांगते.....रूमाल टाकून जाते
https://youtu.be/ZMlF0wpO5vk
https://youtu.be/ZMlF0wpO5vk जैसे भी तू मानेगा
अफाट विनोदी परिक्षण धागा आहे तो.
एक अप्रतिम मराठी गाणे
एक अप्रतिम मराठी गाणे
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना...
बरोबर श्रद्धा
बरोबर श्रद्धा
(No subject)
सियोना, अगदी अस्पष्ट चित्र
सियोना, अगदी अस्पष्ट चित्र आहे. लाल शर्टातील माणूस काय करतो आहे? व्हायलीन इ आहे काय की डान्स करतो आहे?
हा माणूस अमिताभ असावा अशी मला
हा माणूस अमिताभ असावा अशी मला शंका आहे.
ह्म्म्म मि. नटवरलाल मध्ये
ह्म्म्म मि. नटवरलाल मध्ये असले बूट होते त्याचे. त्या काळातला कुठला तर मारधाड सिनेमा असणार. ती वरती एका ओळीत उलटी मडकी टांगण्याचे दुसरे कारण काय? डाकू लोक्स बंदूकीने उडवणार काय??
हिरो ओळखला तर गाणे ओळखू येइल.
हिरो ओळखला तर गाणे ओळखू येइल. आधी मी फक्त त्याचे बूट टाकणार होते अनु सारखे पण अजून फोटो टाकते.
(No subject)
मिथुन चक्रवर्ती...
मिथुन चक्रवर्ती...
https://youtu.be/XHti4PrtH4M
https://youtu.be/XHti4PrtH4M
हे एक सोपे
हे एक सोपे
मानव बरोबर
मानव बरोबर
आ जानेजा...
आ जानेजा...
https://youtu.be/XMueQRVqFBE
https://youtu.be/XMueQRVqFBE?t=197 पक्षी आणि नटी.
हे गाणे लता मंगेशकरांचे एकमेव कॅबरे साँग आहे. सबब थॉट प्रोसेस विचारू नये
हो
हो
आणि अत्यंत रेसिस्ट गाणे पण.
मी जो भाग कापला आहे त्यात एक आफ्रिकन पिंजऱ्यात ठेवला आहे.
आपण लहानपणी काय काय बघून मनोरंजन करुन घ्यायचो हे आता क्रिन्जवर्दी वाटते आहे.
लहानपणी काय "और दस्स कितनी
लहानपणी काय "और दस्स कितनी तरिफा" मध्ये पण अफ्रो कट असलेल्या मुली केज डान्सर्स आहेत. पण कमी दाखवल्या आहेत हे नशीब.
हे गाणे एका घोटाळ्याबद्दल आहे
हे गाणे एका घोटाळ्याबद्दल आहे.
छत पे सोया था बहनोई..
छत पे सोया था बहनोई..
Pages