Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ऋन्मेष, कुठल्याही
ऋन्मेष, कुठल्याही पुराव्याशिवाय धादांत कपोलकल्पित आरोपांची राळ कट्ट्यावर गप्पा मारताना उडवणं आणी पब्लिक फोरमवर तसं लिहीणं ह्यात मोठा फरक आहे. असो.
आज पंजाब वि. दिल्ली. ख्रिस गेलमुळे पंजाबच्या बॅटींगला थोडी डेप्थ मिळालीये. मॅक्सवेल जर फॉर्म मधे आला तर पंजाबची बॅटींग स्फोटक होईल. दिल्लीसाठी धवनला सापडलेला फॉर्म ही गूड न्यूज आहे. होपफुली शॉ एक मोठी इनिंग खेळेल.
Submitted by ऋन्मेऽऽष on 20
Submitted by ऋन्मेऽऽष on 20 October, 2020 - 08:47 >> तू स्पेसिफिकली रैना आणि भज्जी बद्दल लिहिले होतेस आणि त्यांच्या न खेळण्याला फिक्सिंग म्हणालास . त्यांच्या निघून येण्यामागची खरी कारणे तुला सांगितली तर आपण आधी जे धादांत खोटे बरळलो त्याची जबाबदारी न घेता तू अझर जडेजाचे नाव घेऊन पोबारा करत आहेस.
स्वतःची काही ईंटेग्रिटी नसतांना ईतरांच्या ईंटेग्रिटीवर बेसलेस शंका घेणे चूक आहे हे तुला कळत नाहीये की कळून घ्यायचे नाहीये.
पृथ्वी अत्यंत भंगार बाद होतो
पृथ्वी अत्यंत भंगार पद्धतीने बाद होतो प्रत्येक डावात त्याला कुणी सांगत नाही का?
का ते माहित नाही, पण मला शॉ
का ते माहित नाही, पण मला शॉ अन दोघेही पंड्या बंधु स्वतःला बिगर दॅन दी गेम समजणारे वाटतात... कधी कधी त्यांच्यात पंत पण असतो...
पृथ्वी अत्यंत भंगार पद्धतीने
पृथ्वी अत्यंत भंगार पद्धतीने बाद होतो प्रत्येक डावात त्याला कुणी सांगत नाही का? >> +१
लोक अनेक वर्षांपासून म्हणत आहेत की त्यात मोठ्या बॅट्समनचं पोटेंशिअल आहे ...पण मला मात्र त्यात अजून तसलं काही दिसलं नाही.
गिल आणि फॉर दॅट मॅटर पडिक्कल सुद्धा ईंप्रेसिव आणि फुल ऑन पोटेंशिअल वाटले.
आत्ता ह्या मोमेंटला गावस्कर शॉच्या फॉल्टी फुटवर्क बद्दल बोलत आहे जे आधीच्या प्रतिसादात म्हणालो होतो.. असा ऑकवर्ड फुटवर्क असतांना फक्त बॉल टायमिंग अॅबिलिटीवर तो ईथवर पोचला हे मला फार नवलाचे वाटते.
एका ऊदयोन्मुख खेळाडूबद्दल हार्ष कमेंट आहे पण ही टेक्निक घेऊन भारतीय संघात त्याला भवितव्य आहे असे मला जेन्यूईनली वाटत नाही.
पण त्याने सुद्धारणा केलीली बघायला नक्कीच आवडेल.. अय्यर आणि पाँटिंग कडून त्याला सही मार्गदर्शन मिळू शकते.
तू स्पेसिफिकली रैना आणि भज्जी
तू स्पेसिफिकली रैना आणि भज्जी बद्दल लिहिले होतेस आणि त्यांच्या न खेळण्याला फिक्सिंग म्हणालास .
>>>>
@ हायझेनबर्ग.
तुम्ही फक्त ऋन्मेषला विरोध करावे म्हणून लिहीत आहात.
मूळ पोस्ट स्वरूप यांची होती. ती अशी -
___
चेन्नईच्या संघात सगळे आलबेल आहे असे नक्कीच वाटत नाही..... सुरुवातीला रैना आणि भज्जी परत आले त्याची खरी कारणे काय आहेत?
___
मी फक्त या संशयाला अनुमोदन दिले.
बाकी फिक्सिंग बिक्सिंग जाउ दे
बाकी फिक्सिंग बिक्सिंग जाउ दे पण .. >> तसे नाही स्वरुप, म्हातारी मेल्याचे दु:ख नसते पण काळ सोकावतो म्हणतात तसा प्रकार आहे. फिक्सिंग बद्दल अतिशय बालिश तुतार्या वाजवत राहून आपण सगळे वातावरण कलूषित करत राहतो हे स्वयंघोषित शेरलॉक होम्स ना कधीच कळणार नाही. प्रत्येक गोष्टीचे शेपूट शेवटी फिक्सिंग वर नेणार असेल तर त्या व्यक्तीशी बोलण्यात काय अर्थ आहे. "स्वतःची काही ईंटेग्रिटी नसतांना ईतरांच्या ईंटेग्रिटीवर बेसलेस शंका घेणे चूक आहे हे तुला कळत नाहीये की कळून घ्यायचे नाहीये." हे बर्गाचे एकदमच पटतेय.
आयपीएल च्या मूळ उद्देशाप्रमाणे नवोदित खेळाडूंना संधी न देता (त्यांच्यात स्पार्क नाही असं आज तो म्हणालाय), त्याच त्या रिजीड स्ट्रॅटेजीज ना चिकटून बसण्याच्या हट्टीपणावर टीका होतेय. >> एकदम परफेक्ट बोललास फेफ. धोनी स्पार्क बद्दल बहुधा प्रॅक्टीस च्या वॅळी स्पार्क दिसत नाही अशा अर्थाने बोलला असावा पण चावला नि जाधव ह्यांना खेळवत राहण्याचा अट्टाहास कळला नाही. जाधव तर भारताच्या ती २० मधे पण नसतो. चावला लेग स्पिनर म्हणून कामाला येतो असे म्हणायचे तर जडेजा, करण शर्मा नि चावला हे तीन तीन बॉल एकाच दिशेने वळवणारे बॉलर एकाच मॅच मधे विचित्र वाटतात. बॅटींग मधे फक्त शेवटच्या १-२ ओव्हर्स मधेझाणामारी करण्याचा अट्टाहास अजिबातच कळत नाही. कमाल दिडशे हा काँपिटेटीव्ह स्कोर हवाच हे दिसत असतानाही.
गिल आणि फॉर दॅट मॅटर पडिक्कल
गिल आणि फॉर दॅट मॅटर पडिक्कल सुद्धा ईंप्रेसिव आणि फुल ऑन पोटेंशिअल वाटले. >> आय पी ल सुरू होण्या अगोदर कोहली ती २० अधे फिट होतो का ह्याबद्दल एक लेख वाचला होता. उत्तर 'नाही' असे होते. त्यांचे मुख्य कारण हे होते कि सध्या हा फॉर्मॅट स्पेशालिस्ट चा झालेला आहे. पॉवर गेम खेळू शकणारे खेळाडू इथे राज्य करतात. कोह्ली सारखे अॅम्कर रोल करू शकणार्यांना ह्यात बाजूला डावलले जाणार आहे. वीस ओव्हर्स चे मॅक्स युटीलायझेशन करू शकण्यासाठी सुरूवातीला २-३ बॉल्स वगळता १००+ स्ट्राईक रेट ठेवणे जरुरी होत जाणार आहे. कोहली बद्दल थोडेसे हे अती होतेय कारण बहुतेक वेळा त्यांच्या रनिंग मुळे तो १००+ मधे असतोच नि जास्त वेळ मैदानात असेल तर त्याची एक्स्प्लोसिव्ह पॉवर दिसतेच. बहुतेक वेळा १०+ ओव्हर खेळला असेल तर तो १४०+ वर असतो. धवन कदाचित अचूक उदाहरण झाले असते कोहली पेक्षा. असो, ह्याचा उल्लेख करायचे कारण हे कि मला हा फॉर्मॅट दोन प्रकारच्या बॅट्समन चा वाटतो - १. एक जे काही नि ईनफ फटक्यांमधे इतके गुणवान आहेत कि चांगला चेंडू हुकुमी सीमापार पाठवू शकतात. त्यांची फटक्यांची रेंज अशी आहे कि बॉलर ला अतिशय कमी मार्जिन राहते (मग भले ते सुरूवातीला थोडे स्लो खेळत असतील) - शर्मा, कोहली, अय्यर, यादव वगैरे . २. पॉवर गेम खेळू शकणारे - पोलार्ड, पांञा, स्टोनिस, बटलर, रसेल, पूरन सारखे. उरलेल्या खेळाडूंमधूफाएक किंवा फार तर दोन अँकर खेळवता येऊ शकतो. टेही जर १ मधले कोणी असेल तर त्यांचे काम कमी होत जआणार. गिल, पड्डिकल, मला ह्या तिसर्या प्रकारचे वाटतात. वन डे साठी किंवा टेस्ट साठीही मस्त होतील. पण टी २० साठी त्यांना बरेच बदल करावे लागतील.
एखाद्या क्रिकेटप्रेमीने
एखाद्या क्रिकेटप्रेमीने एखाद्या संशयास्पद घटनेला हायलाईटही नाही करायचे हि अपेक्षा फारच आहे
बहुधा आपण क्रिकेट खेळाडूंना देव बनवून ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित एखाद्या सामन्यावर फिक्सिंगचा संशय व्यक्त केल्यास आपल्या भावना दुखावतात. पण माझ्यासाठी कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नाही. मग तो सचिन असो वा धोनी.
ऋन्मेऽऽष , तू एकदा तुझे
ऋन्मेऽऽष , तू एकदा तुझे पोस्ट्स परत वाच नि लोक का वैतागतात हे हे समजून घ्यायचा प्रयत्न कर. तुला समजावून सांगणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. असो माझ्या पुरता हा विषय मी संपवतो.
धवन एकदम परत पूर्वीसारखा खेळायला लागलाय.
दिल्लीचे सामने बघायला मजा
दिल्लीचे सामने बघायला मजा येते. स्पर्धा सुरु होण्यापासूनच माझी फेव्हरेट टीम.
धवन खतरनाक खेळतोय. एकाच गीअरमध्ये स्टार्ट टू एंड.
लागोपाठ दोन शतके. आयपीएल रेकॉर्ड आहे म्हणतात.
पंत हेटमायर स्टॉईनिस वा अय्यरही कोणीच आज फायर झाले नाही. धवनने ईतके मारूनही जेमतेम स्कोअर.
पण सामना रोचक करायला पुरेसा.
दिल्लीच्या बॉलिंग मूळे टफ देऊ
दिल्लीच्या बॉलिंग मूळे टफ देऊ शकतील ते. आज मयांक खेळावा असे वाटते. तो स्पिन मस्त खेळतो नि पटेल - अश्व्नि ला कसे हातळतो ते बघायला मजा येईल.
तुम्ही फक्त ऋन्मेषला विरोध
तुम्ही फक्त ऋन्मेषला विरोध करावे म्हणून लिहीत आहात. >> नाही रे बाबा...माझ्याकडे एवढी मानसिक ताकद नाही.
फिक्सिंगचे तू आधीपासून लाऊन धरले आहेस आणि प्रत्येकाचा मुद्दा त्याच पिवट वर फिरवत आहेस.
स्वरूपची पोस्ट सुद्धा कळाली नाही तुला आणि तू लागलीच ती झोल म्हणून फिरवलीस. स्वरूपच्या प्रश्नाचा रोख टीममध्ये मॅनेजमेंट वरून धूसफूस आहे का? ह्या रोखाने होती... त्याला नेहमीप्रमाणे झोलमोल म्हणत फिक्सिंग चा रंग दिलास. तू म्हंटल्याप्र्माअणे खरच दुसरा धागा काढ आणि आयपीएल कसे फिक्सच आहे त्याबद्दल डीटेल मध्ये लिही.
मी फक्त या संशयाला अनुमोदन दिले.>> मग आता संशय फिटला ना? तर मग मला रैना आणि भज्जीच्या अनुपस्थितीमध्ये फिक्सिंग किंवा तत्त्सम झोलमोल दिसत नाही असे स्प्ष्ट बोल्ड मध्ये लिही. असे लिहिण्याने क्रिकेटप्रती तुझी ईंटेग्रिटी दिसून येईल.
राहुल सारखा देशपांडे कडे बॉल
राहुल सारखा देशपांडे कडे बॉल मारून त्याला पळवतोय. म्हणजे तो ओव्हर टाकायला येईल तेव्हा दमलेला असेल. काय सुपर बॅट्समन आहे.
दिल्ली जिंकलेली आवडेल पण
दिल्ली जिंकलेली आवडेल पण पंजाब जिंकले तर अजूनच चांगले आहे कारण त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे पूर्ण टुर्नामेंट मध्ये.. आणि राजस्थान वा कोलकातापेक्षा ते प्लेऑफ मध्ये चौथ्या पोझिशन वर आले तर नक्कीच डिझर्विंग असतील आणि टफ फाईटही देतील.
जेव्हा अझर जडेजा फिक्सिण्ग
जेव्हा अझर जडेजा फिक्सिण्ग करत होते तेव्हा त्यात सचिन भले इन्व्हॉल्व्ह नसेल पण मांजरीसारखे डोळे मिटून दूध पित होताच.
>>
अरे अझर जाडेजा ने पण हा आरोप सचिन वर केला नाही. सचिनला संशय आला तरी पुराव्याशिवाय सचिनने काही करणे योग्य ठरले नसतेच.
कारण जर संशय खोटा ठरला वा पुरावा मिळाला नसता तर काय हालत झाली असती त्याची?
अरे उचक्या लागल्या ना मला राव
तो नेहरा कॉमेंट्री करताना तुषार देशपांडेला तुषार पांडे म्हणतोय
रुममधे असलेला हत्ती न दिसणे
रुममधे असलेला हत्ती न दिसणे हे अंधभक्तीतलं उच्च पद आहे. असो. मॅच फिक्सिंग इज अॅन आर्ट ऑर सायन्स, हा चर्चेचा विषय आहे. ऋन्म्या - तुला धाग्यासाठी नविन आय्डिया...
पंजाब छान खेळले, आयॅम हॅपी फॉर देम...
तुषार पांडे >>
तुषार पांडे >>
रबाडाची एखादी ओव्हर असती किंवा Nortje असता तर ...
चंआगली झालीए मॅच. पूरन ने
चांगली झाली मॅच. पूरन ने खूपच एकतर्फी बनवली.
मला वाटते दिल्ली ने आयपीलची लोन सिस्टिम वापरायला हवी (नेमके नियम कसे आहेत)....प्लेअर्सच्या बाबतीत ते फारच ऑन द एज खेळत आहेत...खासकरून देसी बॅटर्सच्या बाबतीत. रहाणे हा एकच पर्यायी बॅटर आहे आणि त्याच्या मर्यादा मागच्या दोन तीन सामन्यात स्पष्ट झाल्या आहेत.
रहाणेला लोन आऊट करावे आणि शॉला पर्याय म्हणून पार्थिव पटेलला घेऊन बघावे.
मग आता संशय फिटला ना? तर मग
मग आता संशय फिटला ना? तर मग मला रैना आणि भज्जीच्या अनुपस्थितीमध्ये फिक्सिंग किंवा तत्त्सम झोलमोल दिसत नाही असे स्प्ष्ट बोल्ड मध्ये लिही. असे लिहिण्याने क्रिकेटप्रती तुझी ईंटेग्रिटी दिसून येईल.
>>>>
@ हायझेनबर्ग
मूळ पोस्ट ज्यांची आहे त्यांना हे लिहायला सांगा
माझ्या झोलमाल या शब्दाचा अर्थ फिक्सिंग हा देखील आपणच मनाने काढला आहे. झोलमाल म्हणजे कुरबूरच.
बाकी मला अजूनही रैनाच्या नसण्यामागच्या खरया कारणाबाबत अजूनही साशंकता आहेच,
तुम्ही जे कारण दिलेय ते काही मला माहीत नव्हते असेही नाही. ते मी आधीही वाचले आहेच. पण त्या कारणामुळेच रैना आयपीएलमध्ये नाही हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाहीये. रैना आणि चेन्नई मॅनेजमेंट यांच्यात ऑल ईज वेल नाहीये. ते कारण असते तर तशी धुसफुस नसती. म्हणून म्हणालो झोलमान आहे भाई
त्या स्टॉइनिसने कॅच सोडली
त्या स्टॉइनिसने अखेरची कॅच सोडली नसती तर सामना लास्ट ओवरला आज पुन्हा रंगला असता.
मजा घालवली त्याने.
बाकी काही असो, हल्ली पंजाबी सामने बघायलाही मजा येऊ लागलीय
रहाणेला लोन आऊट करावे आणि
रहाणेला लोन आऊट करावे आणि शॉला पर्याय म्हणून पार्थिव पटेलला घेऊन बघावे. >> अरे ते भले राहणेला लोन आऊट करतील पण घेणार कोण ? लोन आऊट करणे सोपे नाहीये कारण टीम्स बॅकप ठेवण्यावर लक्ष देणार. एखादा संघ प्लेऑफ साठी १००% नक्की झाला की मगच लोन आऊट करेल असे मला वाटते.
अरे ते भले राहणेला लोन आऊट
अरे ते भले राहणेला लोन आऊट करतील पण घेणार कोण ? >>> असाम्या, मी हे वाक्य या टोन मधे वाचले
(No subject)
रहाणेला लोन आऊट करावे आणि
रहाणेला लोन आऊट करावे आणि शॉला पर्याय म्हणून पार्थिव पटेलला घेऊन बघावे....शाँ ऐवजी रहाणे ला ओपनिंग देऊन बिनधास्त खेळायला लावले तर नक्कीच फरक दिसेल. शाँ ला पण एक धक्का आवश्यक आहेच.
तुला समजावून सांगणे
तुला समजावून सांगणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. असो माझ्या पुरता हा विषय मी संपवतो. >> तो संपवा हे मी केंव्हाच सांगितले होते. लोकांना आपण चव असणारे मीठ पासून ते मीठाचा खारट खडा हा प्रवास कधी करतो हे समजत नाही.
परवा शमीने टाकलेली ओव्हर अफलातून होती. बेस्ट ६ यॉर्कर्स. १४० + फास्ट बोलर्स स्लोअर वन टाकून आपली लय घालवतात व गोलंदाजी बिघडवून घेतात. जस्ट बोल फास्ट.
ज्यांच्या कडे वेग हे मुख्य अस्त्र नाही अशा भूवी, सुंदर , ब्रवो या टाईपच्या गोलंदाजांसाठे ठिक आहे. पण ऑल क्रेडिट टू हिम ब्रवो स्लोअर वन मिक्स करण्यात मास्टर आहे.
धवन खरच बॅटिंग एन्जॉय करतोय.
पृथ्वीचा असनोडकर होतोय का. बॉलर्स नी त्याला सॉर्ट आउट केलाय का?.
पंजाब आणि जेष्ठ नागरिकांची फायनल झाली तरच मी आय्पीएल फिक्ड आहे असे म्हणेन.
मग मिठाचा खडा बर्फी म्हणून गिळेन. 
*परवा शमीने टाकलेली ओव्हर
*परवा शमीने टाकलेली ओव्हर अफलातून होती. बेस्ट ६ यॉर्कर्स. * 100% सहमत !
*आपली लय घालवतात व गोलंदाजी बिघडवून घेतात. जस्ट बोल फास्ट* +1. सातत्याने ,प्रयोग न करतां , नियमित गेलंदाजी केली, तरीही ती टी20तही प्रभावी ठरते, असं माझंही मत होत चाललंय.
*धवन खरच बॅटिंग एन्जॉय करतोय.* आंणि आम्हालाही मस्त एन्जॉय करूं देतोय !!
*पृथ्वीचा असनोडकर होतोय का. बॉलर्स नी त्याला सॉर्ट आउट केलाय का?.* - .. कीं त्याला कांही ' मेंटल बलाॅक ' आलाय ? त्याच्या तंत्रात सुधारणेला वाव असणं स्वाभाविक असलं, तरीही इतक्या सातत्याने त्याने निराश करणं अचंबित करणारं आहे. खूप आपेक्षा आहेत त्याच्याबद्दल !
या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट
या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट धावा कोलकाता कडुन.... 84/8...
आज शाखा ला जादू नाही भानामती करावी लागेल असं दिसतंय एकंदरीत
सिनेमे पडल्याने आलेले प्रचंड
सिनेमे पडल्याने आलेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी शाहरूख खानने पैसे खाऊन मॅच फिक्स केली आहे.
Pages