दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमंतिनी.... टाळ्या!
सचिन पिळगांवकर आणि गिरीश ओक ह्या नावानी बरेच जवळ पोहोचला होतात Wink

पण गाणे खुप गोड आहे.... मला फार आवडते!

हिरोचे वडील, भाऊ, मुले-पुतणे वगैरे कुटुंबातली बरीच मंडळी इंडस्ट्रीत आहेत.... पण हिरोचे त्या सगळ्यांच्यात एक विशेष स्थान आहे!

Submitted by स्वरुप on 18 October, 2020 - 13:10 <<<
शिन्मा : अनाडी ???

नायक : राज कपुर

गाणं : किसी कि मुस्कुराहटो पे हो निसार

यप

फार जुन्यात कृष्ण धवल मध्ये चालले हां लोक
आमची गाडी केव्हाच चुकून आम्ही स्टेशनवर राहिलॉय
कलर पिक्चर द्या आणि आम्हाला परत गाडीत बसवा

सॉरी सॉरी..... वय झालं हो.... जुने दिवस आठवायला बरं वाटतं जिवाला. मी देते रंगीतवालं
हिंदी २०००-२०१०
trial 5_1.jpg

Pages