Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आगं नेट स्लो आहे गं.
नेट स्लो आहे गं.
आणि गुगलून नाही दिले उत्तर
गाण्याची सुरुवात टाळ्यांनी
गाण्याची सुरुवात टाळ्यांनी
मी पण नाही दिलं हां गुगलून
मी पण नाही दिलं हां गुगलून उत्तर. कुमार गौरव चे सिनेमेच मूळात इन मीन साडेतीन... आपण बक्षीस वाटून घेऊ मृणाली. स्लो नेट भी हमारे सही जबाब के बीच नही आ सकती...
हे उडी जब जब आहे...
हे उडी जब जब आहे...
उडे जब जब जुल्फे तेरी
उडे जब जब जुल्फे तेरी
https://youtu.be/Hr6SAJ5CfYc
https://youtu.be/Hr6SAJ5CfYc घे टाळ्या... दिलीपकुमार ह्या गाण्यात शाहरूख वाटतो
सीमंतिनी,मला जुनी गाणी फारशी
सीमंतिनी,मला जुनी गाणी फारशी माहिती नाहीत तरी शोधून देते, आणि तुम्ही 2मिनिटं वेळ घेत नाही...
आता लोटांगण
परत कलर वर या लोकहो
परत कलर वर या लोकहो
तोवर मी खंग्री सर्च चालू ठेवते
आज काम आहे ऑफिसचं पण.
(No subject)
थांकू सिमांतिनी
थांकू सिमांतिनी
मैंने पायल है छनकाई...
मैंने पायल है छनकाई...
काय मेमरी आहे की काय
काय मेमरी आहे की काय
(No subject)
(No subject)
दोन खंग्री देता ....
दोन खंग्री देता ....
ऐश्वर्या नाही ओळखणार पण माधुरीच्या काळातील सिनेमा आहे - ९०ज
जूहीचे गाणे आठवेल...
आंख जबसे है लडी आ अब लौट चले
आंख जबसे है लडी
आ अब लौट चले....दांडीया
डेंजर लावण्या
डेंजर लावण्या
बरोबर
मला थिंकिंग प्रोसेस पण हवी
मी टाकलेला फोटो इझिली हम दिल दे चुके सनम मधला वाटणेबल होता.
नाही तो हम दिल मधला नाही...
नाही तो हम दिल मधला नाही... तिच्या ब्लाऊजची फॅशन दिदी तेरा सारखी आहे. सही जबाब लावण्या... जूहीचे गाणे सांगा तर लंच बनवेल... नायतर रहातील सारे उपाशी...
मी तेच गुगल केलं आणि हे
मी तेच गुगल केलं आणि हे सापडले
कुठे आहे जुही
कुठे आहे जुही
तू टाकलेले घोड्याचे गाणे जूही
तू टाकलेले घोड्याचे गाणे जूही नाही???
कंगना वाटतेय का
कंगना वाटतेय का
नाही ,एक दिवंगत प्रसिद्ध
नाही ,एक दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री आहे
हातात बाळ आहे
अजून क्लूज हवेत
अजून क्लूज हवेत
ओह्ह आरे मुंजे तारे मुंजे...
ओह्ह आरे मुंजे तारे मुंजे...
करीना ची सवतही आहे
करीना ची सवतही आहे
करेक्ट
करेक्ट
https://youtu.be/tBmI8IACaJE
https://youtu.be/tBmI8IACaJE?t=149 हा घोडा ही साईडी...
(No subject)
रुत है मिलन की -मुमताज
रुत है मिलन की -मुमताज
Pages