नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?
पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.
Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जीओ! हा खरा उपाय Lol
जीओ! हा खरा उपाय Lol
नवीन Submitted by हाडळीचा आशिक >> आशिकसाहेब आपण बाबा कधी होणार आहात??
हो मानवकाका, आठवले
हो मानवकाका, आठवले
हा होता तो फोटो
अमावास्या समाप्ती कधी आहे?
अमावास्या समाप्ती कधी आहे? इथलं वातावरण खूपच भयानक झालंय.
तुमच्याकडे कॅलेंडर नाहीये का?
तुमच्याकडे कॅलेंडर नाहीये का?
आता तर मला सॉलिड थ्रिल्लिंग वाटतंय, किती नशीबवान असतात ते लोक ज्यांना असे अनुभव येतात असे वाटतेय
मी आज १२.३० वाजेपर्यंत जागी
मी आज १२.३० वाजेपर्यंत जागी आहे.. भूत आलेच तर माझ्या घरी पाठवा.. उद्या नवरात्र आहे.. तर जरा घर साफ करून घेईन त्या भूताकडून आणि मोबदला म्हुणुन पोटभर जेऊ घालेन..
मला एक कळत नाही.. अनिलजी
मला एक कळत नाही.. अनिलजी अर्ध्या तासाने येऊन सारखे वातावरण भयानक झाले म्हणतायत.. म्हणजे नेमके काय लिहायचे ( काय फेकू) हे सुचत नाही आहे असे वाटतंय..
अनिळजी @ अमावास्या समाप्ती
अनिळजी @ अमावास्या समाप्ती रात्री 1:01 ला आहे आज थोड जपून राहा.
VB @तुम्ही फोटो शोधला एक नाहीय.
मी कधीच भूत बघितले नाही..लोक
मी कधीच भूत बघितले नाही..लोक सांगतात तसे अमानवीय अनुभव आले नाही, साधा चकवा पण नाही लागला कधी.. एकदा नेहमीचा रस्ता चुकले तर माईंड डिस्टर्ब आहे म्हणून स्वतःलाच दोष दिला..
पूर्वी , हो मी टाकलेला फोटो
पूर्वी , हो मी टाकलेला फोटो दुसरा होता, म्हणून तर मानवकाकांना अनुमोदन लिहिले की माझा फोटो वेगळा अन ह्यांनी दिलेला वेगळा आहे
अनिळजी भुत दिसलं तर फोटो काढा
अनिळजी भुत दिसलं तर फोटो काढा.
काही व्हिडीओ कॉन्फरन्स करता आली तर बघा म्हणजे सहभागी होता येईल.
श्रवु मी उशीखाली चाकू ठेवून
श्रवु मी उशीखाली चाकू ठेवून झोपते म्हणून मला कधी कुठेच भूत दिसले नाही
मग बरोबर .. मी बेडवर झोपते..
मग बरोबर .. मी बेडवर झोपते.. त्या बेडच्या आतल्या कप्प्यात सगळे टूल्स ठेवले आहेत नवऱ्याने .. मला तर हि त्याची दूरदृष्टी कळलीच नव्हती..
१२.०३ झाले..
१२.०३ झाले..
ह्या भुताच्या नादात माझी
ह्या भुताच्या नादात माझी भांडी घासायची राहिली.. आता ती कोण घासून देणार आहे.. भूत..
इतरांची झोप उडवुन अनिळजी झोपी
इतरांची झोप उडवुन अनिळजी झोपी गेले असतील.
बेड च्या आतल्या कप्प्यात टूल
बेड च्या आतल्या कप्प्यात टूल ठेवून काय उपयोग?
भूत/चोर आला तर 'एक्स्क्यूज मी, जरा बेड उचलायला मदत करता का? आत मला हवी असलेली गोष्ट आहे' सांगायचं का? तो हायड्रॉलिक बेड एकट्याने उचलायला केवढा कठीण असतोय
बापरे खूपच भयानक झालंय इथे
बापरे खूपच भयानक झालंय इथे सगळं. तुम्ही सगळ्यानी न ऐकलेलं बरं असं वाटायला लागलय.
Submitted by नानबा on 16
Submitted by नानबा on 16 October, 2020 - 13:43 >>
हो हो विज्ञानशास्त्र सुद्धा एक प्रकारची भुताख्याच आहे.
जी आधी मेलेल्या लोकांनी आपल्याला सांगून ठेवली आहे.... फरक एवढाच आहे की ही भुताख्या सांगणारे लोक शिक्षित (त्यांच्या आधी मरून गेलेल्या लोकांनी सांगितलेल्या भुताख्या ऐकून) होते आणि आणि ह्या कथा सांगण्याबद्दल त्यांचा जिवंत लोकांनी सत्कार केला म्हणून मी त्या भुताख्यांवर विश्वास ठेवतो.
असा विश्वास ठेवल्याने माझे आयुष्य चांगल्या अर्थाने सुधारले आहे आणि मी अशा लोकांची अनेक नावे तुम्हाला सांगू शकेन.
तुम्ही जी भुते, शैतानी ताकद, वाईट शक्ती, निगेटिव एनर्जी असते असे मानता, त्यांच्या भुताख्या सांगणार्या एखाद्या मोठ्या माणसाचे नाव सांगा पाहू.
In a way we are all haunted, by things that exist around us. But its a choice whether to let things that do not exist haunt us
We're all ghosts. We all carry, inside us, people who came before us.... Cloud Atlas
आणि पोथ्या/पुराणे हाच ऊपाय असेल तर मनाचे श्लोक वाचा
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥१९॥
जीओ! हा खरा उपाय Lol
जीओ! हा खरा उपाय Lol
नवीन Submitted by हाडळीचा आशिक >> आशिकसाहेब आपण बाबा कधी होणार आहात??>>>>>>> दम धरा
मी कधीच असा विचार न्हवता केला
मी कधीच असा विचार न्हवता केला की या घरात असलं काही भयानक असेल.
तुम्ही काही लिहिलाच नाही तर
तुम्ही काही लिहिलाच नाही तर आम्ही काय वाचणार..
ओह्ह.. तुम्ही भोवऱ्यात वैगरे नाही ना अडकलात
(No subject)
बापरे खूपच भयानक झालंय इथे
बापरे खूपच भयानक झालंय इथे सगळं. >> काय झालं अनिळजी? भुत घरातुन पळालं की काय??
खूपच भयानक गोष्टी घडत आहेत,
खूपच भयानक गोष्टी घडत आहेत, उद्याचा सूर्योदय कदाचित मी पाहू शकणार नाही असं वाटायला लागलंय.
असले काही भयानक लिहा तरी.. मग
असले काही भयानक लिहा तरी.. मग आम्ही ठरवू ना..
एक काम करा त्या भयन्क बरोबर एक सेल्फी घ्या..आणि इथे पोस्ट करा.. आम्ही समझून घेऊ.. तुम्ही काही सांगू नका..
मी कधीच असा विचार न्हवता केला
मी कधीच असा विचार न्हवता केला की या घरात असलं काही भयानक असेल. >>यथावकाश एक।पुस्तक लिहून त्यावर वेब सिरीज काढा एक.
म्हणजे हे सगळे आज रात्रीच
म्हणजे हे सगळे आज रात्रीच संपेल.. मग उद्या काय करायचे आम्ही पामरांनी.. अरेरे.. सगळी मजाच गेली मग..
तुमच्या भोवती भयानक गोष्टी
तुमच्या भोवती भयानक गोष्टी घडताहेत आणि तुम्ही लाइव्ह कॉमेंट्री सांगताहेत. धन्य आहे तुम्ही.
अनु चाकू किंवा टूल्स वापरायचे
अनु चाकू किंवा टूल्स वापरायचे नसतात.. ते फक्त लोखंडाचे असावे लागते काहीतरी..
म्हणजे आज रात्री अनिळजी मरणार
म्हणजे आज रात्री अनिळजी मरणार.. नवरात्र चालू झाली आहे.. शुभ दिवशी मरण येईल तर त्यांचा आत्मा भटकणार नाही..कुना कुणाला म्हणून त्रास देणार नाही..
Pages