सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अब्रू नुकसानीचा दावा नाही.
The four big production houses and four major associations of the Hindi film industry have jointly filed the suit seeking to restrain journalists such as Arnab Goswami and Pradeep Bhandari of Republic TV, Navika Kumar and Rahul Shivshankar of Times Now and several unknown defendants and social media platforms from publishing "irresponsible, derogatory and defamatory remarks against Bollywood members"
The civil suit filed by DSK Legal and Associates also seeks to restrain them from conducting media trials of Bollywood personalities and interfering with the right to privacy of persons associated with Bollywood and to ensure that the channels comply with the Program Code laid down under the Cable TV (Regulation) Act, 1994.

The plaintiffs also seek to withdraw, recall and take down all the defamatory content published by them against Bollywood

हे खूप व्हेग वाटतंय. पण मला ते प्रतीकात्मक वाटतंय.
टाइम्स नाउ आणि रिपब्लिकचा बोलविता धनी कोण आहे, ते सांगायला नको.
त्यांना आम्ही गप्प बसून सहन करणार नाही, हे सांगितलंय.

हल्लेखोर आपल्या दाराशी पोचेपर्यंत यातले बहुतेक जण गप्प बसले होते.
अनुराग कश्यप इ.साठी कोणाला बोलावंसं वाटलं नव्हतं .तसंच देशात जे चाललंय त्याबद्दल बोलायचं नाही हा धडा नीट शिकून घेतला होता.
आताही फक्त स्वत:वर शेकतंय म्हणून उभे राहिले असतील, तर यांची लढाई यांनाच लढू दे.

इंदिराजी गांधीजींपेक्षा धाडसी आणि बेधडक निर्णय घेण्याचीक्षमता कंगनाजी रणावतजींमध्ये आहे. कंगनाजींनी त्यांचा पक्ष स्थापन करून 2024 साली पंतप्रधान व्हावे ही समस्त भारतीयांची ईच्छा आहे.

कंगना च्या हे लक्षात येतं नाही.
तिला लोक मूर्ख, समजतात.
मोदी ची पाळीव प्राणी आहे.
तिने अजुन मूर्ख पना करावा अशी च सर्वांची इच्छा आहे.
BJP चे Patan झाल्यावर च ती भानावर यावी हीच इच्छा.
आता bjp वाले रशिया मधील पूर्व राज्यातील लढाई चा वापर मुस्लिम लोकं विरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी करतील
चीन विरूद्ध शेपूट घालूनच मीडिया वर युद्ध करतील. आणि टीव्ही वरच जिंकतील.
पाकिस्तान चा वापर करतील.पण ह्यांच्या ह्या खेळी ला आता कोणी बळी पडणार नाही.

हिंदी सिनेमात हिरो हिरोईनची कामे करणारे लोक प्रत्यक्ष जीवनात ढोंगी , हपापलेले , गुन्हेगार , लबाड आढळतात आणि व्हिलनचे काम करणारे देवभोळे , साधे , देशप्रेमी आढळतात

जेव्हा एक पक्ष ट्रोल होत असताना तुम्ही मजा पहात होता, मग दुसरा पक्ष ट्रोल होताना अचानक सद्सद्विवेक जागा झालेला पाहून गंमत वाटली इतकेच.>>>
1. तुमच्या लक्षात आल नसेल तर सांगतय, भाजपच्या राज्यात रे चाललंय ते मला पसंत नाही. केवळ पर्याय नाही म्हणून भाजपचं favatay आता माझं स्पष्ट मत आहे.
Many things for which i don't agree with this govt at all.
Let it be polarization against a particular religion , their disrespect for environment , those claps and things at d beginning of corona, the posts that get spread - which don't have any authenticity , their defamation of leaders of d past without any proof.
I am pretty vocal in my personal groups.

But i dont hate anyone outright. If they take next stance, i would evaluate before saying i don't like.
I am not an expert, but i still have my viewpoints.

On faceless social media, the way people discuss politics - i dont find it very tasteful. (Sorry, no offense meant to anyone). But i try to conserve my energy when i see too much of negativity anywhere.

माझे पोस्ट पटले असेल तर saमजून घ्या की मी आपल्या गोष्टींमध्ये मजा घेत नाही मला मजा येऊ शकत नाही, डोक्याला त्रास होतो . म्हणून शक्यतो ithaya राजकारणाकड गाडी वळली की मी वाचतच नाही.
About Sushant song's case:
तसंच ऑफिस घर काम आणि मुलं व्यायाम अशा गोष्टींना अधिक प्राधान्य देऊन मग मायबोली अस धोरण असतं , त्यामुळे जसा वेळ मिळेल त्यानुसार कुठल्या धाग्यावर यायचं ते ठरतं.
मी या हिरोचा एखादा पिक्चर पाहिला आहे, मला त्याच्याविषयी खूप ममत्व नव्हतं मग त्याचा धागा का फोलो करू?
I don't watch news channels either for d same reason (i dont see a value in it). So i dont know who said what to whom. How can i comment?

When i see people around me, they all are so nice and helpful. They are humans. What happens to them when they go to social media? Ase nehamee vatate.
Thats what i wrote about in my earlier post. Nothing about bjp, congress, arnab etc.

नानबा +१११११
अगदी व्यवस्थित उत्तर दिले !!!
मायबोलीवरील जुने काही सदस्य विरोधी मत दिसले रे की त्याच्या बद्दल शिवी सूदृष्य शब्दांची उधळण करून गटार गंगा वहायला सुर वात करतात .
राजकीय घडामोडी वर चर्चा करताना गुलाम आणि भक्तडे पर्यंत काही वाटतं नाही , पण मुद्या ला विरोध करताना पर्सनल लेव्हल ला जाऊन सदस्यांना शिवीगाळ करण्याची मानसिकता यांच्यात का आली आहे ते समजत नाही .
प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात यश कीर्ती संपादून असेल पण इथे त्याची माती होते !!
विशिष्ठ आय डी ची नावे टाकून मला नवीन वादाला सुर वात करायची नाही , म्हणून टाकली नाहीत .
पण नवीन येणाऱ्या सदस्याला मत मांडण्याची हिम्मत व्हावी इतके राजकारण घडामोडी वरील वातावरण निर्भेळ असावं असं वाटतं !!!!!
आता इथून पुढे माझ्या वतीने लष्कराच्या भाकरी
भाजणे बंद !
निवृत्ती न घेता इतर धाग्यांवर आनंद घेता येईल !

पण चर्चे द्वारा होणार मानसिक त्रास आता नकोय !!

इथे प्रत्येक खून, बलात्कार घटनेला जो राजकीय रंग दिला जातो तो अतिशय घृणास्पद आहे. भक्त प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतात असे म्हणत विरोधक तेच करतात. इथे मागे एक लिंक टाकल्यावर एका शिवराळ आयडिने मी केवळ सुशांतच्या बाजूने लिहितेय म्हणुन भक्तांना काहीतरी लिहिले, त्यांना लाखोली वाहिली तरी मला ढिम्म फरक पडणार नाही. सुशांतच्या बाजूने लिहितेय म्हणुन मी भक्त समजणार्‍या आयडींना काय बोलावं. ते एक मूर्ख तर तुम्ही सात मूर्ख असा प्रकार झालाय.

आता इथल्या ट्रेंडबद्दल, मी कधी राजकारण धाग्यावर जात नाही, इथे सुशांतचा धागा आहे म्हणुन लिहिलेले, पण इथे विरोधी विचार खोडले जात नाहीत, तर आपल्या विरोधी विचार असणारे आणि ते इथे मांडणारे कसे मूर्ख आहेत हे अतिशय कुजकट भाषा, अगबाई अरेच्चा करत टोमणे मारत, गलिच्छ विशेषणं आणि कधी अगदी नळावर कचाकचा भांडण भाषा वापरून लिहिण्यात येते.

आता रिया वर आरोप करून चरित्रहनन कसे होते हे कोणीतरी सांगा. आरोप आणि चरित्रहनन या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आरोप करणे म्हणजे चरित्रहनन केव्हापासून झाले ? की ते फक्त रिया बाबत आहे? माझ्यामते एखाद्याच्या शीलाविषयी वाईट बोलणे म्हणजे चरित्रहनन. ते या धाग्यात सुशांतचे पुष्कळ ठिकाणी झालेय. हा, जर तुम्ही twitter वर पाहिले तर तिकडे रियाला, सुशांतच्या बहिणींना पुष्कळ शिव्या घालून वाईट लिहीलंय, त्याचा निषेधच. पण तिकडची गरळ इथे येऊन ओकण्यात मला पॉईंट दिसत नाही.

आता सुशांतचा मुद्दा, मला अजूनही त्याचा मृत्यू हत्याच वाटते. जो पर्यंत शासकीय संस्था समाधानकारक उत्तरं देत नाहीत तो पर्यंत तसेच वाटणार. आता समाधानकारक हा व्यक्तिसापेक्ष असू शकतो, म्हणजे pm रात्री का केला, तर पोलिसांनी सांगितले म्हणुन हे उत्तर कोणाला पटेल कोणाला नाही. माझ्यासाठी ही हत्याच राहील कोणी कितीही कांगावा केला तरी.

सनव,

तुमच्या पोस्टी वाचते, काही पटतात, काही नाही पटत. जोपर्यंत तुम्ही संयम ठेवून लिहिताय तो पर्यंत लिहा. जेव्हा असे वाटतेय की समोरच्याच्या पातळीला उतरून किंवा अजून खालच्या थराला जाऊन उत्तर द्यावे लागेल तेव्हा तो क्षण टाळा. इथली गिधाडं मीडियापेक्षा कमी वखवखलेली नाहीत. तुम्ही खाली उतरला की हल्ला करणार. Witch hunt वर लेक्चर देऊन आपण किती महान म्हणुन टेंभा मिरवणारे संधी मिळाली की स्वतः तेच करतात. तेव्हा सांभाळून. बघा पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.

ट्युलिप, उत्तम पोस्टी.

मी माझ्यापुरतं ठरवलंय की आपलं मत मांडायचं , मुद्दे मांडायचे बस्स. बाकी कोणी वाकड्यात शिरायला लागलं की शांतपणे दुर्लक्ष करायचं.

एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करणे हे चारित्र्यहननच.
"हडळ", "गोल्ड डिगर" म्हणजे शीलाविषयी वाईट बोलणे नाही? एकाद्या महिला आयडी ला मी अशा उपमा दिल्या आणी " मी फक्त आरोप करतोय" असे म्हणून काखा वर केल्या तर ?
शिवाय ज्या बातमी च्या आधारे हे चारित्र्यहनन करतोय ती खोटी आहे हे सिद्ध झाल्यावरही किमान दिलगिरी न व्यक्त करता आपलाच हेका ठेवणे हा कोडगेपणा.
या धाग्यात शुशांतचे चारित्र्यहनन अजिबात झालेले नाही. एकदोनदा गांजेडी असे उल्लेख आहेत पण त्याचा तिथेच निषेध ही झालेला आहे. आताही करतो. अस उमदा कलाकार अकाली जाणे दु:खदायकच आहे. मुळात सुशांत शी आमचे पर्सनल वैर किंवा आसूया आहे असे आमचे वागणे नसते. तो एक गुणी अभिनेता व चांगला माणूस होता इतकेच. त्याला नसलेले गुण चिकटवून देवपण देत नाही पण विनाकारण त्याचे चारित्र्यहननही करत नाही.

ट्विटर वल एका बाजूने कुणीतरी वाईट लिहिलय म्हणून दुसर्‍या बाजूने तसेच लिहिणे समर्थनीय आहे का?

इतके होऊनही सुशांची आत्महत्या नसून खून अहे असे वाटणारे लोक आहेत. ठीक आहे. आजही "माणूस चंद्रावर गेलाच नाही", "पृथ्वी सपाट आहे", "पृथ्वी व जीवसृष्टी केवळ सहा हजार वर्षापूर्वी देवाने आज आहे तशीच निर्माण केली", "सँडी हूक घटना सरकारनेच घडवली होती" असे मानणारे लोकही आहेत.

Character assassination (CA) is a deliberate and sustained effort to damage the reputation or credibility of an individual.

रिया तिच्यावर झालेल्या बहुतेक आरोपांतून सुटल्यात जमा आहे. सीबीआय ने क्लोझर रिपोर्ट दिला की पक्के होईल. सध्या तरी सूत्रांच्या हवाल्यानेच बातम्या येतात. आधीही यायच्या. त्यात तालाचाबीवाला, बघे, शेजारी , सोशल मिडियावरचे शेरलॉक यांची भर. तिने प्रसार माध्यमांविरोधात केस करायचं मनावर घेतलं आहे. सोशल मीडियावरच्या लोकांनाही त्यांच्या वक्तव्याची जबाबदारी घ्यायला लावावी.

सुशांत केसला हवा देण्यासाठी हजारो फेक ट्विटर हँडल्स तयार केली गेली यावरून तरी आपल्याला वापरलं गेलंय हे समजून घेता येईल.

वाळूत माना खुपसलेल्या शहामृगाची उपमा ऊठसूट देणा र्‍या एका आयडीची आठवण झाली.

सिंबा, You made some people taste the medicine which they have been forcing others to consume and they didnt like the taste a bit. I hope now we can see a change in behaviour आपण ज्या भाषेत बोलत आलो त्याच भाषेत समोरून उत्तर येतं हे लक्षात आलं की माणसं रॅटल होणं स्वाभाविक आहे. मीही अशा लोकांनाउ इग्नोर करायचा भरपूर प्रयत्न करत आलो आहे. आता तुमच्या सारखाच प्रतिसाद पॅटर्न नीट मांडून दखवला.

१३ जूनला कोणाचा वाढदिवस होता असा साळसूद प्रश्न विचारायचा. त्यातला सूचक अर्थ कोणी स्पष्ट केला की मी कुठे असं म्हटलं, तुम्हांलाच असं वाटतंय हा पॅटर्न आता थांबेल ; जे म्हणायचंय ते स्पष्टपणे म्हणावं. म्हणायची हिंमत नसेल आणि स्वतःच्या विधानांची जबाबदारी घ्यायची नसेल तर म्हटलं जाणार नाही अशी आशा आहे.

सीबीआय ही केंद्र सरकारची संस्था आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत म्हणजे सर्वेसर्वा आहेत केंद्र सरकारचे.
त्या सीबीआय ला सुद्धा सुशांत सिंग ची हत्या झाली असा पुरावा मिळाला नाही.
सर्व मोदी भक्त न्यूज चॅनल,you tube मास्टर ,त्यांचे फक्त सीबीआय वर पण विश्वास ठेवत नाहीत.
काय दिवस आलेत.
रिया पण सुटली आहे जमीन वर तिच्या विरूद्ध पण काहीच पुरावा केंद्र सरकार ला देता आला नाही.
तरी काही भक्त सुशांत ची हत्या च झाली आणि महाराष्ट्र सरकार च दोषी आहे असं वेड छाप कमेंट करत असतात.
कारण इथे bjp सत्तेवर नाही म्हणून.

याचाच अर्थ CBI ने प्रामाणिक पणे तपास केला असा घायचा का ? म्हणजे सुशांत चा खून झाला असे CBI ने खोटं जरी सांगितले असते तरी BJP ला बिहार मध्ये भरपूर फायदा झाला असता. याच CBI ने माघे इशरत जहाँ ही अतिरेक्या बरोबर नव्हती आस खोट सांगून मोदी यांना अडचणीत आणले होते.

सीबीआय ही केंद्र सरकारची संस्था आहे>>>> सहज विचारतेय की मग जर ही केंद्र सरकारची संस्था आहे तर दर सरकार बरोबर ही संस्था नि:पक्ष पाती असते की त्यांच्या अंडर असते?

ट्युलीपच्या पोस्टस पटल्या.

>>यावरून तरी आपल्याला वापरलं गेलंय हे समजून घेता येईल.<<

असे म्हणणाऱ्यांना आपण ही त्यातलेच आहोत ही जाणीव केंव्हा होणार?
एकच बाजू सातत्याने लावून धरणाऱ्या आणि दिवसरात्र इथे पडीक राहून स्तुतीची आणि टिकेचा रतीब घालत राहणाऱ्या प्रत्येक आयडीला (त्याला स्वताला ते मान्य असो वा नसो) हे लागू होते!

सहज विचारतेय की मग जर ही केंद्र सरकारची संस्था आहे तर दर सरकार बरोबर ही संस्था नि:पक्ष पाती असते की त्यांच्या अंडर असते?
काश्मीर मध्ये हंगमा करायला पाकिस्तानी सैनिक येत नाहीत तर अतिरेकी येतात .
हे अतिरेकी पाकिस्तान सरकारचेच प्रतिनिधी असतात छुपे सैनिक च असतात.
तसेच केंद्र सरकार ची संस्था महाराष्ट्र सरकार विरूध्द उघड भूमिका घेवू शकत नाही . महाराष्ट्र सारख्या अतिशय महत्त्वाच्या राज्यात जेथून funding होते त्या राज्यात सत्ता न मिळाल्या मुळे bjp सैरभैर झाली आहे म्हणून येथील सरकार ला बदनाम करायचा अजेंडा bjp केंद्र सरकारच्या मदतीने चालवत आहे
म्हणून अर्णव सारखी प्यादी,कंगना सारखी प्यादी, फर्जी अकाउंट वाले जे सोशल मीडिया वर वातावरण निर्माण करतात हे सर्व अधिकृत केंद्र सरकार चे प्रतिनिधी नाहीत पण असतात केंद्र सरकारचीच खेळणी.
तसे नसते तसे अर्णव वर गुन्हा दाखल करून त्याचा चॅनल केंद्र सरकार नी बंद केला असता.
एवढी चुकीची reporting te channel करत आहे.

Submitted by vijaykulkarni on 14 October, 2020 - 06:19

वर्षातला सर्वात बिनडोक प्रतिसाद आहे हा वरचा.

{{{ एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करणे हे चारित्र्यहननच. }}}

अजूनही न्यायालयात रियावरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध झालेले नाही तोवरच ते आरोप खोटे आहेत असं मायबोलीवर कसं ठरलं?

नरेंद्र मोदी यांना २००२ च्या दंगलीबाबत सर्व न्यायालयांनी सर्व आरोपांतून क्लीन चीट दिली मग त्यांना मौत का सौदागर असं संबोधून त्यांचं चरित्रहनन करणार्‍या सोनिया गांधी यांना कोणती शिक्षा द्यायची?

नरेंद्र मोदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात नालायक पंतप्रधान आहे.
बाकी पंतप्रधान हे न्यायाची भूमिका घ्याचे,देशाच्या प्रगती चा विचार करायचे.
मोदी हा एकमेव पंतप्रधान आहे तो देशाच्या इतिहासात सर्वात जास्त खोटे बोलणारा पंत प्रधान आहे.

सुशांतचे निमित्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणा असे म्हणणाऱयांचे कोर्टाने थोबाड फोडले.

.....

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दिल्लीमधील तीन व्यक्तींकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तसंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलं आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळताना तुम्ही राष्ट्रपतींकडे विचारणा करु शकता असं सांगितलं. “देशाचे एक नागरिक म्हणून तुम्हाला राष्ट्रपतींकडे अर्ज करण्याचं स्वातंत्र्य आहे,” असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. यावेळी त्यांनी “तुम्हाला माहित तरी आहे का, महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे?,” अशा शब्दांत याचिकाकर्त्यांना फटकारलं.

वकील रिषभ जैन, गौतम शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता. याचिकाकर्त्यांकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू, कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई आणि माजी नौदल अधिकारी मदनलाल शर्मा यांना झालेली मारहाण या घटनांचा उल्लेख करण्यात आला होता.

https://www.loksatta.com/maharashtra-news/supreme-court-dismisses-plea-s...

Proud
Rofl

अमित शहाजींनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि आदित्य योगीनाथ यांना राज्यपाल नेमावे. देवेंद्र फडणवीस यांना उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा सल्लागार नेमावे.

आता पुरे सुशांत प्रकरण एक एक नवीन रोज येत आहे ड्रग घेत असे म्हणजे ड्रग बाळगणे ते घाने हे खरे तर गंभीर गुन्हे आहेत याचे भान असू द्यावे.. कलाकारी ठीक आहे पण समाजासाठी एक बेजबाबदार वर्तन नक्कीच आहे असे व अते

त्याला फसवून व्यसन लावले. आधी चहातून पाजले. मग त्याला सवय लागली आणि तो मागायला लागला.

Submitted by भरत. on 16 October, 2020 - 18:39

आयडी हॅक झाला का? चुकून सत्य कसं काय लिहिलंत?

Pages