Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सांगून कुणीही ऐकणार नाही हे
सांगून कुणीही ऐकणार नाही हे माहित असूनही सांगून बघतो.
आमच्या शाळेच्या मित्रांचा एक whatsapp group आहे. गेले काही वर्षे सगळे सुरळीत चालू होते.... खेचाखेची, टिंगलटवाळी, नॉस्ट्ल्जिया, बिझनेस नेटवर्किंग, गेटटूगेदरचे कधी यशस्वी कधी फसलेले प्लॅन्स आणि वेळप्रसंगी एकमेकांना केलेली मदत सुद्धा. जोडीला कधीतरी तोंडी लावण्यापुरती राजकीय टिप्पणी असायची. एकंदरीत खुप छान वातावरण होते. मग एकेदिवशी कुणीतरी एका कट्टर राजकीय समर्थकाला ॲड केले.... त्याचा मग रतीब सुरु झाला, दिवस नाही रात्र नाही.... नुसता रतीब. मीम्स, लिंका, व्हिडीओ कायम आपले तेचतेच.... मग इतके दिवस कुणाच्या खिजगणततीतही नसलेला आणि कायम रोमात रहाणारा एक मित्र अचानक पेटला आणि मग दोन्ही बाजूनी तुंबळ चालू झाले..... एकेका दिवसात ५००-५०० मेसेजेस. दुसरे काही नाहीच!
ग्रूप उघडला की पक्षाच्या प्रचारसभेला आल्यासारखे वाटायला लागले.
दोन्ही बाजूनी नुसत्या कुरघोडी.... न रहावून मग इतके दिवस शांत बसलेले अजुन काही मित्र पण अधून मधून बाजू मांडायला लागले.... नंतरनंतर भांडायलाही लागले.
आजकाल फारसा कधीही राजकीय वादात न पडणारा मीही दोन तीनदा माझ्याही नकळत व्यक्त झालो.
काय असते आपल्यापैकी बहुतेकांची एक वैचारिक/राजकीय बैठक असते आणि ती या असल्या वादविवादातून बदलणारी नसते. पण हे कळत असूनही समोरून काहीही बेछूट आरोप होतात तेंव्हा व्यक्त होण्याचा मोह होतो.
वातावरण इतके तापले की त्यात मग शाळेच्या दिवसात एकेमेकांच्या कधी न बघितलेल्या जाती आल्या.... चर्चा फार खालच्या थराला गेल्या.
राजकीय चर्चा बॅन करायचे निश्चयही करुन झाले पण ते फार तर एखाद दोन आठवडे टिकले.... राजकीय चर्चेत इंटरेस्ट असणाऱ्यांसाठी वेगळा ग्रूप काढूया आणि शाळेचा ग्रूपवर राजकीय चर्च बंद करुया असेही ठरवून झाले.... पण त्या वेगळ्या काढून दिलेल्या ग्रूपवर या कार्यकर्त्यांचे मन रमले नाही कारण गर्दी नसेल तर भाषण करायला मजा येत नाही ना!
हे असेच गेले काही महीने चालू होते.... काही चांगल्या लोकांनी न सांगता गूपचूप ग्रूप सोडला तर काहींनी सांगून सवरुन.... मीही ग्रूप म्यूट्च ठेवला होता.... रात्री झोपताना एक नजर फिरवायचो आणि डिलिट करुन टाकायचो..... मनशांती!
मग मागच्या महिन्यात एक असेच गैरसमजातून मोठ भांडण झाले.... एक दोन नियमित आयडी ग्रूप सोडून गेले आणि तेंव्हापासून दोन्ही बाजू एकदम शांत आहेत.... कट्टर कार्यकर्ते अजूनही ग्रूपमध्ये आहेत पण सध्या एकदम चूपचाप आहेत.
ग्रूप पहील्यासारखा हसताखेळता झालाय.
बर ते कार्यकर्ते काही वाइटबिइट नाहीत.... अगदी लोकांच्या मदतीला काळवेळ न बघता धावून जाणारे आहेत. आणि जे दोघे कट्टर एकमेकांच्या उरावर बसायचे ते शाळेत असताना खास मित्र होत म्हणे! सेंटी बिंटी झाले की अगदी एकमेकांच्या घरी जावून खेळल्याच्या आणि एकमेकांच्या आईच्या हातच्या पदार्थांच्या पण आठवणी काढतात!
पण परत एकदा राजकीय स्टान्स घ्यायची वेळ आली की हमरीतुमरीवर येतात!
थोडक्यात राजकीय चर्चा बंद झाल्यापासून ग्रूप परत माणसाळला आहे!
हे एव्ह्ड्हे सगळे लिहले कारण की राजकीय चर्चा व्यर्थ आहेत.... त्याने व्यक्तिगत जीवनात मनस्ताप वगैरे होत असेल तर त्यापासून लांब रहायला काही हरकत नाही.
एकदा कुठल्याही चर्चेला राजकीय रंग राहिला की ती चर्चा चर्चा रहात नाही. मुद्दे उरत नाहीत, मंथन होत नाही..... हे लवकरात लवकर कळेल तो सुदिन!
१. अमुक आयडीला मायबोलीवर
१. अमुक आयडीला मायबोलीवर लिहिण्या पासून रोखण्याचे प्रयत्न झाले असा समूहगीतात्मक कांगावा कारणार्यांनो, मला मी मायबोलीवर लिहू नये म्हणून कोणी कोणी दमदाटी केली होती आठवून पहा बरं- माझ्या धाग्यावर आणि आमचा अड्डा या पानावर देखील.
माझ्या इथल्या लेखना ला काय काय विशेषणं वापरली आहेत?
२. सनव , मराठा मोर्चाची एकच मागणी नव्हती. कोपर्डी बलात्कार हे निमित्त झाले. त्यांच्या कोणत्याही मागणीला माझा पाठि बा नव्हता. कोपर्डी बल्लात्कार प्रकरणी मराठ्यांनी मोर्चा काढणे ही गोष्टही मला चू क वाटते हेही मी त्या त्या धाग्यावर लिहिले आहे. पण कोपर्डी बलात्काराचा वापर करून मराठ्यांनी आरक्षण पदरात पाडून घेतलं हे तुमचं मत मराठा आरक्षणाच्या एखाद्या धाग्यावर लिहा. तिथे पुढची साधक बाधक चर्चा होऊ दे.
३. रश्मी, तुम्ही वारंवार बंगलोर मधल्या जमावाच्या कृत्याबद्दल लिहून मी त्या वर का लिहिलं नाही असं विचारता. तर ऐका ( वाचा).
हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेचा माझ्याकडून बाय डिफॉल्ट निषेध असतो. मग काहीच घटनांबद्दल मी का लिहितो? तर ज्या घटनेत हिंसाचाराचं समर्थन होताना दिसतं. बळी गेलेल्या व्यक्तीवरच दोष लादायचा प्रकार होतो, प्रशासन आणि राज्य जिथे बळी गेलेल्या व्यक्तीच्या बाजूने उभी राहायच्या ऐवजी विरोधात उभी राहते त्याबद्दल लिहावेच लागते .
अशा प्रकरणांत तुमचे ( अनेकवचन - तुम्ही आणि तुमचे समविचारी) - बातमी खोटीच आहे. चांगल्या माणसां बाबत चांगलंच होतं. त्याचं वाईट झालं म्हणजे तो वाईटच होता. त्यानेच तसं काहीतरी केलं होतं. अखलाक ते तबरेज ही यादी आहे. तबरेज प्रकरणी त्याला खांबाला बांधून जय श्रीराम म्हणायला लावले आणि तरीही मारून त्याचा जीव घेतला.
या अशा प्रकरणांपैकी एकदा तरी तुम्ही नि:संदिग्ध निषे ध केलाय का हे स्वतः च्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून सांगा.
दुसरा मुद्दा मी आयत्या धाग्यावर लिहायला येतो, असं तुम्ही म्हणालात. माझ्या लेखनात भरपूर धागे आहेत. भूमि अधिग्रहण कायदा आणि करकरे- प्रज्ञा सिंग यांच्याबद्दल माहिती शोधून, व्यवस्थित संदर्भ देऊन मी लिहिले आहे. तुम्ही आतापर्यंत मायबोलीवर किती धागे काढलेत?
४ सुशांत सिंग प्रकरणावर येऊ. एम्स - नकार. सीबीआय नकार. नर्कॉटिक्स - याचा मुळात संबंध नव्हता. केंद्रीय संस्थेने हात घालावा असं काही नव्हतं. रियाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलंय ते सो कॉल्ड सुशांत वॉरियर्सना वाचवणार नाही. ईडी - शून्य.
इंडिया अगेन्स्ट करप्शन नंतरचे सुशांत सिंग हे प्रोलाँज्ड मास हिस्टेरियाचे दुसरे उदाहरण म्हणावे लागेल.
वेळ घालवण्यासाठी व्हिडियो बघत बसणार्यांना आपण एका महत्त्वाच्या सोशल कॉजला हातभार लावतो ,असं समाधान त्यातून मिळत होतं.
आता तेही गेलं.
रियाने काही चुकीचं केलेलं नाही तर ती सीबीआय चौकशीला का घाबरते असा प्रश्न विचारणारे अर्नव टी आर पी प्रकरणी मुंबई पोलिसांना सामोरे जाण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात का पळतो याचे उत्तर देतील का?
स्वरूप, प्रतिसाद आवडला!
स्वरूप, प्रतिसाद आवडला!
हस्तर. अॅसहोल या शब्दाचा
हस्तर. अॅसहोल या शब्दाचा अर्थ डिक्शनरीतून शोधून हाथरसच्या धाग्यावर दिला आहे. वाचा.
तो अर्थ देऊनही वटवृक्ष यांनी त्याचा अर्थ गाढव असा घेतला आहे. मराठीत गाढव हा शब्द बिन्डोक पणा करणार्यांसाठी सर्रास वापरला जातो. घरापासून शाळेपर्यंत. किंवा जायचा असे म्हणू. तेव्हा आजच्यासारखे बालमानसशास्त्र नव्हते.
पण त्यावरून आई-मुलगा, भावंडं,
पण त्यावरून आई-मुलगा, भावंडं, नवरा- बायको एकमेकांची डोकी फोडत नाहीत>>>>>
आम्ही ही फोडत नाही, मी माबो वर आल्यापासून भरत, मी आमचे हेच id आहे.राजकारणावर विपुल चर्चा करूनही शाबूत आहे, म्हणजे आम्ही टोकाला जात नसु, असे म्हणायला जागा आहे.
>>>त्यामुळे इथे सतत पर्सनल विखारी होऊन लिहिलं जातं त्याचं आश्चर्य वाटतं. >>>
जरा स्वतः काय केलेत ते एकदा पहा, वर तुमच्या पर्सनल हल्ल्याची यादी दिली आहे. हे करताना कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?
>>>>>>>तुम्ही किंवा भरत. याना आपल्या सर्व पोस्ट्स अगदी योग्यच होत्या आणि सनव आयडी फुकटचा कांगावा करत आहे हे अगदी मनापासून वाटतंय ना, मग झालं तर! शेवटी तेच महत्वाचं आहे>>>>>>
सनव, हा तुमचा शुद्ध मानभावीपणा आहे,
तुम्ही या आधी सुद्धा मी लिहिणे थांबवते, ही मी चालले असा स्टँड घेतला आहे,
या आधी बेफि ना सुद्धा तुम्ही लिहू नका असे सांगितले आहे,
आता 2 3 id साथीला घेऊन माझ्या मागे हात धुवून लागला आहात,
मायबोली वरून लिहिते id घालवणे यात तुम्हाला इतका इंटरेस्ट का हे कळत नाही.
एका बाजूला रिया वर सतत खोटे आरोप करून तुम्ही एका स्त्री चे चारित्र्यहनन करत होतात आणि दुसरीकडे तुमच्याबद्दल "तुम्ही स्त्री id हातात याला पुरावा केवळ तुमचे म्हणणे आहे" हे एक साधे विधान केले तर चवताळून माझ्यावर डूख धरून बसला आहात. यातला विरोधाभास लक्षात येतोय का तुमच्या? तुमची इभ्रत ती इभ्रत, आणि रिया ला काही किंमत नाही असे आहे का?
की " गोष्टी आपल्या पर्यंय पोहोचल्या की त्याची ग्रेव्हीटी कळते" या विधानाचा या प्रत्यय म्हणावा?
असो.. या विषयावर अजून काही लिहिण्यासारखे उरले नाहीये.
तुम्ही लिहा, लिहू नका वगैरे काही सांगायचा मला अधिकार नाही, पण जर आगाऊपणा करून माझ्या लिहिण्याचा विपर्यास करून तुमच्या अजेंड्याला सूट होणारे हलकट मोटिव्ह त्याला चिकटवायचा प्रयत्न केलात तर मी प्रतिकार करेन.
धन्यवाद.
Mandard
Mandard
>>>>>I suggest you to take break from Maayboli for at least a month. It is not that important to write here if it is stressful.>>>>>
सल्ल्याबद्दल धन्यवाद,
एरवी मी ब्रेक घेतलाही असता,
पण एक फेसलेस id, माझ्यावर चिखलफेक करतो, आणि तुम्ही मलाच ब्रेक घ्यायचा सल्ला देताय हे म्हणजे " बाई, नाक्यावर मवाली पोरे तुझी छेड काढतात , तर तू घराबाहेर पडू नकोस" असे म्हणण्या सारखे झाले. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये
आज मी जात्यात असिन तर बाकी लोक सुपात आहेत, या अश्या चारित्र्यहनन करणाऱ्या लोकांना दणकुन उत्तर देणे हाच त्यांना थांबवण्याचा मार्ग. इतर id ना या लोकांचा त्रास होऊ नये, म्हणून मी थोडासा मानसिक त्रास सोसायला तयार आहे.
प्रत्येक वेळेला पुराव्यानिशी
प्रत्येक वेळेला पुराव्यानिशी तुमचा स्ट्रॉ मॅन/कांगावा उघड केला आहे सनव. एरवी कंटाळा येईपर्यंत भांडत राहणाऱ्या तुम्हाला किंवा तुमच्या पाठीराख्याना एकदाही हा कांगावा नाही हे म्हणता आले नाही यातच सर्व आले.
उगाच ट्रोलिंगचा आरोप करू नका माझ्यावर.
शेणातले प्राणी वर आक्षेप
शेणातले प्राणी वर आक्षेप घेतलेला दिसतो.
मी वापरलेले शब्द आहेत , फेक फॉर्वर्डच्या शेणात पुन्हा पुन्हा पाय पाडून घेणारे.
त्याचा शेणातले प्राणी असा विपर्यास करणं हे स्ट्रॉमन ऑर्ग्युमेंट नाही? हा विपर्यास प्रथम रश्मी यांनी केला आणि मग तो सोयिस्कर वाटल्याने उचलून धरला गेला.
<बाकी 2014 नंतर तुमचा तोल
<बाकी 2014 नंतर तुमचा तोल ढलायला सुरवात झाली आणि 2019 नंतर तो पूर्ण ढळला हे इथे जगजाहीर आहे. तोंडाने लोकशाहीचा जप करायचा आणि आपल्याला नको असलेला पक्ष सत्तेत आला तर इतका मनस्ताप करून घ्यायचा... असो. >
<काही जणांचे मुद्दे संपले की ते पर्सनल होतात हे अनेकदा पाहिलंय>
आधी 60 वर्षेही लोकशाही सत्ताच
आधी 60 वर्षेही लोकशाही सत्ताच होती
Webmaster - as experiment -
Webmaster - as experiment - ban caste, religion and political discussions for 6 months.
I m wondering if people can start looking at others as human then...
In real life do we hate people with different religion , caste, gender or political views?
I have a friend who is modi fan and almost hindutvavadi. Even though we dont agree on that aspect, we both enjoy marathi literature. We respect each other on other fronts. We care for each other , have fun and laughter when we meet, we share food.
We do discuss where we dont agree as well, but we agree to disagree after a certain point.
Can that happen here?
Can we see value in each as humans not seeing what other person's caste , religion and political view is?
Arent we lot more than that?
May be one day everyone will understand, things look different from different angle, but that doesn't mean whoever sees other side is bad! (Remembered kavita's story).
Also we can learn that we have many more positive things that can be done rather than hating.
May be one day we realize we are not different than each other , its just our current circumstances are little different.
Also that constant hatred hurts our own soul more than others..
Hope that day comes sooner!
चांगली पोस्ट नानबा.
चांगली पोस्ट नानबा.
तेव्हा पेशाने राजकारणात शिरला नसाल तर उगाच कुण्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बनू नका.
तेव्हा पेशाने राजकारणात शिरला
तेव्हा पेशाने राजकारणात शिरला नसाल तर उगाच कुण्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बनू नका. >>>> परफेक्ट!
नानबा, पोस्ट आवडली मानव,
नानबा, पोस्ट आवडली
मानव,
तेव्हा पेशाने राजकारणात शिरला
तेव्हा पेशाने राजकारणात शिरला नसाल तर उगाच कुण्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बनू नका.>> हे कार्यकर्ते बनणे नाही. वेळ अशी आहे की तुम्हाला कुठलीतरी एक बाजू घेणे गरजेचेच (च उगीच नाही) आहे. आणि हे जर कळत नसेल तर तुम्ही ती बाजू तरी लपवीत आहात किंवा अजूनही भोपळे चौकात आहात. अन्यथा, 'जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध'
अब बॉलीवुड वाले चून चून के
अब बॉलीवुड वाले चून चून के बदला लेंगे !
खान मंडळी आणि अजय देवगण च्या प्रोडक्शन हाऊस नी अर्णव , नाविका आणि शिवशंकर मेमन वर चुकीचं बेजबाबदार reporting वरून केसेस टाकल्या !
मुळात या प्रोडक्शन हाऊस ना अधिकार आहेत का योग्य अयोग्य reporting ठरवण्याचे ?
राजकारणी धाग्यावर लोकांना रस
राजकारणी धाग्यावर लोकांना रस नसतो कारण लोकांची मतं ठरलेली असतात आणि मायबोलीव्यतिरिक्त इतरही सोर्सेस ते वाचत असतात. पण कुठलीही चर्चा पर्सनल झाली की मजा वेगळीच. फुकटचं नळावरचं भांडण! आपण त्या भांडणातलं एक पात्र व्हायचं नाही इतकं मी माझ्यापुरतं ठरवलं आहे. इतरांप्रमाणे चाळीच्या गॅलरीत उभं राहून बघणार फक्त!
रोमातील मंडळींनी थोडं सरकून मला बसायला जागा करून द्या.
नानाबा,
नानाबा,
सुरेख पोस्ट,
पण ती इतक्या उशिरा का बरे आली?
आधीची 25 30 पाने रिया, ठाकरे परिवार, दिशा यांचे मीडियाच्या ओव्हर हैपड बातम्या, कोणत्याश्या बोलभांड, ड्रग अडीक्ट नटीचे इंटरव्ह्यू , राजकारणी लोकांची स्टेटमेंट च्या बेसिस वर मनसोक्त चारित्र्यहनन चालू होते, काही लोकांनी ते थांबवायचा प्रयत्न केला, याला राजकीय अँगल देऊ नका, तो मानसिक दृष्ट्या आजारी होता हे सांगायचा प्रयत्न केला तर त्यांचेपण चारित्र्यहनन केले गेले. एका उमद्या कलाकारांच्या अकाली मृत्यू मध्येसुद्धा राजकारण आणायचा मोह काही id ना झाला. तेव्हाच हा विवेक का बरे जागा झाला नाही?
आता पारडी फिरली. रियावरचे आरोप खोटे आहेत हे समोर आले, तिची नाचक्की करणारे तोंडावर पडले, साहजिक ज्यांना आधी वैयक्तिक पातळीवर उतरून ट्रोल केले होते, ते प्रत्युत्तर देत आहेत.
जेव्हा एक पक्ष ट्रोल होत असताना तुम्ही मजा पहात होता, मग दुसरा पक्ष ट्रोल होताना अचानक सद्सद्विवेक जागा झालेला पाहून गंमत वाटली इतकेच.
असो, देर आये दुरुस्त आये.
टायमिंग चुकले असले तरी पोस्टचा मतितार्थ चांगला आहे.
>>टायमिंग चुकले असले तरी
>>टायमिंग चुकले असले तरी पोस्टचा मतितार्थ चांगला आहे.<<
ते कसं काय? एक-दोन नेहेमीच्या यशस्वी कलाकारांना आवर घालता येत नाहि म्हणुन संपुर्ण "राजकारण" विषय का बंद करावा? एकिकडे व्हायब्रंट डिमाक्रसी हवी म्हणुन टाहो फोडायचा, आणि दुसरीकडे चर्चाच होउ द्यायची नाहि? चर्चा करताना एखाद्याची पातळी/पायरी चूकली कि त्याची वैचारिक/सांस्कृतिक दिवाळखोरी उघडी पडते; बर्याचदा कारवाई सुद्धा होते. हे चित्र स्पष्ट असताना चर्चाच बंद करा हे त्यावर सोलुशन होउ शकत नाहि.
सिम्बा यांचा चर्चा पुढे चालु ठेवणार हा स्टँड पटला, पण व्हिक्टिमायझेशनचा नाहि. चर्चेच्या चिखलात एकदा उतरलो कि स्वच्छ कपडे मलीन होणारंच; ते किती मलीन करुन घ्यायचे ते आपापल्या कौशल्यावर अवलंबुन...
फिल्मी +१
फिल्मी +१
त्यामुळे मायबोलीवर एक वाक्य
त्यामुळे मायबोलीवर एक वाक्य लिहिताना सुद्धा मला खूप असुरक्षित वाटते, 10 वेळा विचारकरून प्रत्येक वाक्य लिहायला लागते.कारण संदर्भ सोडून हे वाक्य कसे , कुठे वापरले जाईल आणि मला डिफेम करायला वापरले जाईन, याचा प्रचंड मानसिक तणाव सध्या मी अनुभवत आहे.>>>>
इतका ताण घेऊनही मायबोलीवर लिहायचे काही खास कारण आहे का?? नाही लिहिले तर चालणारच नाही असे काही आहे का??
मायबोली प्रशासन पैसे वाटत नाही इथे लिहिण्यासाठी. त्यामुळे जीवावर इतके उदार का व्हावे कळत नाही...
जेव्हा एक पक्ष ट्रोल होत
जेव्हा एक पक्ष ट्रोल होत असताना तुम्ही मजा पहात होता, मग दुसरा पक्ष ट्रोल होताना अचानक सद्सद्विवेक जागा झालेला पाहून गंमत वाटली इतकेच.>>>
इथे परत परत तेच दिसतेय.... जे पहिल्यापासून लिहिताहेत त्यांच्या टिम्स बनल्यात, bjp टीम, सुशांत टीम, रिया टीम...
ज्यांना सगळे वाचल्यावर काहीतरी लिहावेसे वाटले त्यांना आता तुमची ससवि जागी झाली का हा प्रश्न...
कोणी लिहावे, काय लिहावे, कधी लिहावे हे सगळे कंट्रोल करणार...
<बाकी 2014 नंतर तुमचा तोल
<बाकी 2014 नंतर तुमचा तोल ढलायला सुरवात झाली आणि 2019 नंतर तो पूर्ण ढळला हे इथे जगजाहीर आहे. तोंडाने लोकशाहीचा जप करायचा आणि आपल्याला नको असलेला पक्ष सत्तेत आला तर इतका मनस्ताप करून घ्यायचा... असो. >
<काही जणांचे मुद्दे संपले की ते >>>>
काका, तुम्ही सुरवात करू नका पर्सनल बनायची... माझे नाव घेऊन तुम्ही आधी लिहिलेत, मी तुमचे नाव घेऊन सुरवात केली नाही.
पण एक फेसलेस id, माझ्यावर
पण एक फेसलेस id, माझ्यावर चिखलफेक करतो, आणि तुम्ही मलाच ब्रेक घ्यायचा सल्ला देताय हे म्हणजे " बाई, नाक्यावर मवाली पोरे तुझी छेड काढतात , तर तू घराबाहेर पडू नकोस" असे म्हणण्या सारखे झाले. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये>>>>
म्हणजे तुम्हीही एन्जॉय करताय चिखलफेक...उगीच ताण येतोय वगैरे कशाला लिहिताय... उगीच आपली सहानुभूती गोळा... मला वाटले खरेच ..
मायबोली प्रशासन पैसे वाटत
मायबोली प्रशासन पैसे वाटत नाही इथे लिहिण्यासाठी.
>>>>
अग्ग बाई, लिहिण्यासाठी कुठे पैसे वाटतात ते माहितीये वाटतं.
उगीच आपली सहानुभूती गोळा...
उगीच आपली सहानुभूती गोळा... मला वाटले खरेच>>>>
छे छे, इकडे रेप व्हिक्टमला पण सहानुभूती मिळत नाही, उलट तीच खोटा कांगावा करतेय असा प्रचार करण्यात लोक धन्यता मानतात,
माझे दुःख तर त्यापुढे कस्पटासमान आहे.
मी म.ल.डहाणुकर कॉलेज १९८८ ची
मी म.ल.डहाणुकर कॉलेज १९८८ ची बॅच.
Just saying
https://www.loksatta.com/desh
दिल्लीतील कोर्टात या चार जणांविरोधात आणि दोन चॅनल्स विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे. द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे.
बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली. हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असंही या याचिकेत म्हटलं आहे.
द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया
द सिने अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन
इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स कौन्सिल
स्क्रीन रायरटर्स असोसिएशन
आमिर खान प्रॉडक्शन्स
अॅड लॅब फिल्म्स
अजय देवगण फिल्म्स
आंदोलन फिल्म्स
अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क
अरबाझ खान प्रॉडक्शन्स
आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन्स
बीएसके नेटवर्क अँड एन्टरन्टेमेंट
केप ऑफ गुड फिल्म्स
क्लिन स्लेट फिल्म्स
धर्मा प्रॉडक्शन्स
एमि एंटरटेन्मेंट अँड मोशन पिक्चर्स
एक्सएल एंटरटेन्मेंट
फिल्मक्राफ्ट एन्टरटेन्मेंट
कबीर खान फिल्म्स
होप प्रॉडक्शन
लव्ह फिल्म्स
नाडियादवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंट
वन इंडिया स्टोरीज
रमेश सिप्पी एन्टरटेन्मेंट
राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स
रेड चिलीज एन्टरटेन्मेंट
रिल लाइफ प्रॉडक्शन
रिलायन्स बिग एन्टरटेन्मेंट
रोहित शेट्टी पिक्चर्स
रॉय कपूर फिल्म्स
सलमान खान फिल्म्स
सोहेल खान प्रॉडक्शन्स
टायगर बेबी डिजिटल
विशाल भारतद्वाज पिक्चर्स
यशराज फिल्म्स
या सगळ्यांनी मीडिया हाऊसेस विरोधात तक्रार दाखल केली आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/shah-rukh-khan-aamir-salman-pr...
रिपब्लिक आणि टाइम्स नाऊच्या
रिपब्लिक आणि टाइम्स नाऊच्या विरोधात बॉलीवूडमधील 34 फिल्म प्रोडक्शन हाउस अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे
खेल लंबा चलेगा ......
BJP चा डाव bjp वरच उलटला आहे.
BJP चा डाव bjp वरच उलटला आहे.
रोज नव नवीन दावे करून रिया ला बदनाम करणारे आता कोणत्या बिळात लपले आहेत.
ती 12 वी फेल मूर्ख कंगना तर गायब च झाली आहे.
Bjp ni माणसं तरी शाहणी नेमायची पण नाही.
वेडा अर्णव,ती अंजना,कंगना,सर्व एक से मूर्ख लोक.ह्या सर्व मंडळी मुळे bjp चे समर्थक पण त्या पक्षाचा द्वेष करायला लागले आहेत.
आता ह्या मधून बाहेर पडायचे असेल तर खोट्या स्टेटमेंट साठी कंगना ला 6 महिने तरी जेल मध्ये टाकावे आणि अर्णव वर खटला भरून त्याचे चॅनल बंद करून प्रॉपर्टी सील करावी.
तेव्हा कदाचित लोक परत bjp ला पाठिंबा देतील.
Pages