सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वटवृक्ष मॅडम, तुमच्या अर्णवला वाचवायला स्वतः प्रकाश जावडेकर आणि भाजपचे अध्यक्ष ( नामधारी का होईना) जे पी नड्डा मैदानात उतरलेत. >>>>>>>
अगदी उत्तम !!!!!
मी आज पर्यंत अर्णव चे त्याच्या आक्रस्ताळी पणा मुळे समर्थन केलेले नव्हते , पण
त्याने सीएए शाहीन बाग , दिल्ली दंगल आणि शार्जील इमाम बद्दल सत्य ती परिस्थिती लोकासामोर मांडली होती .

रस्त्यावर जाळ पोळ करत मुस्लिम फिरत होते तरी त्यांच्यात " डर का मोहाल है " म्हणून त्यांची पाठराखण करणाऱ्या जिहादी रवीश कुमार आणि राजदीप सरदेसाई पेक्षा अर्णव चे वार्तांकन सत्य वाटतं होते , पण सुशांत ची केस त्याने ज्या पद्धतीने हाताळली ते चुकीचेच होते !!!!!!!
आणि काँग्रेस ने सुद्धा वेळोवेळी जिहादी पत्रकारांना पद्म विभूषण अवॉर्ड देऊन गौरव केलेला आहे हे ही जरा आठवा !!!

आता पुढे यात अर्णब आडकतो की पोलीसांवरच बुमरॅग होतो?..आता येणारे काही दिवस फुल एंटरटेंमेंट >>>>>>>>
आज स्कॉटलंड ( मुंबई पोलिस ) ने मान खाली घालून जाहीर केले रिपब्लिक बद्दल तक्रार नाही आणि इंडिया टुडे चे नाव आहे .
बरं काल रात्री अर्णव ने जाहीर पने एफ आय आर बद्दल सांगितले तरी abp चा खांडेकर ,सकाळ लोकसत्ता हे सगळे भाट अर्णव च्याच नावाने शंख पुकारत आहेत , तरी बर सत्य पोलिसांनीच सांगितले आहे !!!
या मध्ये बिचाऱ्या सुधीर चौधरी चे मरण आहे !

{आज स्कॉटलंड ( मुंबई पोलिस ) ने मान खाली घालून जाहीर केले रिपब्लिक बद्दल तक्रार नाही आणि इंडिया टुडे चे नाव आहे .}
बातमीची लिंक द्यावी.

राहुल गांधीनंतर आता परम कॉमेडी शो! ज्या इंडिया टुडेचं नाव एफआयअर मध्ये आहे त्यावरच जाऊन मुलाखत देतोय. Biggrin

विनाशकाले विपरीत बुद्धी.

Hansa ने एफ आय आरमध्ये इंडिया टुडेचं नाव दिलं होतं. रिपब्लिकन नाही.
पण अटक झालेल्या हंसाच्या माजी कर्मचाऱ्याने आणि एका ग्राहकाने रिपब्लिक साठी पैसे वाटले जात असल्याचं सांगितलं.
https://www.timesnownews.com/videos/mirror-now/crime/fake-trp-scam-mumba...
अ ने चोरीची तक्रार केली. आरोपी म्हणून ब चं नाव दिलं. तपासात क विरुद्ध पुरावा मिळाला.

तेच माझे म्हणणे आहे कमिश्नर ला उतावीळ पणा नडला !!!!
साहेबांना खुश करायला गेले पण मुंबई पोलिसांना बदनामी चा एक शिक्का मारला !

अशी तोंडी पुराव्यांवर एफ आय आर ठोकून प्रेस जाहीर बदनामी करतात का ?
स्कॉटलंड पोलीस हे प्रकरण अर्णव ला गोडीत घेवून मिटवण्याची शक्यता जास्त आहे .

आणि काँग्रेस ने सुद्धा वेळोवेळी जिहादी पत्रकारांना पद्म विभूषण अवॉर्ड देऊन गौरव केलेला आहे हे ही जरा आठवा !!!

Submitted by वटवृक्ष on 9 October, 2020 - 03:
जिहादी पत्रकार ही काय भानगड .
पत्रकार पण आहे आणि जिहादी पण आहे हे कसे शक्य होईल.

अशी तोंडी पुराव्यांवर एफ आय आर ठोकून प्रेस जाहीर बदनामी करतात का ?
स्कॉटलंड पोलीस हे प्रकरण अर्णव ला गोडीत घेवून मिटवण्याची शक्यता जास्त आहे .
अर्णव ला गोडीत घायची काय गरज आहे.
त्यांनी किती तरी लोकांना विनाकारण बदनाम केले आहे.
तो काही मोठा सभ्य माणूस नाही की त्याची काही अब्रू आहे.
चालत राहील केस ह्या कोर्टा मधून त्या कोर्टात.

{आणि काँग्रेस ने सुद्धा वेळोवेळी जिहादी पत्रकारांना पद्म विभूषण अवॉर्ड देऊन गौरव केलेला आहे हे ही जरा आठवा}
इश्श. भाजपने पद्मभूषण दिलेले रजत शर्मा रिया पोलीस कोठडीत काय जेवली, केव्हा झोपली, अंथरूण असं होतं याचं वार्तांकन करतानाचा व्हिडियो याच धाग्यावर आहे.

कॉंग्रेसने गौरवलेल्या पत्रकारांना इंटरनॅशनल अवॉर्डस मिळतात (कोटलर नव्हे)

BJP वाल्यांच्या तोंडात दोन शब्द असतात एक जिहादी,आणि दुसरा राष्ट्र द्रोही.
आणि दोन्ही शब्द ह्यांच्या तोंडात शोभत नाहीत.
हिंदू मुस्लिम दंगल घडवून आपली पोळी भाजून घेण्यात bjp ची हयात गेलो.
आणि आणि ह्यांचे देशप्रेमI नेते आणि त्यांचे चाहते भारताची संपत्ती लुटण्यात mahir आहेत.
जसे हा देश म्हणजे त्यांची जहागिरी आहे.

काँग्रेस चा जनाधार झपाट्याने कमी करण्यास जबाबदार राजदीप आणि रवीश ची एकांगी पत्रकारिता सुद्धा आहे .
मनमोहन सरकार काळात अनागोंदी माजलेली असताना हे डोळ्यावर कातडे ओढून बसले होते आणि याची बक्षिसी म्हणून यांना अवॉर्ड दिले गेले !
पण तुम्ही मान्य करणार नाहीत हि गोष्ट वेगळी !!!!!!!!!!
असो .

बापरे फारच गंभीर झाले ईथले वातावरण.
सगळ्यांना आपापली मते असण्याचा, ती मांडण्याचा, त्यावर चर्चा करण्याचा आणि सार्वजनिक फोरमवर दुसर्‍याकडून पर्सनल लेवल वर जज करून न घेण्याचा तत्विक अधिकार आहे असे मला वाटते.
पण राजकारण असा विषय आहे की त्यावर बोलतांना सोयीस्करपणे वा अनावधानाने ही तत्वे दुर्लक्षित होतात. एखाद्या विषयाच्या समर्थनार्थ वा विरोधी मते मांडतांना काही अजेंडा असणे गैर आहे असे मला वाटत नाही (ज्याची त्याची बिलिफ सिस्टिम) पण व्यक्त होतांना सर्वांनी काही ग्राऊंड रूल्स पाळावेत असेही वाटते.

ईथून पुढे व्यक्त होतांना वरचे सगळे साधायचे असल्यास आणि त्याच वेळी टोकाचे कन्फ्रंटेशन, सातत्याने मनस्ताप होईल अशी खडाजंगी टाळायची असल्यास वादग्रस्त विषयांवर दोन्ही बाजूंनी आपापले धागे काढावेत असे सुचवू ईच्छितो...मुद्दे काऊंटर करणे गरजेचे आहे, व्यक्ती किंवा आयडी नव्हे.. मनस्तापातून कोणी लिहिणे थांबवावे हे बरे नाही असे वाटते.

समर्थक वा विरोधक एकमेकांची मते बदलवू शकत नाहीत हे गेल्या अनेक वर्षात आपण सर्वांनीच बघितले आहे तर तो वेदनादायी अट्टहास का करावा? ही काही विस, रास लिंवा लोस नाही आणि मिडिया डीबेट तर नाहीच नाही..... तर सरळ योग्य धाग्यावर म्हणजे जिथे आपण प्रो आहोत त्यावरच आपली मते मांडावीत.... कधी तरी मनपरिवर्तन होऊन विरोधातला समर्थनार्थ येईल त्याची वाट बघावी Happy ... जे अजून काही मत न बनवलेले तटस्थ वा निरपेक्ष वाचक आहेत (चर्चेतला सर्वात महत्वाचा पण कायम दुर्लक्षिलेला घटक आहे) ते दोन्ही धागे वाचतील आणि जे पटते तिथे व्यक्त होतील....जो धागा जास्त कन्स्ट्रक्टिव असेल तो चालेल.. कट्टर, प्रतिगामी, माणुसकी, न्यायाला धरून नसलेल्या मतांचा धागा आपोआप मागे पडत राहिल. कधी कधी दोन्ही धागे बरोबरीने चालतील.

दुसर्‍याला शिकवूनच सोडणे, वातावरण तापवून मनातली भडास काढणे, आरोप करणे (राजकारणावरून माबो आयडींवर आरोप प्रत्यारोप केल्याने
फारसे काही साध्य होत नसावे असे मला वाटते. ) केवळ आता मागे हटता येत नाही म्हणून स्ट्रॉमन अर्ग्यूमेंट, वॉटअबाऊट्री करत राहिल्याने चर्चा विषय सोडून भरकट राहते आणि वाईट अर्थाने ईमोशन्स इस्कलेट होत राहतात.....At times I find myself guilty of this crime as well त्यापेक्षा दोन विरूद्ध मतांच्या धाग्यांवर विषयाची गाडी रूळावर राहण्याची शक्यता जास्त आहे...

पूर्वी कट्टा आणि अड्डा की काय अशी विभागणी होती पण ती गप्पांची पाने असल्याने मागे पडली.. आता विषयवार मतप्रदर्शन हवे आहे. आता आयुष्यातल्या/समाज जीवनातल्या प्रत्येक लाहान मोठ्या घटनांवर ऊजवी, डावी विचारसरणी असे पक्के ध्रुवीकरण झालेच आहे.

प्रायोगिक तत्वावर करून पहावे..
सुशांतसिंग आत्महत्या - सुशांतसिंग खून
हाथरस दलित बलात्कार - हाथरस पूर्ववैमनस्यातून खून

अशा विरूध मतांच्या धाग्यांचे पेज व्यूज बघता आले असते तर ईतरांना अंदाज आला असता की जनमत कोणत्या बाजुला आहे...अर्थात तिथेही डुप्लिकेट आयडींकडून टिआरपी फ्रॉड होणार नाही ह्याची काही गॅरंटी नाही Proud

सबरीमाला प्रकरणी न्यायालयात गेलेली महिला मुस्लिम होती असं वाचलं.
fakevwhats app forward च्या शेणात पुन्हा एकदा तोच पाय पडला हे खेदाने नमूद करावे लागते आहे.
सुधारण्याची काही आशाही दिसत नाही.
On checking the case status on the official website of the Supreme Court of India using the case number from the judgement -- Writ Petition (Civil) No. 373 of 2006 -- it was found that the above mentioned lawyers, namely, Bhakti Pasrija, Laxmi Shastiri, Prerna Kumari, Alka Sharma and Sudha Pal, were the petitioners. There is no mention of Khan.

https://m.timesofindia.com/times-fact-check/news/fact-check-are-petition...

Bjp aani त्यांचे पाठीराखे एकजात अर्धवट आहेत आहेत.
देशाची अर्थ व्यवस्था गंभीर स्थिती मध्ये पोचली आहे.
जगात कोणताच देश भारताला विचारात नाही .
तरी हे आंधळ्या सारखे त्या मोदी च्या पाठी धावत आहेत.

Bjp aani त्यांचे पाठीराखे एकजात अर्धवट आहेत आहेत.>>>> BJP चे पाठीराखे अर्धवटराव आणि काँग्रेसचे तात्या विंचू म्हणायचं आहे का तुम्हाला?

Bjp aani त्यांचे पाठीराखे एकजात अर्धवट आहेत आहेत. >>>>>
मतिमंद राहुल च्या पाठिरख्याना इथे कोणी मतिमंद म्हणाले का ?
बऱ्याच वेळा काँग्रेस च्या लोकांकडून च अर्वाच्य भाषेची सुर वात होते .

पोलिस कमिशनर खरंच इतके बिनडोक असू शकतात?>>>>>>>

पहिली गोष्ट टी आर पी सारख्या फडतूस गोष्टी साठी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेणे आयुक्त पदालाच शोभत नाही !
त्यांच्या आणि यांच्या डोक्यात प्रकाश पडेल तेंव्हा पडो !

बऱ्याच वेळा काँग्रेस च्या लोकांकडून च अर्वाच्य भाषेची सुर वात होते . >> फ्रस्ट्रेशन को समझा करो जानम. इतके अ‍ॅग्रेसीव होतात कारण आपला दाम खोटा आहे हे माहित आहे त्यांना. Biggrin

हायझेनबर्ग, पोस्ट आवडली. चला कोणीतरी संतुलीत निघाले.

<<<<<<<<<<सबरीमाला प्रकरणी न्यायालयात गेलेली महिला मुस्लिम होती असं वाचलं.
fakevwhats app forward च्या शेणात पुन्हा एकदा तोच पाय पडला हे खेदाने नमूद करावे लागते आहे.
सुधारण्याची काही आशाही दिसत नाही.
On checking the case status on the official website of the Supreme Court of India using the case number from the judgement -- Writ Petition (Civil) No. 373 of 2006 -- it was found that the above mentioned lawyers, namely, Bhakti Pasrija, Laxmi Shastiri, Prerna Kumari, Alka Sharma and Sudha Pal, were the petitioners. There is no mention of Khan.

https://m.timesofindia.com/times-fact-check/news/fact-check-are-petition...>>>>>>>

शेणात पाय तुम्ही बर्‍याच वेळा पाडुन घेतलाय, पण मी माझ्या चूका निदान कबुल तरी करते, तुम्ही ते पण करत नाही. Proud

मला वर्णद्वेषी म्हणता, पण तुम्ही तरी नाण्याची दुसरी बाजू कुठे बघता ? काय आहे की एकाच बाजूने विचार करुन करुन गाडी एकदा मुंबई सेंट्रलवरुन निघाली की ती डायरेक्ट सरळच धावत सुटते. Proud तुम्ही तसेच सुटलात. कुठे दंगलीत भाजपा नाव दिसले की इथे उड्या मारत येता. पण बंगलोर , पुणे इथे ज्या घटना घडल्या ( दलित आमदाराच्या घरावर शांतीदूतांचा हल्ला ) त्याबद्दल अवाक्षर नाही. मी का बोलु? असा कायम स्टँड असतो तुमचा. म्हणजे दुसर्‍याने येऊन त्यावर धगे काढायचे , आणी मग मी आयत्या बिळावर बसणार ही तुमची भूमिका.

त्या माहिराच्या समर्थनार्थ लिंका शोधता ना, मग तशाच खर्‍या गोष्टी पण शोधा. बाय द वे, त्या मुस्लिम बाई पिटीशन मध्ये नाही तर आंदोलनात हिस्सा घेणार्‍या आहेत, नीट वाचा.

20201009_220159.jpg
बस एक चित्र हकीकत सांगताय !!

आंदोलनात काय बुरखा घालून होती म्हणून मुसलमान बाई का ??>>>> नाही, रांगेत हात धरुन उभी होती. बुरखा घालुन सगळी कामे होतात का?

तुम्ही कोणत्या दंगलीवर धागे काढलेत ?>>>> त्यांच्या वतीने वकीलपत्र घेतले का ?

Pages