सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हजारो मंदिरे राजेशाहित पाडली , त्याचा न्याय करणे हे तेंव्हाच्या हिंदू राजांचे कर्तव्य होते

आमचा संबंध नाही

NDTV ,the wire,print ह्यांनी समाजातील एकाच घटकाची आंधळे पने समर्थन करणे.
आणि.
झी,न्यूज, रिपब्लिक टीव्ही ,ह्यांनी समाजातील एकाच घटकाचे आंधळे पने समर्थन करणे.
ह्याचा अर्थ काय.
ह्यांनी कार्यक्षेत्र वाटून तर घेतले नाही ना.
जसे केबल चालकांनी area vatun घेतले होते

वटवृक्ष यांना मुघल, टिपू सुलतान यांच्याशी लढाई करायची संधी मिळाली नाही. म्हणून ते / त्या लिबरल लोकांवर शिर उडालेल्या मुरारबाजीसारखे /ख्या तुटून पडतात. भाजपच्या पूर्वाश्रमींना ब्रिटिश सरकार विरोधात आंदोलन करता आले नाही, म्हणून ते ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या काँग्रेसवर तुटून पडतात.

टिपू सुलतानाने बळजबरीने लोकांचे धर्मातर केले तर मग टिपू मेल्यावर ते लोक हिंदू धर्मात का आले नाहीत ?

विकु,
मी न लिहिलेल्या गोष्टींचं बील माझ्या नावावर फाडु नका. मी भित्रट आहे, मला आणखी घाबरवू नका.
दुसरं म्हणजे एअरपोर्टला उतरल्याबरोबर उगाच सहकुटूंब कोणाच्या बंगल्यावर नेऊन मला मारहाण व्हावी असं काहीही मी लिहीत नाही.

प्रतिसाद टाकताना सुशांत सिंग / रिया / भट्ट / करण आणि खानावळ हे शब्द आलेच पाहिजेत नाही तर फाऊल धरला जाईल Happy

सूर्याजी पिसाळ पेक्षा मुरारबाजी नक्कीच थोर होता !
पण हल्ली पिसाळ ला आदर्श मानणारे भरपूर आहेत , शेवटी काय काळाचा महिमा !

आता मॉर्निंगवॉकचीबी गरज नाही उरली, थेट घरच्या दारात येऊनच ढिंश्क्याव करत्यात किंवा नेक्स्टलेव्हलचा गडी असेल तर ह्रदयविकाराचा झटका ठरलेलाच असतो पोस्टमॉर्टेमच्या वेळी.

>13 जूनला कुठे कुठे पार्टीज झाल्या? कोणाचा बर्थडे होता?
>14 ला सुशांतची न्यूज आली.

हा खोडसाळपणा किंवा कुजबुज मोहिम नव्हे काय?

आता सीबीआय कडे तपास आहे म्हणजे काही दिवसांनी वरवरा राव, सुधा भारद्वाज व कन्हैया कुमार यांनीच हे केले असा निष्कर्श सी बी आय काढणार, ए एन आय ती बातमी लीक करणार व इथले नेहेमीचे यशस्वी धावत धावत येऊन शेअर करणार.

मी प्रश्न विचारले आहेत. त्याला तुम्ही तुम्हाला हवं ते लेबल लावू शकता.
पण मी जे लिहिलेलं नाही ते माझ्या नावावर कृपया टाकू नका. धन्यवाद.

कंगना बाईचे सगळे प्रियकर पांचोली , हृतिक वगैरे स्टार , स्टार कीड होते

पण तिचे कुठे जमले नाही, म्हणूनच हिला स्टार फेमिलीबरोबर असूया वाटते की काय कोण जाणे,

स्टार घराणी इतकी वाईट तर मग डेटिंगला शेतकरी नैतर सफाई कामगार घ्यायचा ना गं बाई !

हिचे अर्धे डझन प्रियकर झाले .... त्यातले बरेचसे मॅरीड होते
हं , मॅरीड पुरुषाबरोबर लफडे अन लग्न दोन्ही व्हायला सगळ्याच बायका स्मृती इराणीइतक्या लकी नसतात !

https://wikibio.in/kangana-ranaut/

https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/couple-commit-suicide-their-...

सकाळने उच्च शिक्षित दांपत्याची दोन मुलांसह आत्महत्या अशी बातमी छापली होती.

आता अधिक तपासाअंती दुसरी बातमी अशी दिली आहे की दांपत्यापैकी पत्नीने नवरा व दोन मुलांना व्यवस्थित प्लॅन करून मारून नंतर स्वतः आत्महत्या केली.
https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/sushama-committed-suicide-pa...

इथे ही बातमी देण्याचा उद्देश इतकाच की एखादी डेथ प्रथमदर्शनी आत्महत्या वाटली किंवा मीडियाने आत्महत्या अशी बातमी दिली म्हणजे ती नक्कीच आत्महत्याच असते असं नाही. नंतर तपास सुरू झाल्यावर वेगळ्या बाबी समोर येऊ शकतात. आता या केसमध्येही अत्यंत bizarre घटना आहे, अधिक तपासाअंती इतरही कंगोरे समोर येतील पण हे सेलिब्रिटी कुटूंब नसल्याने मीडिया कव्हर करणार नाही किंवा सोशल मीडियावर कोणी न्यूज फॉलो करणार नाही.

त्यांना कंसेंट ने मारलं असल्याची शक्यता आहे.त्यामुळे तशी आत्महत्याच.
हा सध्याचा ट्रेंड प्रचंड भीतीदायक आहे.(बहुतेक पैसे नाही म्हणून किंवा काही दुर्धर आजार झाला म्हणून) जगात आपल्या नंतर प्रिय माणसं जगूच शकणार नाहीत असं समजून सर्वांना घेऊन जाणं.
पुण्यात आयडी कार्ड बनवणाऱ्या कुटुंबाचेही असेच होते.
इम्पॅक्ट गुरू किंवा मीडिया ला आधी हाक मारायला हवी होती सगळे मार्ग खुंटले ठरवण्यापूर्वी असं वाटतं.

मी काल असे ऐकले की राजदीप सरदेसाईने असे म्हटले आहे की सुशान्त हा काही मोठा स्टार नसताना त्याबद्दल एव्हढी चर्चा का होत आहे. असे इतर काही पत्रकारान्चे पण मत आहे. यावरून अशा पत्रकारान्ची मनःस्थिति कळते. यान्च्या मते सामान्य जन कस्पटासमान आहेत. ते मेले तर फार काही लॉस होणार नाही वा काय आमचे पत्रकार. धन्य आहोत आम्ही.

वरचे उदाहरण तितकेसे योग्य नाही. तरीही एखद्याचा खून करून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न करणे हे अगदी शक्य आहे.
एप्स्टीन चे उदाहरण योग्य ठरेल.
सुशांत ला न्याय मिळावा या शुद्ध हेतूने हा गोंधळ चालला असता तर एकवेळ समजण्यासारखे होते.
इथे तर सर्वांचेच अजेंडे आहेत. आर्णब ला टी आर पी हवा, शिवाय बिहार निवडणूकीत वापरायला मुद्दा हवा.
आता आदित्य वर निशाणा.
या सर्व प्रकारात एखाद्याचे/ एखादीचे चारित्र्यहन होतेय याकडे कुणीच लक्ष देत नाही.
"सुशांत च्य खात्यातून पंधर कोटी गायब" ही बातमी जणू फॅक्ट असल्यप्रमाणे वर दिली आहे.
तो फक्त वडिलानी केलेला आरोप होता. ते पंधराशे कोटीही म्हणतील.
फोरेन्सिक ऑडित ने तसे काही नाही असा रिपोर्ट आता दिला आहे.
सुशांत अत्यंत गंभीर मानसिक आजारातून जात होता हे निर्विवाद आहे.
अशाच आजारातून आत्महत्या केलेल्या मराठी कलाकाराच्या आईने ही घटना किती ग्रेसफुली व मॅचुअर्ली घेतली आहे. सलाम.

ज्युनिअर मंत्र्यावर होणारे आरोप धादांत खोटे असणार हे त्यांच्या त्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून तर १००% खात्री पटते .

जर एखादा राणे पुत्र या मध्ये गोवला गेला असता तर त्यांच्या आत्ता पर्यंत च्या वर्तणुकी मुळे विश्वास बसलाच असता .

कदाचित असतील त्या दोन्ही हि आत्महत्या पण
सलीयान आणि सुशांत या दोन्ही केस ढिसाळ पद्धतीने हाताळल्या गेल्या मुळे , आणि खूपच सिक्रेट सिक्रेट गेम खेळत बसल्या मुळे , इतर राज्यातील कोणी आले की टाक त्याला १४ दिवस खोलीत , मीडिया समोरच इतर राज्यातील पोलिसांना व्ह्यान मध्ये ढकलणे असल्या मूर्खा सारख्या दादागिरी मुळेच राज्य सरकार आणि ज्युनियर मंत्री संशयात आले .
शिवाय बॉलीवुड मध्ये बरेच काही संशयास्पद चालत हे सर्वांना माहीत आहे , कधी ना कधी त्या गोष्टी ना उकळी येते . खानावळ ची दादागिरी , करण ची फक्त स्टार कीड बद्दल ची सहानुभूती या गोष्टी लपल्या नाहीत . या दोन्ही आत्महत्या मध्ये त्यामुळेच संशयाचे धुके पसरले आहे.

काँग्रेस प्रेमापोटी साध्या मायनो प्रकरणात अर्णव ला १८ तास डांबून ठेवले , म्हणूनच त्याने वचपा काढला . पण गेले दोन महिने ज्युनियर मंत्र्याच्या बचावासाठी एक हि काँग्रेस चा मंत्री पुढे नाही आला .
शिवाय अर्णव वर रस्त्यात हल्ला करणाऱ्यांचे पुरस्कर्ते कोण हे सुद्धा सिक्रेटच राहिले .
मायानी प्रकरणात अर्णव ला उचलाण्या पेक्षा इंजिनियर आत्महत्या प्रकरणात त्याला उचलला असता तर ते संयुक्तिक ठरले असते .
खरं म्हणजे निर्णय क्षमता शून्य आणि कावेबाज लोकांच्या इशाऱ्यावर सरकार चालवण्याची सवय या गोष्टी आणीबाणी मध्ये हानिकारक ठरतातच .

स्टार घराणी इतकी वाईट तर मग डेटिंगला शेतकरी नैतर सफाई कामगार घ्यायचा ना गं बाई ! >>>>>>>>>>>
असले सल्ले भट्ट ला द्या !
Magazine मध्ये कव्हर पेज वर मुलगी पूजा भट्ट चा न्यूड फोटो प्रदर्शित झाल्या नंतर तिच्या बरोबर लग्नाची ईच्छा व्यक्त काय करतो , आणि तिच्याच बरोबर विचित्र फोटो काय काढतो , शिवाय हे सगळ इस्लाम धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीने करावे ?
आणि हे त्याच्या पाठीरख्याना मंजूर आहे ?
कमाल आहे !

२०१६ साली केंद्रात Director General of Corporate Affairs असलेल्या बी के बन्सल , त्यांची पत्नी, मुलगा आणि सून यांनी आत्महत्या केली.
बन्सल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता. त्यांना अटक होऊन जामिनावर सुटका झाली होती.

१६ जुलै २०१६ रोजी सीबीआयने त्यांना अटक केली. याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांच्या पत्नी आणि सुनेने फास लावून जीव दिला.
२६ सप्टेंबर २०१६ रोजी बन्सल आणि त्यांच्या मुलानेही त्याच पद्धतीने आयुष्य संपवले.
आपल्या सुइसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिले की सीबीआयने माझा भयंकर छळ केला. - DIG Sanjeev Gautam badly tortured me and told me that he will make the condition of my wife and daughter such that the entire family will plead for death but will not get death.”

७ नोव्हेंबर २०१६ रोजी माजी ऊर्जा सचिव ई ए एस सरमा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करून SIT स्थापन करून या मृत्यूंची चौकशी करण्याची मागणी केली. २०१९ मधल्या बातमीनुसार केंद्राने न्यायालयाच्या नोटिसेसना उत्तर दिले नाही, न्यायालयात हजर राहिले नाहीत किंवा त्यांच्या आदेशाची अंमलबजावणीही केली नाही.
https://www.thequint.com/news/india/three-years-on-centre-remains-quiet-...

मंजूर आहे म्हणून कोण बोलले ? मी तर ते चित्रही पाहिले नाही >>>>
शाब्दिक दगड फेक करायचीच मस्त अजेंडा आहे !!

, https://www.quora.com/What-are-Mahesh-Bhatts-controversial-statements
https://www.naukrinama.com/stressbuster/mahesh-bhatt-kissing-pooja-bhatt...

मॅरीड पुरुषाबरोबर लफडे अन लग्न दोन्ही व्हायला सगळ्याच बायका स्मृती इराणीइतक्या लकी नसतात !

Submitted by BLACKCAT on 21 August, 2020 - 00:01

अर्धवट माहितीवर काहीही खोडसाळ कॉमेंट करु नका. झुबीन इराणी आणि स्मृती मल्होत्रा यांचं फार पूर्वीपासून एकमेकांवर प्रेम होतं पण पारशी घराण्यात इतरधर्मीय सून चालणार नाही या कारणाने झुबीनच्या घरच्यांनी त्याचा स्मृती सोबत विवाह होऊ दिला नाही. झुबीनने त्याच्या धर्मातल्याच महिलेसोबत विवाह केला आणि त्याला दोन मुलेही झाली. स्मृतीने झुबीन खेरीज कोणाचाही कधीच विचारही केला नाही त्यामुळे ती अविवाहितच राहिली. इकडे झुबीन देखील पत्नीसोबत मनाने कधीच गुंतला नाही ज्याची परिणती त्यांच्या घटस्फोटात झाली. घटस्फोटानंतर त्याने स्मृतीसोबत विवाह केला. झुबीनच्या पहिल्या लग्नाआधीच स्मृतीचे प्रेम असल्याने टेक्निकली तिच्यावर मॅरीड पुरुषासोबत लफडे केल्याचा आरोप होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या उदाहरणात शबाना आझमीचे नाव टाकू शकता. तिने शेखर कपूरसोबत आधी प्रेम असताना तो हिंदू आहे म्हणून त्याला लाथाडून जावेदमियांसोबत निकाह केला.

भारतीय मीडिया त्य मध्ये पण हिंदी मीडिया (इलेक्ट्रॉनिक) खूपच बाल अवस्था मध्ये आहे. एक तर राज्यांना हिंदी टीव्ही चॅनल वर बंदीघालण्याचा अधिकार द्यावा किंवा जगभरातील सर्व न्यूज चॅनल चे access भारतात असायलाच पाहिजेत असं कायदा करावा.
अगदी पाकिस्तान,बांगलादेश चे सुद्धा न्यूज चॅनेल इथे दिसले पाहिजेत .
जगातील सर्वात unmature न्यूज चॅनेल म्हणून भारतीय हिंदी न्यूज चॅनल नक्कीच पहिला नंबर घेतील.
आज सकाळ पासून सुशांत चे भजन चालू आहे.
देशात जोरदार पावूस आहे,अनेक ठिकाणी पूर आलेत .
ह्या मुर्खांना त्याची खबरच नाही.

पहिल्या लग्नाआधीच स्मृतीचे प्रेम असल्याने टेक्निकली तिच्यावर मॅरीड पुरुषासोबत लफडे केल्याचा आरोप होऊ शकत नाही.

हसून हसून पुरेवाट झाली बाई !!

एकदा एका बाई बरोबर लग्न झाले की तो पुरुष विवाहित पुरुषच होतो.

आणि विवाहित पुरुषाने परस्त्रीबरोबर लफडे केले की त्याला लफडेच म्हणतात.

नवरा आहे की एस टी ची सीट , रुमाल टाकून ठेवायचा

सुशांतची बॉडी बाहेर काढताना दोन स्ट्रेचर होते आणि दुसरा स्ट्रेचर लपवला जात होता अशी माहिती आता समोर आले.

या प्रकरणात नक्कीच काहीतरी घोळ आहे त्यामुळे आपण सगळ्यानी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यायला पाहिजे.

Pages